- व्यास. 13 लाख 92 हजार
- पृष्ठभागाचे तापमान 6000°c
आपला सूर्य हा एक तेजस्वी तारा आहे. आपल्या ग्रहमालेसह तो आकाशगंगेच्या केंद्राशी प्रदक्षिणा करतो.
सूर्याच्या व्यास 13 लाख 92 हजार किलोमीटर एवढा आहे.
पृथ्वीच्या व्यासापेक्षा तो 109 पटींनी जास्त आहे.
सूर्याचे द्रव्य वायुरूपात असून त्याच्या पृष्ठभागाचे तापमान सहा हजार अंश सेल्सिअस इतके आहे
सूर्याच्या द्रव्यात 80% हायड्रोजन आणि उरलेला हेलियम वायू आहे हायड्रोजन परमाणूंचे हेलियम मध्ये रूपांतर होताना सूर्यापासून उष्णता म्हणजेच ऊर्जा आणि प्रकाशाचे उत्सर्जन होत असते
सूर्याच्या द्रव्यात 80% हायड्रोजन आणि उरलेला हेलियम वायू आहे हायड्रोजन परमाणूंचे हेलियम मध्ये रूपांतर होताना सूर्यापासून उष्णता म्हणजेच ऊर्जा आणि प्रकाशाचे उत्सर्जन होत असते.
सूर्याचे प्रकाश किरण प्रत्येक सेकंदाला तीन लाख किलोमीटर या वेगाने प्रवास करतात.
या किरणांना पृथ्वीवर पोहोचण्यासाठी आठ मिनिटे आणि 18 सेकंद इतका वेळ लागतो.
सूर्यावर गडद डाग दिसतात या डागाचे तापमान इतर भागांपेक्षा कमी असते.
हे डाग लहान मोठे असतात.
सूर्याच्या पृष्ठभागावरून तप्त वायूचे लोटच्या लोट उठतात सूर्य म्हणजे तक्त वायूंचा अग्निगोलच होय.
