नमस्कार, आपले माहिती केंद्रावर (https://mahitikendra.com/) स्वागत आहे. माझं नाव भारती आहे. मी एक शिक्षिका आहे. मला नेहमीच वेगवेगळ्या विषयांची माहिती लिहिण्याची आवड आहे. सध्या आपल्या मराठी भाषेत उपलब्ध असलेली माहिती पुरेशी नाही म्हणून वेगवेगळ्या विषयांवरची माहिती आपल्या मराठी भाषिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा, माझा हा छोटासा प्रयत्न.
आपल्याला या https://mahitikendra.com/ वेबसाइट वर विविध विषयांवरच्या सविस्तर माहिती पुरीविण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेन, आशा आहे की आपल्या सर्वाना ह्या माहिती केंद्राचा लाभ होईल आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत मराठीतून माहिती पोहोचेल.
जर आपल्याला काही सुचवायचे असेल किंवा आपपल्याला आमच्याशी संपर्क करायचं असेल तर आपण आम्हाला कळवू शकतात आमच्या https://mahitikendra.com/contact-us/ वर.
मी चंद्र नाही, सूर्य नाही, परंतु काजवा जरूर आहे.
भारती
धन्यवाद.