गुरु ग्रहाची मराठी माहिती | Jupiter Planet Information In Marathi

  • व्यास. – 88,700 मैल
  • सूर्यापासूनचे अंतर -52 कोटी 20 लाख  मैल
  • सूर्याभोवती एक फेरी. – 12 वर्ष

आपल्या सूर्याच्या ग्रहमालेतील सर्वात मोठा ग्रह म्हणजे गुरु ग्रह .

हा ग्रह सूर्यापासून खूपच दूर अंतरावर असल्यामुळे पृथ्वीवर जसा सूर्याच्या उष्णतेचा परिणाम घडून येतो तसा या ग्रहावर होत नाही, म्हणून हा ग्रह थंड म्हणजेच हिमस्वरूपाचा आहे.

इतर ग्रहांच्या तुलनेत प्रचंड आकारमान असणाऱ्या गुरु ग्रहाचा व्यास 88,700 मैल इतका आहे.

त्याचे वस्तुमान पृथ्वीच्या वस्तुमानाच्या 318.52 टक्के आहे .

गुरु ग्रहाला बारा उपग्रह आहे.

गुरु या ग्रहाला दोन परिवलन कधी आहे गुरुचा विषुववृत्तीय परिवलन वेग 9 तास 55 मिनिटे इतका आहे. तर त्याचा उर्वरित भाग 9 तास 50 मिनिटे एवढ्या वेळेत स्वतःभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करतो.

गुरूला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास 12 वर्ष इतका प्रदीर्घ वेळ लागतो.

 गुरु ग्रह सूर्यापासून सुमारे 52 कोटी 20 लाख  मैल अंतरावर आहे, अशा दूर अंतरामुळे त्याचे तापमान-130 अंश सेल्सिअस एवढे कमी आहे .

गुरुचा स्वतःभोवती फिरण्याचा वेग एका तासाला 25,000 मैल एवढा आहे.

गुरुच्या वातावरणावरून सूर्यप्रकाश परावर्तित झाल्यामुळे तो आपणास प्रकाशमान दिसतो.

Leave a Comment