- व्यास. 4200 मैल
- सूर्यापासूनचे अंतर. 23 कोटी कि.मी
- सूर्याभोवती एक फेरी 686,971 दिवस
सूर्यमालेतील मंगळ हा एक प्रमुख ग्रह आहे त्याला बाह्यग्रह म्हणतात.
पृथ्वीपासून मंगळ हा ग्रह बाह्य बाजूला सुमारे 14 कोटी 20 लाख मैल अंतरावर असे असले तरीही मंगळ सूर्याला प्रदक्षिणा घालत असताना पृथ्वीच्या अत्यंत जवळ येतो त्यावेळी हे अंतर तीन कोटी 50 लाख मैल इतके कमी असते
पृथ्वीच्या तुलनेत मंगळ हा ग्रह आकारमानाने लहान आहे
मंगळाचा व्यास सुमारे 4200 मैल इतका म्हणजे पृथ्वीच्या अर्ध्याव्यासापेक्षा थोडा जास्त आहे
पृथ्वीवरून मंगळाच्या निरीक्षण केले असता त्याचा रंग तांबूस नारंगी दिसून येतो.
आपल्या पृथ्वीवर जसे वातावरण आहे तसेच हवेचे आवरण मंगळावरही आहे मात्र त्यात बाष्पाचे म्हणजेच वाफेचे प्रमाण अधिक असून ऑक्सिजन व कार्बन डाय-ऑक्साइड चे प्रमाण फारच कमी आढळते
पृथ्वीपेक्षा हा ग्रह सूर्यापासून अधिक अंतरावर असल्यामुळे तेथील तापमान 0 अंश सेल्सिअस ते 25 अंश सेल्सिअस इतके कमी असल्याने त्याचा ध्रुवीय प्रदेशात वर्षभर बर्फ दिसून येतो.
मंगळ या ग्रहाला दोन उपग्रह आहे हे दोन्ही उपग्रह पृथ्वीचा उपग्रह चंद्रापेक्षा आकाराने खूपच लहान आहे.