चंद्र उपग्रहाची मराठी माहिती | Moon Information In Marathi

  • व्यास. 1376 कि.मी
  • सूर्यापासूनचे अंतर 3,82,160 कि.मी
  • सूर्याभोवती एक फेरी. 354 दिवस

 चंद्र हा आपल्या पृथ्वीचा उपग्रह आहे तो पृथ्वीपासून सरासरी 3,82,160  किलोमीटर इतक्या अंतरावर आहे.

चंद्रावर कसलेही वातावरण नाही चंद्राच्या पृष्ठभागावर लिवरे पर्वत आणि मैदान आहे.

चंद्राची कक्षा थोडी लंबवर्तुळाकार आहे

चंद्र पृथ्वीभोवती 29.5 दिवसात एक प्रदक्षिणा पूर्ण करतो चंद्र वर्ष 354 दिवसांचे असते

पृथ्वीला सूर्याभोवती प्रदक्षिणा करण्यास 365 दिवस लागतात म्हणून सौर वर्ष चंद्र वर्षापेक्षा 11 दिवसांनी मोठे आहे

चंद्रावर्षी आणि सौर वर्ष यांच्यात मिळवण्यासाठी प्रत्येक तिसऱ्या एक चंद्रमास अधिक धरतात त्याला अधिकमास म्हणतात.

चंद्राचे फक्त 60% प्रकाश पृथ्वीकडे परावर्तित होतो त्यामुळे आपणास चंद्र लद्धाय शितल व सौम्य वाटतो चंद्राचे वस्तुमान पृथ्वीच्या 1/8 पट इतके आहे तर त्याचे आकारमान पृथ्वीच्या1/50 इतके आहे.

20 जुलै 1969 रोजी मानवाने प्रथमच चंद्रावर पाऊल ठेवले यामुळे मानवाला चंद्राविषयी कितीतरी नवीन माहिती मिळाली तर असा हा चंद्र आपल्या सर्वांचा आवडता आहेLeave a Comment