- व्यास. -12756 कि.मी
- सूर्यापासूनचे अंतर. -14 कोटी 96 लाख कि.मी
- सूर्याभोवती एक फेरी -365 दिवस
आपल्या सूर्याच्या ग्रहमालेतील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण ग्रह म्हणजे आपण सर्वजण जिथे राहतो ती पृथ्वी होय.
आकारमानाच्या दृष्टीने पाहिले तर सर्व ग्रहांमध्ये आपल्या पृथ्वीचा पाचवा नंबर लागतो.
प्रमुख ग्रहांच्या भोवती जे ग्रह फिरतात त्यांना त्या ग्रहाचे उपग्रह असे म्हणतात.
चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह समजला जातो.
पृथ्वीचा व्यास 12,756 किलोमीटर इतका आहे.
पृथ्वी सूर्यापासून 14 कोटी 96 लाख किलोमीटर अंतरावर आहे.
पृथ्वी आपल्या आसाच्या 8.5 अंशाच्या कोणात कललेली किंवा झुकलेली असल्यामुळे पृथ्वीवर वेगवेगळ्या ऋतूंची निर्मिती झालेली आहे.
पृथ्वी सूर्याभोवती सतत फिरते याला पृथ्वीची सूर्यप्रदक्षिणा असे म्हणतात.
सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास पृथ्वीला 365 दिवस लागतात.
पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा करीत असताना ती स्वतःभोवती फिरते यासाठी पृथ्वीला 23 तास 56 मिनिटे आणि 4 सेकंद इतका वेळ लागतो.
पृथ्वीचे एकूण क्षेत्रफळ सुमारे 51 कोटी वर्ग किलोमीटर इतके आहे .
पृथ्वीची निर्मिती सुमारे पाच अब्ज वर्षांपूर्वी काही घटनांमुळे सूर्याच्या काही भाग त्याच्यापासून वेगळा होऊन दूर गेला .
हा भाग सूर्यापासून काही अंतरावर ग्रहांच्या रूपात स्थापित होऊन सूर्याभोवती फिरू लागला.
अलग झालेला गोळा हळूहळू थंड झाला आणि तो गोळा म्हणजेच पृथ्वी होय .
सूर्यापासून पृथ्वीला प्रकाश व उष्णता मिळते अशा प्रकारे पृथ्वीची कहाणी अजून या पृथ्वीवरच मानव प्राण्यांची निर्मिती झाली व तिच्या पुढील वनस्पती जीवनामुळेच आपले पालन पोषण होते म्हणूनच पृथ्वीला माता असे म्हणतात