बुध ग्रहाची मराठी माहिती | Mercury Planet Information In Marathi

  • व्यास. – 3200 मैल
  • सूर्यापासूनचे अंतर. – 3,60,00,000मैल
  • सूर्याकडील बाजूचे तापमान- – 420°c
  • विरुद्ध बाजूचे तापमान. – -28°c
  • सूर्याभोवती एक फेरी – 88 दिवस

आपल्या सूर्याच्या ग्रहमालेतील सूर्याच्या सर्वात जवळचा आणि ग्रहात सर्वात लहान लघुग्रह म्हणजे बुध हा ग्रह होय.

साधारणता  सूर्य आणि बुध यांच्यातील सरासरी अंतर सुमारे 3,60,00,000 मैल इतके आहे.

बुध ग्रहाची सूर्याभोवती फिव्यासरण्याची कक्षा लंबगोल आहे बुध ग्रहाचे वस्तुमान 0.05 पट आहे.

बुधाचा व्यास साधारणता 3200 मैल इतका आहे.

बुध हा अंतर्गत आहे त्यामुळे त्याला आपल्या चंद्राप्रमाणे कला असतात.

त्याचप्रमाणे चंद्र जसा आपली एकच बाजू पृथ्वीकडे करून पृथ्वी प्रदक्षिणा करीत असतो ,त्याच प्रकारे  हा ग्रह आपली एकच बाजू सूर्याकडे करून सूर्याभोवती प्रदक्षिणा करीत असतो.

                बुधाच्या अशा सूर्याभोवती फिरण्यामुळे त्याच्या सूर्याकडील बाजूचे तापमान 420 अंश सेल्सिअस असते तर त्याच्या विरुद्ध बाजूचे म्हणजेच सूर्याकडे जी बाजू नसते तेथील तापमान – 28°c एवढी कमी असते.

म्हणजे  बुधाच्या दोन्ही बाजूंकडे तापमानात मोठा फरक असतो.

त्याच्यावर पाणी नाही त्यामुळे बुध म्हणजे ठणठणीत कोरडा वातावरण विरहित असा ग्रह आहे.

                  बुधला सूर्याभोवती एक फेरी मारण्यास किंवा प्रदक्षिणा करण्यास 88 दिवस लागतात.

बुध ग्रहावर किंवा त्याच्या आजूबाजूला वातावरण नाही.

बुधाचा पृष्ठभाग पर्वतमय खडकाळ व खडबडीत आहे. त्यामुळे त्याच्यापासून परावर्तित होणारा प्रकाश सौम्य मंद असतो.

Leave a Comment