स्वामी विवेकानंद मराठी माहिती|Swami Vivekananda Information ln Marathi

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण स्वामी विवेकानंद यांच्या बद्दल माहिती घेणार आहोत. हे भारतीय संन्यासी आणि तत्त्वज्ञ होते. रामकृष्ण परमहंस यांचे ते शिष्य होते. ते पाश्चात्य गुड वादाने प्रभावित झाले. तसेच त्यांनी पाश्चात्य जगाला वेदांत आणि योगाच्या भारतीय दर्शनाची शिकवण, परिचय करून देण्यात प्रमुख भूमिका निभवली. अशा या स्वामी विवेकानंद यांचा जीवन परिचय पुढीलप्रमाणे

  • संपूर्ण नाव – नरेंद्र विश्वनाथ दत्त
  • जन्मतारीख – 12 जानेवारी 1863
  • जन्मगाव – कोलकत्ता बंगाल
  • आई वडिलांचे नाव – भुवनेश्वर देवी दत्त व विश्वनाथ दत्त
  • शिक्षण – कला शाखेत पदवीधर
  • मृत्यू – 4 जुलै 1902

स्वामी विवेकानंद जीवन परिचय मराठीत | Swami Vivekananda Biography In Marathi

स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी बंगालमध्ये दत्त कुटुंबात झाला. त्यांचे वडील विश्वनाथ बाबू हे वकील होते. बी.ए पास झाल्यानंतर त्यांनी कायद्याचे शिक्षण घेण्याचे ठरवले, पण वडिलांचे अचानक निधन झाले व शिक्षण पूर्ण होऊ शकले नाही.

दादाभाई नौरोजी यांच्या आईचे नाव मानकाबाई नौरोजी होत तर त्यांच्या वडिलांचे नाव नौरोजी पालनजी होते. ते पारशी धर्माचे होते. ते शिक्षणात लहानपणापासूनच अत्यंत हुशार होते. त्याचप्रमाणे त्यांना अनेक भाषा येत होत्या. दादाभाई नौरोजी हे लंडन युनायटेड किंगडम येथे निवास करत होते. ते बॅरिस्टर होते.

वयाच्या 11 व्या वर्षी त्यांची गुलबाई यांच्याशी विवाह झाला नेटिव्ह स्कूलिंग सोसायटी स्कूल येथे प्राथमिक शिक्षण येथे त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. दादाभाई नौरोजी यांना भारत देशाचे पितामह म्हणून ओळखले जाते, ते मवाळ व जहाळ गटांमध्ये सुवर्णमध्ये साधणारे नेते होते. ते भारतीय राष्ट्रवादाचे प्रणेते होते. मुंबईच्या एलफिस्टन महाविद्यालयात नियुक्त होणारे ते पहिले भारतीय होते

दादाभाई दादाभाई नौरोजी यांचे सामाजिक कार्य मराठीत | Dadabhai Nauroji Social Work In Marathi

1845 – स्टुडन्ट लिटरडी सोसायटीफिक सोसायटी संस्था स्थापन करण्यात सहभाग.
दादाभाई नौरोजी लंडनला गेल्यावर भिकाजी कामा यांच्या कार्यात सामील होऊन उद्योग व्यवसायात शिरले. इंग्लंडमध्ये भारतीय यांची संघटना उभी केली, तेथील युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये गुजराती भाषेचे प्राध्यापक म्हणून त्यांनी काम पाहिले.
सन 1873 – वर्षी भारतीय अर्थव्यवस्थेचा अभ्यास करण्यासाठी नियुक्त केलेल्या फासेट कमिटी पुढे साक्ष देऊन भारतीय माणसाचे सरासरी वर्षाचे उत्पन्न केवळ 20 रुपये आहे, हे पुराव्यांसह सिद्ध केले. त्यामुळे इंग्रजांनी इंग्रजांनी जे सांगितलं होतं की भारतीय लोक अत्यंत सुखात आहे हा ढोंगी व खोटारडा दावा त्यांनी खोडून काढला दादाभाई नौरोजी हे राजकारणात मवाळ होते, तरीही ब्रिटिश राजवटी ते निर्भयपणे टीका करत ते प्रगत विचारांचे असल्याने स्त्री-पुरुष समानतेचा,स्त्री-शिक्षणाचा,विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार केला. रस्ता गोफ्तार या गुजराती साप्ताहिकाचे संस्थापक संपादक होते. भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीच्या प्रारंभ काळी त्यांनी भरीव कामगिरी केली, म्हणून त्यांना स्वातंत्र्य चळवळीचे श्रेष्ठ पितामह असे संबोधले जाऊ लागले.
1885 – भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे संस्थापक सदस्य.
1886 ,1893 व 1906 – भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष पद, ज्ञान प्रसारक मंडळाची स्थापना, बॉम्बे असोसिएशनची स्थापना, लंडन इंडियन असोसिएशन आणि ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना

तत्वविचार आणि शिकवण मराठी माहिती

स्वामी विवेकानंद हे हिंदू तत्वज्ञानाच्या वेदांत शाखेचे पुरस्कर्ते होते आद्य शंकराचार्य यांच्या विचारांना पुढे नेत्यांनी हे तत्त्वज्ञान प्रतिपादन केले.

  • त्यांच्या मते सर्व प्रामाणिक शिवाचे अंश आहेत यामुळे शिवभावे जीवसेवा हे रामकृष्ण यांचे वचन त्यांनी शिरोधार मानले
  • प्रत्येक जीव हा मूळ स्वरूपातच ईश्वरी/ दैवी आहे.
  • अंतर्गत आणि बाह्य स्वभावावर नियंत्रण मिळवून त्यांच्यातील दैवी अंशास जागृत करणे हे आपले ध्येय आहे.
  • उठा जागे व्हा आणि आपले ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका.
  • दरिद्री नारायण हा शब्द विवेकानंदांनी जगाला दिला.

ब्रह्म संकल्पना

अद्वेत त्वज्ञानानुसार या विश्वात एकच गोष्ट सत्य आहे आणि तिला तत्वज्ञानात ब्रह्म म्हटले आहे बाकी सर्व काही असत्य असून ते मायेच्या शक्तीने व ब्रह्मातून व्यक्त व तयार झाले आहेत. परत त्या बह्यप्रत
जाऊन पोहोचणे हेच आपले लक्ष आहे

स्वामी विवेकानंद यांचे तत्त्वज्ञान | Swami Vivekanand Philosophy |


स्वामी विवेकानंद हे बुद्धिमान तर होतेच परंतु प्रत्येक गोष्ट अनुभवाच्या पातळीवर कसून बघण्याची त्यांना सवय होती. त्यांचे शिक्षण पूर्ण होताना आणि शिक्षण पूर्ण झाल्यानंतर देखील त्यांनी अनेक तत्त्वज्ञानी अभ्यासले.

यामध्ये बारूच स्पिनोझा, इमॅन्युएल कान्ट, डेव्हिड ह्यूम, गोत्तिलेब फित्शे, जॉर्ज हेगेल, आर्थर शोपेनहायर, ऑगस्ट कोम्ट, जॉन स्टुअर्ट मिल, चार्ल्स डार्विन, स्पेन्सर इ. विचारवंत आणि तत्वज्ञानी यांचा समावेश होता.

पाश्चात्य तत्त्वज्ञानी अभ्यासताना त्यांना ज्ञानाची जी भूक लागली होती ती आत्मिक होती. सर्व तत्वज्ञान फक्त बौद्धिक विश्लेषण होते. त्यानंतर त्यांनी बंगाली आणि प्राचीन संस्कृत साहित्य अभ्यासायला सुरुवात केली.

शिक्षण आणि ज्ञानाची आस पाहून त्यांना सर्वजण बुद्धिमान म्हणून ओळखत होतेच शिवाय त्यांना अफाट स्मरणशक्ती लाभलेला व्यक्ती म्हणजेच “शृतिधर” म्हणून देखील ओळखू लागले.

शिकागो ची सर्वधर्म परिषद



11 सप्टेंबर 1893 मध्ये अमेरिकेतील शिकागो या शहरात जागतिक सर्व धर्मीय परिषद भरली होती या परिषदेला उपस्थित राहण्यासाठी स्वामी विवेकानंद अमेरिकेला गेले तेथेच त्यांनी हिंदू धर्माची बाजू अतिशय प्रभावीपणे मांडली आपल्या भाषणाचे प्रिय बंधू-भगिनींनो अशी सुरुवात करून त्यांनी तेथील उपस्थित श्रोत्यांच्या हृदयास हात घातला आपल्या अवघाव त्या शैलीत हिंदू धर्माची श्रेष्ठता व उदारता त्यांनी सर्वांना सुरुवात पटवून दिली

अमेरिकेतील महत्त्वाचे योगदान



अमेरिकेतही हिंदू धर्माचा महान संदेश स्वामी विवेकानंदांच्या प्रभावी व्यक्तिमत्वामुळे आणि त्यांच्या विद्वत्तेमुळे अमेरिकेतील अनेक लोक त्यांच्या भजनी लागले स्वामी विवेकानंद त्यांच्या त्यांनी अमेरिकेत त्यांचे अनेक व्याख्याने घडवून आणली स्वामी विवेकानंद यांनी दोन वर्षे अमेरिकेत वास्तव्य केले आणि महान संदिष्टीतील लोकांपर्यंत पोहोचविला त्यानंतर ते इंग्लंडला गेले व त्या ठिकाणी त्यांना अनेक अनुयायी भेटले तेथील कुमारी मार्गाने नोबेल या त्यांच्या शिष्या बनल्या पुढे नोबेल यांनी हिंदू धर्माचा स्वीकार केल्या व त्यांनाच भगिनी निवेदिता म्हणून प्रसिद्धी झाल्या.

लोकसेवेचे कार्य



रामकृष्ण मिशन एक रिश्ते मिशनऱ्यांच्या धरतीवर लोकसभेचे कार्यही केले धार्मिक सुधारणे बरोबर सामाजिक सुधारणा घडवून आणण्यासाठी या मिशनने बरेच प्रयत्न केले. याशिवाय मिशनच्या वतीने ठिकठिकाणी अन्याय अनाथ आश्रम रुग्णालय वसतिगृहे यांची स्थापना करण्यात आली नैसर्गिक आपत्तींच्या काळात संकटग्रस्तांना मदतीचा हात देण्यातही रामकृष्ण मिशन ने पुढाकार घेतला.

स्वामी विवेकानंद यांचे विचार



1)उठा जागे व्हा आणि यश प्राप्त नाहीत होत नाही तोपर्यंत थांबू नका. 2)स्वतःला कमजोर समजणे हे सर्वात मोठे पाप आहे.3)तुम्हाला कोणीही शिकवू शकत नाही कोणीही आध्यात्मिक बनवू शकत नाही.4) सत्याला हजार पद्धतीने सांगितले तरी ते सत्यच राहते.5) बाहेरील स्वभाव हा आतील स्वभावापेक्षा मोठे रूप आहे.6) विश्वही एक विशाल व्यायाम शाळा आहे.

भक्तीयोग



भक्तीयोग म्हणजे खऱ्याअकृतिभावन भावाने भगवंतांचे अनुसंधान या अनुसंधनाची उत्पत्ती प्रेमातून प्रेमाने त्याच्या परितोष आणि त्याची परिचय प्रेमातच शिक्षण संदर्भातील विचार
शिक्षण म्हणजे एखाद्याच्या अंगी अगोदरपासून असलेल्या पूर्णत्वाचा आविष्कार होय विद्यार्थी जर शाळेत येत नसेल तर शिक्षकांनी विद्यार्थ्याकडे गेले पाहिजे नरेंद्राची स्थापना अननचित्त होऊन गुरू ने सांगितलेल्या मार्गाने साधना करीत नरेंद्र उन्नती साधना होता रामकृष्णांच्या पवित्र सहवासात नरेंद्र बदल झाले रामकृष्णांच्या सेवेत ही सर्व तरुण सतत राहिल्याने त्या सर्व त्या सर्वांच्या अपूर्ण अध्यात्मिक प्रेम संबंध जोपासले गेले तेथे या ठिकाणी भावी रामकृष्ण संघाची पायाभरणी झाली.

ब्रह्म संकल्पना



अद्वैतत्वज्ञानानुसार या विश्वात एकच गोष्ट सत्य आहे आणि तिलाच तत्त्वज्ञानात ब्रह्म म्हटले आहे सर्व काही असत्य असून ते मायेच्या शक्तीने ब्रह्मण ब्रम्हातून व्यक्त होते व तयार झाले पाहिजे.

स्वामी विवेकानंद यांची समाधी.

शुक्रवार चार जुलै 1902 ह्या दिवशी त्यांनी कोलकत्या जवळील बेलूर मठात समाधी घेतली. समाधी घेण्याचे दिवशी त्यांनी पहाटे बेलूर मठात परिवार कांता शुल्क यजुर्वेदाचा पाठ शिकवला त्यांनी स्वामी प्रेमानंद व गुरुबंधू समवेत काही काळ फिरत असताना त्यांना रामकृष्ण मठाच्या भविष्यासंदर्भात काही सूचना केल्या. ध्यान करत असताना रात्री नऊ वाजून दहा मिनिटांनी त्यांनी समाधी घेतली. आणि चाळीस वर्षापर्यंत जगणार नाही ही स्वतःची भविष्यवाणी खरी केली. कन्याकुमारी येथे समुद्रात काही अंतरावर त्यांचे विवेकानंद स्मारक विवेकानंद केंद्र या संस्थेच्या पुढाकाराने उभे राहिले आहे.





Leave a Comment