शनी ग्रहाची मराठी माहिती | Saturn Planet Information In Marathi

  • व्यास. – 54 हजार मैल
  • सूर्यापासूनचे अंतर – 20 कोटी मैल
  • सूर्याभोवती एक फेरी. – 30 वर्ष

सूर्याच्या ग्रहमालेतील वलयांकित सुंदर आणि मनोहर दिसणारा ग्रह म्हणजे शनी होय.

शनी हा बाह्यग्रह आहे सूर्यापासून शनी हा ग्रह 100 कोटी मैल अंतरावर आहे .

शनीचा त्याच्या वलयांसह व्यास 54 हजार मैल आहे.

शनीचे वस्तुमान गुरु ग्रहाचे वस्तुमानाच्या 1/3 पेक्षा कमी आहे.

शनी ग्रहाचा व्यास त्याच्या कक्षेच्या पातळीशी साधारणता 28 अंशाने झुकलेला किंवा कललेला आहे

शनी ग्रहाचा मुख्य गोलाभोवती घनदाट मेघांचे पटल पसरलेले आहे या पटलामुळे शनीचा पृष्ठभाग दिसून येत नाही.

शनीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा करण्यासाठी तीस वर्ष इतका कालावधी लागतो शनीचा परिवलन काळ दहा तास 39 मिनिटे आणि 14 सेकंद इतका आढळून आला आहे. 

गॅलिलिओ या शास्त्रज्ञाने  शनि वलयांकित असल्याचे सर्वप्रथम सांगितले.

शनी ग्रहाचा पृष्ठभाग घनस्वरूपचा नसल्यामुळे शनि ग्रहावर ऋतुमान आढळून येत नाही.

शनी सूर्यापासून फारच दूर अंतरावर असल्यामुळे फार तेजस्वी दिसत नाही. तसेच तो दूरअंतरावर असल्यामुळे शनीचे तापमानही -150 अंश  इतके आहे.

Leave a Comment