वेरूळ येथील हिंदू लेण्या मराठी माहिती|Verul Leni Information In marathi


वेरूळ येथे शिवाचे अस्तित्व वर्चस्व स्वरूपात आहे. शिव हा अनेक रूपात चितारण्यात आला आहे. तशी पशुपती पक्षांचा देव, नटराज ब्रम्हांडात नृत्य करणारा, दक्षिण मूर्ती लाभ करणारा शिक्षक, भरीव देणग्या देणारा व श्रेष्ठ योगी साधारणतः लिंग स्वरूपाची करण्यात आला आहे जो प्रजनन ज्योतक आहे. गुप्त काळापूर्वीच्या भारतातील अनेक विविध प्रतिमा या अनेकविध पौराणिक कथा दर्शविणाऱ्या आहेत. शिवाय सादरीकरण करण्यात बुद्धीला अवाक करणारी विविधता नमूद करणारी व लक्षात ठेवण्याजोगी आहे, की ग्रंथात उल्लेखनीय पूजेचा प्रमुख हेतू हे एक पवित्र चिन्ह आहे. एलोरा येथील त्रिपुरांतक मूर्ती आणि अंधकार सुवर्द्धा मूर्ती हा भारतीय शिल्पकलेच्या उत्तम नमुन्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या व योजनांचे वरचे टोक गाठणारे आहेत. बहुभुजा व त्या परिणामकारक रीतीने शक्तीची गतिशीलता चितारणाऱ्या आहेत.हे नमूद करण्यात आले आहे,की अधिकतर प्रतिमा रुद्र म्हणजे क्रोधाची स्थिती संबंधात व नमूद करण्यात आले आहे. वैदिक कथा व त्यांचे वर्णन दर्शवणारे आहेत कलारी मूर्ती शिवानी मृत्यू देवाला कशी कठोर शिक्षा दिली हे दर्शवणारे आहे. मार्कंडेय हा शिवभक्त शिवाजी पूजा करीत असताना मृत्यू देवाने त्याच्या मागणीचा प्रयत्न केला होता. गजासह संहार मूर्ती व कलारी मूर्ती ह्या दक्षिण भारतातील देवालयात सर्वसाधारणपणे आहेत,आणि याच मूर्ती एलोरा येथील नाटकीय रीतीने चालनामय इमान आहेत.
कमी साधारण असलेले कामांतक मूर्ती शिवकाम देवाचा प्रेमाच्या देवतेचा जाने ध्यानमग्न असलेल्या शिवकार्यात व्यत्यय आणून त्याचा राग उडवून घेतला, त्याचा सहा करतो अशी शिवाची म्हणजे पशुपती प्रतिमा वेदपूर्वकाळात काळाकडे सिंधू कोरे संस्कृतीच्या दिवसात भूतकाळात घेऊन जाणारी आहे .अन्य प्रतिमेत्याला धनुष्य धारण केलेल्या वाघाचे कातडे पांघरलेल्या युवक व सर्वांचे वेटोळे शिरावर धारण केलेल्या दाखवण्यात आला आहे. या गोष्टी शिवाच्या अनेक नामात विश्व धनुर्धारी, व्याघ्रमर धारी या नामाची आठवण करून देणाऱ्या आहेत. शिवाला बऱ्याचदा पर्वतराज हिमालयाची पुत्री पार्वती सोबत सुसंगतपणे दाखवलेले आहे. शिवाजी आवडते वाहन नंदी बैल आहे. कार्तिके मयुरावर अरुण असलेला व गजाचे मुख असलेला गणेश हे त्यांचे दोन पुत्र आहेत. वेरूळ येथील अधिकांश लेण्यात या देवतांची पवित्र पवित्रता स्थापित झाली आहे. शिव हा काळ विहीन वैश्विक चैतन्य आहे. त्याच्या नानाविध प्रतिमेत विज्ञान संप्रदाय व कला याचा संयोग घडविणाऱ्या प्रयत्नांची पराकाष्ठा आहे. त्यांचे नृत्यलयबद्ध असून विश्वातील सर्व गती विधींचे ते उगमस्थान आहे विश्वातील अगणित जीव महात्म्यांना मायेच्या बंधनातून मुक्त करणे हाच मृत त्याचा हेतू आहे. ज्यांनी वेरूळ येथील पुतळ्यांना आकार दिला ते खरोखरच कलाकार ऋषी होते. कला समीक्षक आनंद कुमार स्वामी यांच्या समीक्षेप्रमाणे होती. वास्तवाची एक प्रतिमा आहे जीवनातील गुंतागुंतीच्या विषयाची ती एक किल्ली आहे. तो एक निसर्गाचा सिद्धांत आहे जो एखाद्या कंपोझ हवा जनातीच्या समाधानासाठी नव्हे, तर तत्त्वज्ञानींच्या सर्व वयातील सर्व देशातील प्रेमी व कलाकारांचे विश्व मान्यतेचा आहे. हिंदू विश्व प्रमाणेच विष्णू नेच आपल्या भक्तांचे राक्षसांच्या संकटापासून मुक्तता करण्यासाठी वेळो मानवीय व पशु पशुरोपात स्वतःचे प्रकटाई केलेले आहे. आणि बहुविध आवडत्या प्रतिमा वरील प्रसंगणीय आहेत. अशा प्रकटीकरणाला अवतार असे संबोधण्यात येते सर्व अवतार एकूण 10 आहेत दहावा अवतार अजून प्रकट व्हायचा आहे असेही सांगण्यात येते. की बुद्ध व हे विष्णूचेच हे एक प्रकटीकरण आहे या पुनर्जन्मापैकी फक्त सहा अवतार कलाकारांनी वेरूळ येथे दाखवण्यात आले आहे.
मत्स्या अवतर त्या काळाची आठवण करून देतो जेव्हा विष्णूने प्राप्तकालीन महाप्रलय हा प्रसंगी मानवीय सुरक्षितेसाठी अति विशाल माशाचे रूप धारण केले या प्रचंड माशांनी मनुष्याचे जहाज चुकांना धरून चालवले व मेरू पर्वताच्या शिखरापर्यंत नेले ते एकुलते एक महापुरात बुडाले नाही
अन्य अवतार शुक्राच्या रूपात होता त्याला असूरांद्वारे समुद्राच्या तळाशी ढकलण्यात आलेल्या पृथ्वीला कळापासून उडत आणून व आपल्या अनुकुची दार सुळ्यांवर ठेवून तिचे संरक्षण केले. वेरूळ येथे पृथ्वी ही दुःखीत स्त्रीच्या रूपांतर शकूरचे डोळे मानवीय दलावर ठेवलेले दाखवण्यात आले आहे.
नरसिंह अंतरात विष्णुसिंह मानव रुपात कृ राक्षसी रंग कष्ट प्रचार नाश करण्यासाठी आलेला दाखवण्यात आला आहे. जो आपल्या स्वतःचा मुलगा प्रल्हाद याचा छळ करीत होता प्रल्हाद हा विष्णूचा भक्त होता. त्याला राक्षस करता असावर प्राप्त झालेला होता की, तो मनुष्यद्वारे व पशुद्वारे मारला जाणार नाही, दिवसा किंवा रात्री त्याच्या जीवनाचा अंत होणार नाही. सुरक्षिततेच्या दृष्टीने या पुढच्या मागितलेल्या वरात तो घरात किंवा बाहेर मारला जाणार नाही. त्यामुळे विष्णूला मिश्र जातीय स्वरूपात प्रकट व्हावे लागले नरसिंह आणि हिरण कसे प्रचार पण झाले संध्याकाळी व त्याच्या राजवाडाच्या उंबरठ्यावर त्याचा वध केला. यानंतर वामन अवतारजात विष्णूला ठेंगण्या स्वरूपात दाखवण्यात आले आहे. विष्णूचे दोन अति क्षय प्रसिद्ध अवतार म्हणजे राम व कृष्ण अयोध्येचा राजपुत्र राम हा रामायण महाकाव्याचा नायक आहे. व लंकेच्या जुलमी राजा रावणाचा ज्याने त्याच्या पत्नी सीतेला पळवून नेले व त्याचा सहार करतात आहे. रामायणातील अनेक उपायाने वेरूळच्या भिंती भिंतीचे सोदाहरण विषय ठरले आहे.
कृष्ण हा खेळकर गुराखी म्हणून ओळखला जातो. तरुण वयात त्याने कित्येक तरुणींना मोहित केले. या दुर्गम चेष्टा करणाऱ्या कृष्णाचे सर्व प्रकारच्या दडपशाही विरुद्ध बंड केले,आणि नंतर महाभारताचा नायक अर्जुन असा तो मार्गदर्शक बनला. या महाकाव्यातील दृश्य हे वेरूळ येथील शिल्पांचे वैभव वाढविणारे आहे.

लेणी क्रमांक 13



या लेणीत विशेष असे काहीच नाही. शक्यता आहे की या लेणी चा उपयोग धर्मशाळा किंवा विश्रामगृहाच्या रुपाने होत असावा.

लेणी क्रमांक 14



यात मनोरंजक आकृत्या दाखवलेले आहेत. डाव्या बाजूस अनेक हिंदू देवी देवता दाखवलेले आहेत. उजव्या भागात श्री गणेश वीरभद्र आणि मंत्री का मुलांच्या बरोबर खेळत आहेत. एक शिवाजींची मूर्ती आहे जी अंधक राक्षसाचा संहार करत आहे. असे दिसते या लेणीत एक मुख्य आकर्षक दृश्य आहे ज्यात रावण कैलास पर्वतास उचलताना दाखवले आहे. नंदी समोर आहे व भगवान शिव आणि माता पार्वती चौरस खेळत आहेत.

लोणी क्रमांक 15



ही लेणी दोन वाजले आहे पहिल्या मजल्यावर एक मोठा दालन आहे आणि दुसऱ्या मजल्यावर हिंदू देवी देवतांच्या आकृत्या आहेत
ज्याप्रमाणे लेणी क्रमांक 14 मध्ये आहे शिवपार्वतीच्या विवाह प्रसंगाचे दृश्य आहे. नंतर शिवपासून मार्कंडे याची रक्षा करताना दाखविले आहे. मुख्य भागात शिवलिंग श्री गणेश, गजलक्ष्मी आणि शिवजीचे दुसरे पुत्र कार्तिकेय आणि मोराची आकृती आहे. पाली भाषेतील ब्राह्मणी लिपीचे एक 291 /2 दोहे आहेत ज्यात राष्ट्रकूट राजाच्या कार्याचे वर्णन आहे.

लेणी क्रमांक 16


आधी कळस नंतर पाया अशा या लेणीस कैलास लेणी असे म्हणतात. एक मोठा दगडी शिवलीत एक शिवमंदिर कोरले आहे. ही दोन मजली लेणी आहे .जी 50 मीटर लांब व 50 मीटर रुंद आणि जवळजवळ 30 मीटर उंच आहे. ही लेणी दक्षिण भारतीय वास्तुशिल्पाचे नमुन्याशी आहे,जो कर्नाटक प्रदेशाच्या नावाने ओळखला जातो. येथील पत्ता देव कल येथे वीरू पक्षी मंदिराप्रमाणे आहे. या मंदिराचे वास्तुशिल्प द्रविड वास्तु शिल्पा सारखे आहे. इतिहासावरून कळते की सहाव्या शतकामध्ये राष्ट्रकूट वंशातील राजा कृष्ण राजाने झालेली मंदिर बनवले आहे. लेणीतील आकृत्याशिवा आणि विष्णुपुराणांपासून रामायण आणि महाभारतातील कथा दर्शविता. शिल्पकलेतील अनेक अद्भुत कलेने सात ते दहा पिढ्यातील कलाकारांना दीडशे ते 200 वर्षांपर्यंत कामात गुंतवून ठेवले असे वाटते की दगडाचे खोदकाम करणाऱ्या लोकांनी अगोदर पहाडचा आसपास एक मोठा खोल खड्डा तयार केला असावा, त्यामुळे एक विशाल दगडी शिळा मध्यभागी तयार झाली आणि या दगडी शिराचे रूपांतर एका सुंदर शिव मंदिरात केले मंदिराच्या अंगणातील दोन्ही बाजूस दोन स्तंभ व दोन विशाल हत्ती कोरलेली आहेत. या मंदिरास तीन वेळेस आतून व बाहेरून रंगविले होते, परंतु आता काही ठिकाणी थोडे थोडे रंग दिसतात. एकंदरीत हे मंदिर कला आणि भव्य त्याच्या दृष्टीने जगात अद्भुत आहे. या लेणी तीन वेगवेगळ्या इमारती आहेत. ज्या एका पुलाने एकमेकांस जोडलेले आहेत. डावीकडच्या भागात पायऱ्या वर चढून गेल्यावर आपल्याला शिल्पकलेचा आविष्कार दिसून येतो, ज्यात शिवाला रावणाच्या फुलाच्या डोके भेट, करण्याशिव पार्वतीच्या वेगवेगळ्या भावमुद्रा, कुबेर, कैलास पर्वत हलविण्याचा रावणाचा प्रयत्न, शिव पार्वती पट खेळताना, राम-लक्ष्मण शिवाजी पूजा करताना, शिवपार्वती विवाह, अंधकासुर वध, त्रिपुरा सुरुवात शिवपार्वती, शिवाजी वेगवेगळी रूपे, शिवनृत्य, तर उजवीकडे च्या भिंतीवर अधनारी नारीश्वर, रावणाचा लिंग उजळण्याचा प्रयत्न, नरसिंह, अवतार शेषनाग, नारायण, गोवर्धन श्रीकृष्ण ,वामन अवतार, गरुडा रोड विष्णू, वराह अवतार ,कालिया मर्द ,शंखचक्र, अन्नपूर्णा अशी विविध प्रकारची शिल्पे आहेत पुढे पायऱ्या उजळून खाली आल्यावर एक शिल्प कलाकृतीत राहूनच दाखवण्यात आले आहे. जो कैलास पर्वतास उचलण्यात आपली शक्ती दाखवा दाखवीत आहे.

लेणी क्रमांक 17



या लेणी सीता नहाने असे म्हणतात म्हणजे सीतेच्या आंघोळीचे स्थान कैलास लेणी नंतर ही एक मोठी लेणी आहे यात 26 मोठे खांब आहेत ज्यावर फारच सुंदर रीतीने कोरव काम केलेले आहे येथील एक येथील काम बुद्ध लेण्यातील कामासारखे दिसतात या लेणीची खोदकाम अशा रीतीने केलेले आहे की सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात आत येऊ शकेल जो मार्ग लेण्याच्या आतील बाजूस जातो त्या ठिकाणी दोन सिंहाच्या होत्या बनवलेल्या आहेत आणि आतील भागातही सिंहाच्या आकृत्या आहेत तसेच शंकर अंध्राक्षेचा संहार करत आहे असे जवळच उभी असलेली पार्वतीची प्रसन्न मुद्रा दृष्टीस पडते.

हे.



मुख्याध्यापणाच्या प्रवेशद्वारावर ब्रम्हा आणि विष्णू भगवंताच्या मूर्ती आहेत. आतील भागात शिवलिंग व द्वारपाल आहेत. दालनाच्या बाहेर स्तंभावर श्री गणेश यांच्या कोरीव आकृत्या आहेत.

लेणी क्रमांक 18 व 19



या लेण्यात फक्त शिवलिंग आहेत.

लेणी क्रमांक 20



ही इतकी मनोहर लेणी नाही फक्त द्वार पालिकांचे चित्र दर्शविलेले आहे

लेणी क्रमांक 21



या लेणीचे नाव रामेश्वर आहे यात कोरीव का उत्कृष्ट आहे लेणीच्या आत गंगा नदीची मानवी आकृती आहे जी मगरीवर स्वार झालेली आहे गंगा देवीच्या आकृती आकृतीचे कोरीव काम इतके उत्कृष्ट आहे की तिचे आकर्षक शरीर मखमंडळावरील हास्य या काळातील शिल्पकलेचा एक अद्भुत नमुना आहे उजव्या भागात भगवान शिवाचे मोठे पुत्र कार्तिकी यमुना नदीच्या बरोबर दर्शविण्यात आले आहेत दुसऱ्या एकादशीत ब्रह्म आपली कन्या पार्वती आणि भगवान शिवाच्या बरोबर दर्शविलेले आहेत मध्यभागी शिवपार्वती विवाहाचे दृश्य आहे शंकराने पार्वतीचा हात आपल्या हातात घेतलेला आहे आणि ब्रह्मा रोहिताचे कार्य करीत आहे.

लेणी क्रमांक 22



या लेणीचे नाव नीलकंठ आहे येथील देवी देवतांच्या आकृत्या असून आतील मंदिरात शिवलिंग आहेत. श्री गणेश आणि इतर देवी देवतांच्या आकृत्या आहेत. दुसऱ्या बाजूस गजलक्ष्मी आणि भगवान कार्तिकेची सुद्धा मूर्ती आकृती आहेत.

लेणी क्रमांक 23



या लेणीचे वेगळेपण असे आहे, की यात ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांची एकत्रित मूर्ती आहे हिला त्रिमूर्ती असे म्हणतात.

लेणी क्रमांक 24



या लेणीत फक्त चार शिव मंदिर आहेत.

लेणी क्रमांक 25



ही एक विशाल लेणी आहे, यात एक मंच आहे. ज्याच्या समोर फारच सुरेख कोरीव खांब आहेत. धन्यदेवता कुबेराची मूर्ती उजव्या बाजूस आहे. द्वारपालाच्या आकृत्या सुद्धा आहेत, परंतु पूजा स्थानावर शिवलिंग नाही चालण्याच्या छतावर सूर्य देवाची रथात सात घोडे ओढत आहेत. असे कोरीव दृश्य आहे .

लेणी क्रमांक 26



या लेणी सहा स्तंभ आणि शिवलिंग नारीद्वारपाला बरोबर आहे.

लेणी क्रमांक 27



या लेणीत डाव्या बाजूस सुवर डुक्कर महिषासुरमर्दिनी देवी, ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या आकृत्या आहेत. दुसऱ्या बाजूस बलराम, श्रीकृष्ण व अन्य देवतांच्या मुर्त्या आहेत. भगवान विष्णूची नागावर विश्रांती करीत आहेत ,असे एका मूर्ती दर्शवलेली आहे.

लेणी क्रमांक 28



ही लेणी एका धबधब्याच्या खालील बाजूस आहे ,यामुळे या लेणी धारातीर्थ असे म्हणतात. लेणीच्या आतील बाजू शिवलिंग असून दालनात अष्टभुजा देवी दुर्गा ची आकृती आहे.

लेणी क्रमांक 29

वाहाचे दृश्य आहे शंकराने पार्वतीचा हात आपल्या हातात घेतलेला आहे आणि ब्रह्मा रोहिताचे कार्य करीत आहे.




येथील जैन लेण्या


जैन संप्रदाय हा बौद्ध संप्रदायाचा जुना आहे. जैन या शब्दाचा अर्थ आहे ज्याने मोहावर दुर्बलतेंवर विजय मिळवला तो, अज्ञानाश पावलेला वासनाक्षय झालेला याच शब्दापासून जैन धर्माची निर्मिती झाली. इस सहाव्या शतकानंतर भगवान महावीरांनी आपल्या शिकवणीत या तत्वज्ञानाचा प्रचार व प्रसार केला मात्र जैन मतानुसार भगवान महावीरांपूर्वी 23 अन्य देवदूत निर्माण झाले. यात लक्षात ठेवण्यासारखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे 23 तीर्थकार देव अवतार म्हणून गणण्यात आले नाही, तर मुक्ती पंथाचे मार्गदर्शक या रूपाने प्रज्ञावंत व्यक्ती म्हणून त्यांची गणना झाली.
भगवान महावीरांच्या निर्वा निर्माण नंतर फार काळ लोटला नाही तोच त्यांच्या अनुयायांमध्ये आपापसातील मतभेद निर्माण झाले. इसवी सन सणाच्या पहिल्या शतकात तात्विक वादविवादाने त्यांच्यात फूट पडली. आदित्य जैन तीर्थकार हे विनावश्य नग्न अवस्थेत चित्रीत करण्यात आलेले आहेत.
प्रत्येक तीर्थकाराला ज्या चिन्ह सोबत आहे तसे एक वेगळे चिन्ह देण्यात आले आहे. प्रथम तीर्थकार आदिनाथ त्यासोबत त्याचे बैल, नेहमीच सोबत शंख, पार्श्वनाथ सोबत सर्प ,आणि महावीरा सोबत सिंह, तीर्थकारांना चित्रित करतेवेळी कलात्मक रितीरिवाज हे तंत्र पाळले जातात त्यांच्यासोबत यक्ष वैयक्तिक या अर्धदेवता असतात या व्यतिरिक्त हिंदुधर्मातील प्रसिद्ध देवी देवता एकदा पाहू शकतो, जसे की गणेश ,लक्ष्मी व अन्यायांची उपस्थिती तीर्थकार जेव्हा उभ्या स्थितीत हात खाली लोमकळत असलेला कोरलेल्या जातो, तेव्हा तो काय सर्व स्थितीत असतो व त्या त्याग दर्शवतो मांडी घालून पद्मासनात बसलेली प्रतिमा चिंतनासाठी योग्य अशी मानली जाते. कोरलेल्या आकृत्या यांनीही तारुण्यपूर्व व निरांगी असतात, तर सौंदर्यपूर्ण सुविधा अतिशय भिजवता परावर्तित करतो. वेरूळ येथील जैन लेणी दिगंबर पंथाचे आहेत. या लेण्या बौद्ध आणि हिंदू देण्यापेक्षा जास्त काळात कलात्मक आहे. या पाच लेण्या बुद्ध आणि हिंदू लेण्यांपेक्षा थोड्या दूर आहेत.

लेणी क्रमांक 30

ही लेणी दोन भागात आहे पहिल्या भागात खांब फारच सुंदर बनवलेले आहेत. एक चौकोनी खांब मध्यभागी आहे. त्याच्या चारही बाजूस महावीरांच्या मूर्तीची कोरीव काम केलेले आहे. लेणीच्या छतावर एक सुंदर कमळाचे फुल कोरलेले आहे. दुसरा भाग जवळजवळ कैलास सारखाच आहे परंतु या जैन धर्माचे देवगन आहेत.

लेणी क्रमांक 31

या लेण्यात फक्त महावीर पार्श्वनाथ व गोमटेश्वराच्याच मुर्त्या आहेत.

लेणी क्रमांक 32


ही आकर्षक लेणीतील मजली आहे
पहिल्या मजल्यावर एक मंदिर आहे.त्याला दोन बाजूने प्रवेशद्वार आहेत. महावीराची चौमुख्य मूर्ती आहे. मुख्य दालना जैन प्रसारकांच्या आकृत्या आहेत. दुसऱ्या मजल्यावर इंद्र सभा हे नाव देण्यात आले आहे. या कलात्मक आकृती असून हत्तीवर मातंग देवी वसलेली आहे. एक वडाचे झाड उजव्या बाजूस असून एक सिद्धी सिद्धी एकाची आकृती सिंहासनावर बसलेले असून ती आंब्याच्या झाडाखाली दर्शविली आहे. आतील पूजेच्या स्थानावर महावीरांची आकृती आहे. दालनात महावीरांच्या आणखीन मुर्त्या असून छतावर एक सुंदर कमळाच्या फुलाचे कोरीव काम केलेले आहे. ही लेणी पूर्णपणे चित्रांनी भरलेली आहे.

लेणी क्रमांक 33


ही लेणी दोन मजले आहे वरच्या मजल्यावर एक मोठे दालन असून आतल्या बाजूस पूजेचे स्थान आहे ज्यात महावीर मातंगा सिद्धीकाच्या आकृत्या आहेत खालच्या मजल्यावर कोरीव काम केलेले सुंदर फार्म आहे ज्यावर मातंग व सिद्धीकाच्या आकृत्या आहेत जालनात आंबे लागलेले एक झाड आहे आणि त्यावर पक्षी बस दर्शविलेली आहेत डाव्या बाजूस एक छोटी कृपा आहे ज्यात महावीर आणि अन्य तीर्थकारांच्या आकृत्या आहे.

लेणी क्रमांक 34


या लेणीत महावीर पार्श्वनाथ व गोमटेश्वर मूर्ती आहेत.
उपरोक्त जैन धर्मलेन्यात फक्त दिगंबर पंथीयांनाच प्रतिनिधित्व देण्यात आले आहे जैन धर्मातील दोन्ही पंथांना विशेष असा फरक नाही हे दोन्ही जैन पंथी आत्म्याचे निवास फक्त सजीव वास्तुतच आहे असे मानत नसून जडवत जीवातही आत्मा असतो असे मानतात आणि पूर्व जन्मापासून मुक्ती मिळण्यासाठी घोर तपस्या व शुद्ध चरित्रावर विश्वास ठेवून त्याप्रमाणे आचरण करतात.

Leave a Comment