वेरूळच्या लेण्या (एलोरा)मराठी माहिती|Verul Leni Information In marathi

औरंगाबाद पासून सुमारे 31 किलोमीटर अंतरावर वेरूळ असून हे हिंदू तसेच बौद्ध व जैनांचे तीर्थयात्रा स्थळ आहे. भारतीय शिल्पकलेचा अप्रतिम देखावा म्हणून या स्थळाचा जगात वरचा क्रमांक लागतो. एलोरा शब्दाची उत्पत्ती एलापुरा इलापुरा या नावापासून झालेली असून, हे इसवी सनापूर्व 700 ते 900 शतकापूर्वी राष्ट्रपुत वंशाच्या राजधानीचे स्थळ होते.
याही पूर्वीच्या मागच्या काळात हा विभाग वाक टाक लोकांच्या नियंत्रणाखाली होता. व हे लोक अजिंठा कला शैलीच्याच लोकांचे वंशज होते.
योगायोग व अनुकूल परिस्थितीच्या संयोगाने एलोरा हे स्थळ डोंगर पायथ्याचा दगड कापून निर्माण केलेल्या भारतीय शिल्पकलेचे अद्वितीय व बहुमूल्य असे भंडार ग्रह बनले. नाना रंग रूप छटा निर्माण करणाऱ्या मूर्तींचा अविष्कार येथे घडवण्यात आला आहे. त्याची सुरुवात बौद्ध कल्याणी होऊन ब्रम्हनिकलचे स्थला स्थित्यंतर दर्शवून जैन श्रद्धेने समाप्ती झालेली आहे. याच चांगल्या कारणामुळे या शिल्पकलेचा प्राचीन भारतीय स्मारकलेचा अपूर्ण ठेवा असे नामनिधान झालेले आहे. वेरूळ देवालयाची ऐतिहासिक जडणघडण हे दोन अंकी नाट्य आहे. एक राष्ट्रकूट राजवट तर दुसरी यादवासही तीन शतकांची दीर्घकालीन राजवट दशावतार लेणीतील एका कोरीव लेखावरून स्पष्टपणे प्रस्थापित होते, की नर्मदा व तुंगभद्रा या दोन नद्यांमधील प्रवेश हा राष्ट्रकूट राजा दोती दुर्ग यांनी जिंकला होता. त्याचे पारंपारिक क्षेत्र चालुक्य कृष्णा प्रथम यास त्याच्या वारसाद्वारे धोक्याने चिरडले गेले होते. कैलास लेण्यांची ज्यांनी उभारणी केली, त्यापैकी तो एक होता. पुढेही त्याच्याच वारसांनी वेळ काढून व साधनसामग्री जमवून हा महत्त्वकांक्षी उभारणी कार्यक्रम राबविला. शेवटच्या वेळी राष्ट्रकूट राजाने जैन धर्माचा स्वीकार केला असावा आणि इसवी सन 814 मध्ये अमोघ वर्ष सिंहासना रूढ झाला. त्याने एलोरा येथे जैन धर्मीय लेण्या बांधल्या.
राष्ट्रकूट राजे ज्यांनी एलोरा येथे अधिक तर देवालय उभारली ते प्राचीन भारताचे महत्त्वाचे राज्य करते होते. गुप्त काळापूर्वीच्या एका काळी त्यांनी दक्षिणेकडील पेनिनसुला पासून उत्तरेकडील गंगेच्या खोऱ्यापर्यंत आपल्या राज्याचा विस्तार केला. त्यांनी दोन शतकापेक्षा अधिक काळ राज्य केले. त्यांचे मूळ ठिकाण जरी असंदिग्ध असले, तरी त्यांनी प्रचंड रूपात शीलालेखाच्या रूपात पुरातत्त्वाचे पुरावे मागे ठेवले आहेत, व आपल्या सैन्याचा विजय नोंदविला आहे. कृष्ण हा एलापुरा येथे स्थायिक झाला. कारण हे ठिकाण शिवालयाच्या योग्यतेचे होते.
कृष्णा नंतर बऱ्याच समर्थ वारसांनी या सहभाग घेतला. यात समर्थ योद्धा व उदारमतवादी मनाचे कलेचे भक्तही होते. त्यापैकी कोणीही युद्धात व शांततेत प्राप्त केलेल्या यशाशी स्पर्धा करण्यास समर्थ नव्हता. कैलास नाथाच्या वैभवाची कशाशीच तुलना होऊ शकत नाही. 100 एक देवालय व चिल्लर कलाकुसरींची यापेक्षा अधिक काही भर घालण्यात आली नाही, असे सांगितले जाते. मात्र एकमेव कैलासच शक्तिशाली राजवंशाच्या प्रचंड वैभव वाचा व श्रेष्ठतेचा धोतक ठरला आहे. राष्ट्रकूट राजाने केलेल्या प्रत्येक यज्ञ त्यांनी त्यांचे युद्ध कला व वास्तुविद्याही महाकाव्याच्या मोजपट्टीवर मोजण्यासारखी आहे.
वेरूळ येथील मोठ्या दगडातून कोरलेल्या अनेक देवालयातील छतावर पॅनल पद्धतीने रंगकाम केलेले आहे. अजूनही नष्ट न झालेल्या रंगकामाचे अवशेष दशावतार व धूमर देवालयाचे छतावर कैलास देवालयातील छतात्व दारा शेजारी तीन मजली कोरीव लेणीतील भिंतीवर व त्याचप्रमाणे इंद्रसभा देवालयातील भिंतींवर दिसून येतात. या छतावरील रंगकामात वास्तुशास्त्रातील वर्गीकरण पद्धतीचा अविष्कार दिसून येत होता. सुरुवातीला जे भिंतीसंबंधी गणले गेले ते मर्याद पणे सर्व भिंतींवर विस्तारित होते. फक्त छतावरच नव्हे, तर भिंतींवर सुद्धा किनारपट्टीसह अन्ताकारात विस्तार करण्यात आला. येथे ज्या पद्धतीने जमीन तयार करण्यात आली ती पद्धत अजिंठा येथील रंग कामासारखेच आहे. रंगही सारखेच आहेत काळा, पांढरा, पिवळा, तपकिरी आणि राखी. मॉडेलिंग शिवाय ज्याच्या पातळ थर लावण्यात आला आहे. वेरूळ येथील शिल्पकलेत विविध विषयांचा मोठ्या प्रमाणात अंतर्भाव केलेला आहे. येथील कलाकारांची वाटचाली ही विशिष्ट मते न स्वीकारतात सर्वात चांगले वाटले व असे घेणाऱ्या पद्धतीची होती निश्चित कलेची जागा बुद्ध, हिंदू व जैन धर्मियां तर्फे पवित्र म्हणून मान्यता दिली होती. या पार्श्वभूमीवर सर्वच देवतांच्या दंत कथेवरील आधारित आकृत्या व उदार मनाने केलेले प्रतिनिधित्व या ठिकाणी दिसून येते.

बौद्ध लेण्या


बुद्धाने आपल्या अनुयायांना देवासारखी आपली पूजा करण्याची मनाई जरी केली होती, तरी बुद्धासोबत असलेल्या जागा वस्तूंना मानाचा मुजरा करण्यास अनुयायांना रोखू शकल्या नाहीत. बुद्ध ने आपल्या पाठीमागे आपला वारस ठेवला नाही. आणि ही पोकळी भरून काढणे कठीण होते. बुद्धाची स्मृतीची स्मृतीचिन्ह नखे, केस, अस्थी जसे पवित्र मानले गेले. तसेच त्यांच्या नित्य वापरातील वस्तू जसे त्यांचा भिक्षुकी कटोरा, त्यांच्या अंगावरील झगा आधी पवित्र मानले गेले. सुरुवातीला बुद्धाने सादरीकरण चिन्हाच्या रूपात करण्यात आले मात्र बुद्धाचे मानवीय रूपात सादरीकरण हे नंतर महायान पंथाला प्रमोद व प्राप्त झाल्यावरच केले गेले.

राष्ट्रकूट राजे ज्यांनी एलोरा येथे अधिक तर देवालय उभारली ते प्राचीन भारताचे महत्त्वाचे राज्य करते होते. गुप्त काळापूर्वीच्या एका काळी त्यांनी दक्षिणेकडील पेनिनसुला पासून उत्तरेकडील गंगेच्या खोऱ्यापर्यंत आपल्या राज्याचा विस्तार केला. त्यांनी दोन शतकापेक्षा अधिक काळ राज्य केले. त्यांचे मूळ ठिकाण जरी असंदिग्ध असले, तरी त्यांनी प्रचंड रूपात शीलालेखाच्या रूपात पुरातत्त्वाचे पुरावे मागे ठेवले आहेत, व आपल्या सैन्याचा विजय नोंदविला आहे. कृष्ण हा एलापुरा येथे स्थायिक झाला. कारण हे ठिकाण शिवालयाच्या योग्यतेचे होते.
कृष्णा नंतर बऱ्याच समर्थ वारसांनी या सहभाग घेतला. यात समर्थ योद्धा व उदारमतवादी मनाचे कलेचे भक्तही होते. त्यापैकी कोणीही युद्धात व शांततेत प्राप्त केलेल्या यशाशी स्पर्धा करण्यास समर्थ नव्हता. कैलास नाथाच्या वैभवाची कशाशीच तुलना होऊ शकत नाही. 100 एक देवालय व चिल्लर कलाकुसरींची यापेक्षा अधिक काही भर घालण्यात आली नाही, असे सांगितले जाते. मात्र एकमेव कैलासच शक्तिशाली राजवंशाच्या प्रचंड वैभव वाचा व श्रेष्ठतेचा धोतक ठरला आहे. राष्ट्रकूट राजाने केलेल्या प्रत्येक यज्ञ त्यांनी त्यांचे युद्ध कला व वास्तुविद्याही महाकाव्याच्या मोजपट्टीवर मोजण्यासारखी आहे.
वेरूळ येथील मोठ्या दगडातून कोरलेल्या अनेक देवालयातील छतावर पॅनल पद्धतीने रंगकाम केलेले आहे. अजूनही नष्ट न झालेल्या रंगकामाचे अवशेष दशावतार व धूमर देवालयाचे छतावर कैलास देवालयातील छतात्व दारा शेजारी तीन मजली कोरीव लेणीतील भिंतीवर व त्याचप्रमाणे इंद्रसभा देवालयातील भिंतींवर दिसून येतात.

लेणी क्रमांक 1

ही बुद्धकालीन कोरीव लेणी आहे. यात आठ खाणे आहेत. ज्यात बुद्ध भिक्षुक राहत होते. यात कोणत्या देवी देवतांची आकृती नाही.

लेणी क्रमांक 2


ही भरपूर कलात्मक असून यात बुद्ध आणि बोधिसत्वाच्या आकृत्या दर्शविलेले आहेत. या नारी चित्र, तारा बोधिसत्व बरोबर दोन द्वारपाल लेणीच्या मुख्य भिंती जवळ आहेत. यात कित्येक आकृत्या अपूर्ण आहेत. यावरून कळते की दगडावर आकृत्या खोदण्याचे काम कसे सुरू केले जात होते,तसे पूर्ण केले जात होते.

लेणी क्रमांक 3 व 4


या लेण्याजवळ लेणी क्रमांक 2 सारख्या असून साधारण आहेत. त्यांनी क्रमांक 4 दोन मजले आहे. बुद्ध देवी देवतांच्या सुंदर आकृत्या आहेत. याच्या समोरील मुख्य भाग उध्वस्त झालेला आहे.

लेणी क्रमांक 5


या लेणीस महान वाडा आणि फेरा वाढलेल्या असे म्हणतात. याचे क्षेत्रफळ 26 मीटर ×28 मीटर आहे. याच्या आकारावरून समजले की भिक्षू या शिक्षण कक्ष किंवा भोजन कक्षा म्हणून याचा उपयोग करीत असावेत. अगदी आत गेल्यावर एक मंदिर लागते. ज्यात बुद्धाची धर्मचक्र मुद्रेत एक मूर्ती आहे. व अवलोकतेश्वर दोरा धरून झोका देत आहे.

लेणी क्रमांक 6


हे एक विहार आहे. परंतु इतर विहारांपेक्षा वेगळा आहे. याचे वेगळेपण असे आहे की यात हिंदू देवी सरस्वती जी विद्येची देवी आहे डाव्या बाजूच्या भिंतीवर दर्शविलेले आहे. बुद्ध धर्मात या देवीस महामयूरी असे संबोधले जातात. याशिवाय संबोध बोधिसत्वाच्या तारा,अवलोकेतेश्वर, मंजू आणि धनदेवता जाम कला यांच्या आकृत्या आहेत. या मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ पुष्कळ आकृत्या आहेत. ज्या नदीच्या देवता गंगा आणि यमुना सुद्धा आहेत.

लेणी क्रमांक 7 व 8


या लेण्या पूर्ण अपूर्ण असून यात विशेष असे काहीच नाही.

लेणी क्रमांक 9


याचा दर्शनी भाग सुंदर रीतीने सजविलेला आहे. चैत्याच्या रांगेने व खिडक्या ज्या बाणाच्या आकृत्यांनी जोडलेला आहे असे दर्शवलेले आहे समोरील भागावर ताराचे आकृती आहे जिच्या सोबत सहा भय प्रकट करणारे साप, तलवार, हत्ती आणि अग्नी एवढेच ओळखले जातात. या लेणीकडे जाण्यासाठी लेणी क्रमांक सहाच्या उत्तरेकडील भिंतीपासून एक रस्ता आहे.

लेणी क्रमांक 10


हे चैत्य आहे भारतात बुद्ध धर्माच्या शेवटच्या काळातील हे पूजा स्थान आहे. हे हिंदू देवता विश्वकर्माच्या वास्तुकलेचा अनुसार बनवलेले आहे. या लेणीची सजावट छान आहे याचे छत एक आश्चर्यच आहे शेतात लाकडी सर्प दर्शवलेले आहेत. हे सर्प अशा रीतीने दर्शवलेले आहे की ते छताच्या दगडांना सहारा देत आहेत असे दिसते.या गुफेत ओसरीच्या वर बनविलेल्या घोड्याच्या नालाच्या आकाराच्या खिडकीतून प्रकाश येतो. बुध्दाची एक मोठी आकृती एका विशाल स्तूपाच्या समोर बसलेल्या स्थितीत दृष्टीस पडते. पाली भाषेतील एका लेखात “ तथगथ”असे म्हटले आहे. याचा अर्थ बुद्ध भगवान वरच्या मजल्यात आहेत. तथा या लेणीत आवाज येतो.

लेणी क्रमांक 11


याचे दोन मजले आहेत यास दोन ताल असे म्हणतात. या लेणी बड्या हिंदू देवतांच्या मूर्ती आहेत. कुबेर यक्ष पहिल्या मजल्याच्या प्रवेशापासूनच दिसतात. मेषमर्दिनी आणि श्री गणेश उजव्या बाजूच्या भिंतीवर दृष्टीस पडतात.

लेणी क्रमांक 12


ही लेणी तीन मजली आहे. या तीन ताळ म्हणतात. या धान्यासन्न मुद्रित भगवान बुद्धाचे आकृती आहे. एक जादूचा नकाशा ज्यास मंडला म्हणतात. कित्येक ठिकाणी दृष्टीस पडतो.बुद्धाची ही शेवटची लेणी आहे.

वेरूळच्या बुद्ध लेण्याद बोधिसत्व आणि शक्ती दर्शनाचा अनेक देवतांचे चित्र दर्शवितात या दर्शनचे नाव ब्रज येतात पंथ आहे या दर्शनाच्या मान्यतेनुसार आत्म अनुशासन आणि समाधी हे बुद्धसत्य मिळविण्याचा मार्ग आहे हे दर्शन बुद्ध धर्माच्या महायान दर्शनाच्या विपरीत आहे ज्याचा विश्वास आहे की बुद्ध आणि बोधिसत्व हे समाप्त न होणाऱ्या आपल्या सौंदर्य आणि दया यातूनच आपल्या भक्तांना निर्माण देते.

Leave a Comment