लोकमान्य टिळक मराठी माहिती |Lokmanya Tilak Information In Marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपल्या जीवाचे प्राण लावले अशाच एक महान क्रांतिकारक लोकमान्य टिळक यांचे म्हणजेच बाळ गंगाधर राव टिळक यांच्या बद्दल माहिती घेणार आहोत ती पुढील प्रमाणे

  • संपूर्ण नाव- बाळ गंगाधर टिळक
  • जन्मतारीख- 23 जुलै 1856
  • जन्मगाव- रत्नागिरी चिखली
  • आई वडील – गंगाधर पंथ व पार्वती बाई
  • सामाजिक कार्य – स्वतंत्र लढा
  • मृत्यू- 1ऑगस्ट 1920



स्वराज्य हा माझा जन्मसिध्द अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच ’’

अशी सिंहगर्जना करणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक भारतिय स्वातंत्र्य आंदोलनाचे पहिले नेता म्हणुन ख्यातनाम म्हणजेच प्रसिद्ध आहेत. बाळ गंगाधर टिळक भारतिय क्रांतीकारी, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ता, वकिल व भारतिय स्वातंत्र्य सेनानी देखील होते.

भारतिय स्वतंत्रता आंदोलनाचे पहिले नेता लोकमान्य टिळक ! ब्रिटीश अधिकारी त्यांना ’’भारतीय अशांततेचे जनक म्हणत’’ यामुळेच त्यांना ’लोकमान्य’’ ही पदवी देण्यात आली.

लोकमान्य टिळक मराठी माहिती|Lokmanya Tilak Information In marathi


संपूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक आहे.
लोकमान्य टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला.
त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर पंत व आई पार्वतीबाई होती.
1876 मध्ये बीए (गणित) प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आणि 1879 वर्षी एलएलबी देखील प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले.

त्यांच्या पत्नीचे नाव सत्यभामाबाई होते.
शिक्षण संपल्यानंतर लोकमान्य टिळक हे पुणे येथील एका खाजगी शाळेत गणित व इंग्रजीचे शिक्षक झाले.
तसेच त्यांना भारतीय असंतोषाचे जनक म्हटले जाते.
एक महान व्यक्तिमत्व ते ओरियन या ग्रंथाचे लेखक आहे.
स्वातंत्र्याचा मंत्र देणारे थोर भारतीय नेते आहे.
संस्कृतीचे गाढे विद्वान आहे.
प्रख्यात पत्रकार व झुंजाट देशभक्त केसरी वर्तमानपत्र सुरू करून महाराष्ट्रात स्वतंत्र प्रेमाची जागृती केली.
त्यांनी गीता रहस्य हा ग्रंथ मंडलेच्या तुरुंगात लिहिला.
स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच “ही सिंहगर्जना बाळ गंगाधर टिळक यांनी केली.

तत्पूर्वी १८७१ मध्येच त्यांचा कोकणातील लाडघर गावच्या बल्लाळ बाळ कुटुंबातील सत्यभामाबाई (माहेरचे नाव तापीबाई) यांच्याशी विवाह झाला. त्यांना तीन मुली आणि विश्वनाथ, रामभाऊ व श्रीधर असे तीन मुलगे होते. त्यांचे नातू ज. श्री. टिळक हे केसरीचे विद्यमान संपादक असून खासदार आहेत.

लोकमान्य टिळक यांचे शिक्षण



गंगाधरपंत १८७२ मध्ये निधन पावले. मुलाच्या शिक्षणासाठी त्यांनी काही रक्कम ठेवली होती. त्यामुळे टिळकांनी डेक्कन कॉलेजमध्ये नाव घालते. महाविद्यालयातील पहिल्या वर्षी नियमित व्यायाम करून प्रकृती सुदृढ व निकोप राखण्यावर त्यांनी भर दिला. या कमावलेल्या शरीराचा पुढे दगदगीच्या राजकीय जीवनात व कारावासात त्यांना फार मोठा उपयोग झाला. १८७६ मध्ये ते बी.ए. पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाले. एम्. ए. मात्र होऊ शकले नाहीत. अखेर त्यांनी एल्एल्.बी. ही पदवी घेतली.

डेक्कन कॉलेजमध्येच टिळक आणि आगरकर यांचा स्नेह जमला. दोघांनी देशकार्याला वाहून घेण्याचा संकल्प केला. याच सुमारास निबंधमालाकार म्हणजे निबंध लिहिणारे विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी सरकारी नोकरी सोडून शाळा काढण्याचे ठरविले होते; तेव्हा टिळक व आगरकर दोघेही त्यांना मिळाले. १ जानेवारी १८८० रोजी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना झाली. टिळकांनी विनावेतन शिक्षकी पेशा पतकरला. चिपळूणकर, टिळक व आगरकर यांनी १८८१ मध्ये आर्यभूषण छापखाना काढला आणि केसरी (मराठी) व मराठा(इंग्रजी) ही दोन वृत्तपत्रे सुरू केली.

यापूर्वी 1907 साली सुरत येथे काँग्रेस पक्षाची वार्षिक सभा आयोजित करण्यात आली होती. या ठिकाणी काँग्रेसमध्ये दोन गट पडले. ज्यामध्ये एक गट हा जहाल विचारसरणीचे नेते जसे लोकमान्य टिळक, लाला लजपतराय आणि बिपिन चंद्र पाल यांचा तर दुसरा गट मावळ विचारसरणीचे नेते जसे अरबिंदू घोष, व्ही. ओ. चिदंबरम पिलई यांचा होता.



1937 साली टिळकांनी गरम दल म्हणून संघटन स्थापन केले ज्यामध्ये त्यांनी आपल्यासोबत पंजाबचे लाला लजपत राय आणि बंगालचे बिपिन चंद्र पाल यांना एकत्रित केले. तिघांच्या या जोडीला लाल-बाल-पाल म्हणून ओळखले जाऊ लागले. त्याकाळी भारतीय स्वातंत्र्यसैनिकांमध्ये लाल बाल पाल अत्यंत प्रचलित होऊ लागले.



यादरम्यान लोकमान्य टिळकांनी दोन वृत्तपत्र सुरू केले ज्यांची नावे केसरी आणि मराठा होती. केसरी हे वर्तमानपत्र मराठी भाषेत आणि मराठा हे इंग्रजी भाषेतील वर्तमानपत्र होते. या वर्तमानपत्राद्वारे लोकमान्य टिळक इंग्रजी शासनावर टीका करत होते व प्रखर शब्दात इंग्रजांविरुद्ध बोलत होते. ज्यामुळे टिळकांना इंग्रजांनी अनेकदा तुरुंगवासात देखील टाकले. यापैकीच एक म्हणजे टिळकांनी खुदीराम बोस आणि प्रफुल्ल चाकी यांच्या हत्येच्या विरोधात संपादन केले होते त्यावेळी देखील इंग्रजांनी क्रोधित होऊन लोकमान्य टिळकांना तुरुंगात डांबले होते.

लोकमान्य टिळक हे एक महान क्रांतिकारक भारतात दोन गटाचे लोक होतेत एक जहाल मतवादी व एक मवाल मतवादी त्यातील लोकमान्य टिळक हे जहाल मतवादी गटाचे होते
बाल गंगाधर टिळक यांचे दोन मित्र तीन मित्र होते त्यांना लाल बाल पाल असे म्हणतात बाळ गंगाधर टिळक बिपिन चंद्र पाल आणि लाला लजपत राय हे तीन होते.



लोकमान्य टिळकांनी “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच”, अशा कठोर शब्दात इंग्रजी शासन विरुद्ध ललकार दिली होती.

लोकमान्य टिळक यांचे सामाजिक कार्य



प्रारंभी आगरकर केसरीचे व टिळक मराठ्यांचे संपादक होते. वृत्तपत्रांच्या द्वारे लोकशिक्षण, राजकीय जागृती व शासकीय अन्यायाचा प्रतिकार हे त्यांचे ऐतिहासिक कार्य येथूनच सुरू झाले. वृत्तपत्रीय जीवनाच्या प्रारंभीच कोल्हापूर संस्थानचे दिवाण माधवराव बर्वे यांच्यावर केसरी व मराठ्यातून अनेक लेख प्रसिद्ध झाले. त्यांच्या गैरकारभारावर तसेच इंग्रज सरकारच्या छत्रपती शिवाजींसंबंधीच्या वर्तणुकीवर त्यांनी कडाडून टीका केली. त्याबद्दल टिळक व आगरकर यांना चार महिन्यांची शिक्षा होऊन डोंगरीच्या तुरुंगात ठेवण्यात आले. २६ ऑक्टोबर १८८२ रोजी त्यांची सुटका झाली.

विष्णुशास्त्री १८८२ मध्ये मरण पावले; तथापि १८८४ मध्ये वेडरबर्न, वर्ड्‌स्वर्थ, मंडलिक, तेलंग, दांडेकर, य.मो. केळकर, भांडारकर वगैरे प्रभृतींच्या मदतीने टिळक–आगरकरांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आणि या संस्थेतर्फे १८८५ मध्ये फर्ग्युसन महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली.

टिळक हे पाश्चिमात्य शिक्षण व्यवस्थेचा मोठ्या प्रमाणावर विरोध करायचे, त्यांच्यामते पाश्चिमात्य शिक्षण व्यवस्थेमुळे भारतीय शिक्षण व्यवस्थेचा अपमान होत होता आणि भारतीय संस्कृती चुकीच्या पद्धतीने मांडली जात असल्याचे त्यांचे मत होते. थोडा विचार केल्यावर ते या निष्कर्षाप्रत आले की चांगले शिक्षण मिळाल्यावरच चांगला नागरिक घडवता येतो.

या थोर नेत्यांपैकी महत्त्वाचे व्यक्तिमत्व म्हणजे “लोकमान्य टिळक”. यांचे पूर्ण नाव बाल गंगाधर टिळक असे होते. ज्यांना “भारतीय राष्ट्रीय चळवळीचे जनक” म्हणून सुद्धा ओळखले जाते. लोकमान्य टिळक यांचा भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये एक मौलाचा वाटा आहे.

इंग्रजांच्या चुकीच्या वागणुकी विरुद्ध व गुलामगिरी विरोधात, लोकमान्य टिळक यांचे विचार हे खूपच आक्रमक होते. त्यामुळे भारत देशातील रहिवाशांनी, लोकमान्य म्हणून बाल गंगाधर टिळक यांना पदवी बहाल केली होती.

स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, आणि तो मी मिळवणारच ! अशा रांगड्या व्यक्तिमत्त्वाचे लोकमान्य टिळक यांनी केलेली सिंहगर्जना अजूनही, प्रत्येकाच्या मनात अभिमानाने झळकत आहे. लोकमान्य टिळक पेशाने वकील, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ता, भारतीय क्रांतिकारी, व भारतीय स्वतंत्र सेनानी सुद्धा होते.

आजच्या लेखाद्वारे, आम्ही आपणास भारताच्या याच क्रांतिकारी पुत्राबद्दल तुम्हाला माहिती देणार आहोत, ज्याचं नाव आहे लोकमान्य. हा लेख तुम्ही सविस्तर वाचा

कायद्याचे शिक्षण घेत असतानाच त्यांची मैत्री आगरकरांशी झाली, जे पुढे ‘फर्ग्युसन कॉलेज’चे प्राचार्य झाले होते. दोन्ही मित्रांनी देशवासीयांच्या सेवेसाठी अनेक योजना आखून देशसेवा करण्याचे ठरवले होते. शेवटी, त्यांनी संकल्प केला की आम्ही कधीही सरकारी नोकरी स्वीकारणार नाही आणि नवीन पिढीला स्वस्त आणि दर्जेदार शिक्षण देण्यासाठी खाजगी हायस्कूल आणि कॉलेज चालू करणार

लोकमान्य टिळक यांचा मृत्यू

स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तुम्ही मिळवणारच अशी सिंह कर्ज सिंहगर्जना करणाऱ्या या महान नेत्याला म्हणजेच लोकमान्य टिळक भाग गंगाधर टिळक यांनी1 ऑगस्ट 1920 रोजी लोकमान्य टिळकांनी अखेरचा श्वास घेतला


Leave a Comment