लाला लजपत राय मराठी माहिती|Lala Lajpat Rai Information In Marathi

भारतभूमी ही नेहमी पासूनच वीरांची भूमी आहे. भारताच्या स्वतंत्र लढ्यात असे अनेक वीर होऊन गेलेत ज्यांनी देशासाठी आपल्या प्राणाची पर्वा न करता बलिदान दिले. असेच एक वीर होते पंजाब चे सिंह लाला लजपतराय. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात लाला लाजपत राय हे असे स्वातंत्र्य सैनिक होते ज्यांनी देशासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. आजच्या लेखात आपण लाला लाजपत राय यांची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

  • संपूर्ण नाव – लाला लजपत राय
  • जन्म तारीख – 28 जानेवारी 1865
  • जन्मगाव – धुंदीके,पंजाब
  • आई वडील – गुलाब देवी अग्रवाल व मुंशी राधाकृष्ण अग्रवाल
  • सामाजिक कार्य – भारतीय स्वातंत्र्यलढा व अखिल भारतीय काँग्रेस, हिंदू महासभा, आर्य समाज
  • मृत्यू – 17 नोव्हेंबर 1928 लाहोर, पंजाब



स्वातंत्र्य चळवळीतील लाल बाल पाल पैकी एक लोकप्रिय नेते व राजनीति तज्ञ पंजाब केसरी या नावाने प्रसिद्ध होती. दुःखे व किमान राजकीय मागण्या मांडण्यासाठी सुरेंद्रनाथ बॅनर्जी, मोहम्मद अली, जिन्ना आणि गोपाळकृष्ण गोखले यांच्याबरोबर लालाजीची ही निवड झाली होती. 1905 मध्ये ते इंग्लंडला गेले. परंतु तेथील लोक स्थानिक प्रश्नात एवढी मग्न होती की, लालाजींच्या दौऱ्याचा काहीच उपयोग झाला नाही. उलट परतल्यावर बंगालची फाळणी जाहीर झाली.

जीवन परिचय मराठीत |Biography In Marathi

लाला लजपत राय यांचे वडील मुंशी राधाकृष्ण अगरवाल सरकारी शाळेत उर्दू व पारशियम विषयाचे शिक्षक होते. त्यांच्या आईचे नाव गुलाब देवी अग्रवाल होते . लाला लजपतराय यांचा जन्म 28 जानेवारी 1865 रोजी धुंडीके पंजाब या ठिकाणी झाला. 1870 च्या दशकात दशकाच्या उत्तरार्धात त्यांच्या वडिलांची बदली रेवरी येथे झाली. तेथील सरकारी उच्च माध्यमिक शाळेत लाला लजपत राय यांच्या सुरुवातीचे शिक्षण झाले. सुरुवातीच्या आयुष्यात लजपत राय यांचे उदारमतवादी विचार आणि हिंदुत्वावरील त्यांचा विश्वास त्यांचे वडील आणि अतिशय धार्मिक आई यांच्यामुळे तयार झाला.

1880 मध्ये लाला लजपतराय यांनी कायद्याच्या अभ्यासात अभ्यास करण्यासाठी लाहोर येथील सरकारी महाविद्यालयात प्रवेश घेतला. येथेच ते देशभक्त आणि भविष्यातील स्वातंत्र्यसैनिक लाला हंसराज आणि पंडित गुरुदत्त यांच्या संपर्कात आले. लाहोर मध्ये शिकत असताना स्वामी दयानंद सरस्वती च्या हिंदू सुधारणा चळवळीचा प्रभाव त्यांच्यावर पडला आणि ते आर्य समाजाचे सदस्य बनले. तसेच लाहोर स्थित शौर्य गॅजेटचे संस्थापक संपादक बनले. हिंदुत्व वरील वाढत्या विश्वासामुळे ते हिंदू महासभेत सामील झाले त्यामुळे त्यांचा नवजवान भारत सभेच्या टिकल्यास टीकेला सामोरे जावे लागले कारण ही महासभा धर्मनिरपेक्ष नव्हती भारतीय उपखंडातील हिंदू जीवन पद्धतीवर लक्ष केंद्रित केल्यामुळे पुढे भारतीय स्वातंत्र्यासाठीच्या यशस्वी आंदोलनासाठी त्यांनी शांततामय मार्गाने चळवळी केल्या.

18640 मध्ये त्यांच्या वडिलांची बदली रोहतक येथे झाली. आणि लाहोर येथील अभ्यास संपवून लजपत राय सुद्धा त्यांच्याबरोबर आले 1886 मध्ये ते वडिलांच्या बदली बरोबर ही विसरला आले आणि तेथे त्यांनी वकिलीचा व्यवसाय सुरू केला. बाबू चुडामणींसह लजपतराय हिसाचाराच्या बार कौन्सिलचे संस्थापक सदस्य बनले. लहानपणापासूनच देशसेवा करण्याची यांची तीव्र इच्छा होते. त्यामुळे देशाची पारतंत्र्यातून सुटका करण्यासाठी व्याजपतरायांनी शपथ घेतली. त्याच वर्षी त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची हिसार जिल्हा शाखा स्थापन केली. तसेच बाबू चुडामणी, चंदुलाल तयार, आणि बाल मुकुंद तयार बंधू डॉक्टर रामजीलाल हुडा, डॉक्टर धनीराम, आर्य समाजाची पंडित मुरारीलाल, शेठ छाजू राम ,जाट आणि देवराज संधीर यांच्याबरोबर लाला लजपतराय यांनी आर्य समाजाची स्थापना सुद्धा केली. काँग्रेसच्या अलाहाबाद येथील वार्षिक अधिवेशनात हिसार जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी त्यांनी 1888 आणि 1889 मध्ये निवड झाली. 1914 मध्ये स्वातंत्र्यलढ्यात योगदान देण्यासाठी लजपतराय यांनी वकिलीचा राम राम खोकला. 194 14 मध्ये ब्रिटे ब्रिटनला गेले आणि नंतर 1917 मध्ये अमेरिकेला गेले. ऑक्टोबर 1917 मध्ये त्यांनी न्यूयॉर्कमध्ये भारतीय होमरूल लीगची स्थापना केली.

राष्ट्रवाद मराठीत| Nationalisms In Marathi

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सहभागी झाल्यानंतर आणि पंजाब मधील राजकीय निदर्शनांमध्ये भाग घेतल्यानंतर मे 1907 मध्ये कोणताही खटला न चालवता लाल लाल लजपत राय यांची मंडालेच्या तुरुंगात रवानगी करण्यात आली. पण त्यांना अटक करून ठेवण्यासाठी पुरेसा पुरावा नाही, असे लॉर्ड मेंट्रो यांनी ठरवलेल्या नोव्हेंबर मध्ये ठरवल्याने नोव्हेंबर मध्ये त्यांना परत जाण्याची परवानगी देण्यात आली. 1920  वर्षी कोलकाता येथे भरलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या खास अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून निवडून आले. 1921 मध्ये त्यांनी लाहोर मध्ये लोकसेवक मंडळाच्या नफा सत्वावरील कल्याणकारी संघटनेची स्थापना केली. फाळणीनंतर या संस्थेचे कार्यालय दिल्ली येथे हलवण्यात आले.

1897 आणि 1899 मध्ये देशात आलेल्या दुष्काळ पीडितांची त्यांनी तन, मन आणि धनाने सेवा केली. या भूकंप दुष्काळाच्या वेळेस इंग्रजांनी काहीही काम केले नाही. परंतु लाला लजपतराय यांनी स्थानीय लोकांसोबत मिळून अनेक स्थानी लोकांना मदत शिबिर आयोजित केले.

यानंतर जेव्हा 1905 साली बंगाल चे विभाजन करण्यात आले. तेव्हा लाला लजपत राय यांनी सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि आणि बिपिनचंद्र पाल यासारख्या देशभक्तां सोबत मिळून या निर्णयाविरुद्ध आंदोलन केले. देशभरात त्यांनी स्वदेशी आंदोलन चालवले. 3 मे 1907 ला रावलपिंडी मधून त्यांना इंग्रजांनी अटक केली आणि सहा महिने मंडाल्याच्या जेल मध्ये ठेवून 11 नोव्हेंबर 1907 ला मुक्त करून दिले.


यानंतरच्या काळात त्यांनी इंग्रजांविरुद्ध आपले आंदोलन अधिक उग्र केले. इंग्रज त्यांच्या लोकप्रियतेला घाबरु लागले. भारताच्या या वास्तविक परिस्थितीचा प्रचार दुसऱ्या देशात करण्यासाठी ते 1914 ला ब्रिटनमध्ये गेले. याच दरम्यान प्रथम विश्व युद्ध सुरू झाले. ज्यामुळे ते परत भारतात येऊ शकले नाहीत. तेव्हा ते ब्रिटनमधून अमेरिकेला गेले. न्यूयॉर्क मध्ये त्यांनी ‘यंग इंडिया’ पुस्तक लिहिले व इंडियन इन्फॉर्मेशन ब्युरो ची स्थापना केली, याशिवाय दुसरी संस्था होमरूल लीगची स्थापना केली.

1920 मध्ये प्रथम महायुद्ध संपल्यानंतर ते परत भारतात आले. 13 एप्रिल 1919 रोजी झालेल्या जलियावाला बाग हत्याकांड च्या विरोधात पंजाब मध्ये प्रदर्शन व असह्योग आंदोलनाचे त्यांनी नेतृत्व केले. यादरम्यान इंग्रजांनी त्यांना बऱ्याचदा अटक देखील केली.

लाला लजपत राय यांनी लिहिलेली पुस्तके मराठीत| Lala lajpat Ray written by Book In Marathi

  • यंग इंडिया
  • द कलेक्टेड वर्ड्स ऑफ लाला लजपत राय
  • लाला लजपत राय रायटिंग
  • श्रीकृष्ण
    आणि त्याची शिकवण
  • महान अशोक

लजपत राय यांचा मृत्यू

सायमन कमिशनला विरोध करण्याचा गांधींचा निर्णय जेव्हा भारतीयांशी बोलण्यासाठी आला तेव्हा देशाच्या स्वातंत्र्याच्या शोधात एक महत्त्वपूर्ण वळण आले. सायमन कमिशनने जिथे जिथे भेट दिली तिथे ‘सायमन गो बॅक’ असा जयघोष करण्यात आला. ३० ऑक्टोबर १९२८ रोजी जेव्हा समिती लाहोरमध्ये आली तेव्हा लाला लजपत राय यांच्या नेतृत्वाखाली एक मेळावा “सायमन गो बॅक” चा नारा देत शांततेने निषेध करत होता.

त्यानंतर ब्रिटीश पोलिसांनी त्यांच्यावर लाथने हल्ला केला आणि एका तरुण इंग्रज अधिकाऱ्याने लालाजींच्या डोक्यात जोरदार प्रहार केला. माझ्या शरीरावरील प्रत्येक काठी ब्रिटिश साम्राज्याच्या शवपेटीतील खिळ्याप्रमाणे काम करेल, असे लालाजींनी घोषित केले.

लाला लजपत राय यांचा डोक्याला दुखापत झाल्याने मृत्यू झाला. त्यांच्या निधनाने संपूर्ण देशात खळबळ उडाली. या संतापामुळे भगतसिंग, शिवराम राजगुरू आणि सुखदेव थापर यांनी इंग्रज पोलिस अधिकारी सॉंडर्स यांची हत्या केली, ज्यांनी नंतर स्वतःला फाशी दिली. लाला लजपत राय हे भारताच्या स्वातंत्र्यसैनिकांपैकी एक होते ज्यांनी देशासाठी सर्वस्व अर्पण केले. असंख्य आव्हाने आणि संघर्षांनी भरलेली त्यांची कथा भावी पिढ्यांसाठी युगानुयुगे सांगितली आणि ऐकली जाईल.

निदर्शनाच्या वेळी ला झालेल्या लाठी हल्ल्यातून लाला लजपत राय पूर्णपणे बरे झाले नाहीत. आणि हृदयविकाराच्या झटक्याने 17 नोव्हेंबर 1928 रोजी त्यांचे दुःखद निधन झाले.

Leave a Comment