नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण शिवाजी महाराजांच्या रायगड किल्ल्याबद्दल माहिती घेणार आहोत ती पुढील प्रमाणे
याला पूर्वी रेडी असे म्हणत असत, नंतर त्याचे रायरी किंवा रायगिरी असे नाव पडले. प्रथमतः हिंदुस्थानाचे युरोपियन लोक आले. ते याला पूर्वेकडील जिब्राल तर असे म्हणत असत, समुद्रसपाटीपासून याची उंची 2851 फूट आहे. हा किल्ला महाडच्या ईशान्येस 16 मैल अंतरावर व जंजिऱ्याच्या पूर्वी 40 मैल अंतरावर एका उंच डोंगरावर बांधलेला आहे. सह्याद्रीची मुख्य ओळ व हा डोंगर यांच्यामध्ये एक मोठी खिंड आहे, या किल्ल्याच्या स्वभावाने सह्याद्रीची उंच उंच शिखरे असल्यामुळे हा फार लांबून दिसत नाही. तोरणा किल्ला याच्या पेक्षा एक हजार फूट उंच आहे, व त्यामुळे तेथून हा किल्ला चांगला दिसतो. लिंगाणा किल्ल्याच्या माथ्यावरूनही हा दृष्टीस पडतो. रायगडावर जाण्याचे मुख्य रस्ते तीन आहेत. एक पुण्याहून भोर वरून 60 मैल अंतराळ लांबीचा आहे. दुसरा महाबळेश्वरहून 32 मैल अंत लांबीचा आहे, तर तिसरा महाड वरून आहे. अपरिचित मनुष्याला रायगडात जाण्याच्या सोपा रस्ता म्हटला म्हणजे प्रथमतः महाडास जाऊन तेथून कसबे नाते येथे जावे तेच पर्यंत बैलगाड्या जाण्याचा मार्ग आहे. नंतर गांधारी नदीच्या तीरावर सहा सात मैल अंतरावर ओझर म्हणून गाव आहे तेतपर्यंत पावसाळा नसेल तर गाड्या नेता येतात. पुढे चांगला बांधिव रस्ता लागतो त्याने पाचाड येथे जावे हा रस्ता शिवाजी महाराज महाराजांनी बांधला असे सांगतात. या रस्त्याच्या दुतर्फा जुनी आमराई आहे. काही ठिकाणी या रस्त्याच्या हल्ली मागमुसही पाऊस पडत नाही. कोणझर गावाहून पाचार येथे येत असता वाटेने एक ओढा लागतो, व तेथेच एक छोटे थडगे लागते. याला सावंत यांचे थडगे असे म्हणतात. पूर्वी या ठिकाणी चौकी असून, तेथे सावंत या आडनावाचा एक शूर सरदार राहत असे. या थडक्याच्या शेजारील दुसरे एक सरदाराचे थडगे आहे व त्याचा नातू अद्यापही पाचाड येथे आहे. व निर्दिष्ट केलेल्या जागेस हल्ली सावंत असे नाव पडले आहे. थोडेसे पुढे गेले म्हणजे पाचाड येथील श्री गणेश देवालय लागते या गणपतीला काही जमीन इनाम केलेले आहे परंतु या देवालयाची व्यवस्था चांगली ठेवलेली नाही. येथून थोडेसे पुढे गेले म्हणजे एक तट घातलेले आवड लागते.
या तटाला चार बुरुज आहे तेथे पूर्वी शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाबाई साहेब यांचा वाडा होता. व तो त्यांच्या पाऊस त्यांना पावसाळी रायगडाची हवा सोसेना म्हणून शिवाजी महाराजांनी बांधून दिला होता. पाचाड येथे पूर्वी बाजारपेठ होती. व किल्ल्यावर लागणारे सर्व जिन्नस येथून नेत असत, येथे जवळच पाचाड वाढी व रायगड येथील मिरासदार महाड लोकांची सुमारे 300 घरांची वाडी लागते, येथून काही अंतरावर मार्गाच्या उजव्या बाजूस रायगडावरील पिराचे मुजावरचे घर लागते. अपरिचित मनुष्य स्किल ला पहावयास जायचे असेल, तर या मुजावर आज बरोबर घेऊन जावे म्हणजे तो किल्ल्यातील सर्व जागा दाखवतो, नंतर पुढे थोडासा चढाव लागतो व चढाव चढून गेल्यावर गेले म्हणजे एक खिंड लागते, त्या जागी पूर्वी एक दरवाजा होता. व तेथे पुढील चौकटी पहारा असे सांगतात हाच रायगडचा नैऋत्य दरवाजा होय. परंतु पूर्वीच्या दरवाजांची हल्ली येथे काहीच खून दृष्टीस पडत नाही. याच ठिकाणी छत्रपती छत्री निजाम पुराहून रायगड जाण्याचा रस्ता येऊन मिळतो. या खिंडीच्या उत्तरेस धोंडी नावाचे खेडे आहे. हे खेडे समुद्रसपाटीपासून सहाशे फूट उंच आहे. या खेड्यावर किल्ल्याचे शिखर 2250 फूट आहे. यातून वर जाण्याचा रस्ता सुमारे चार मैल लांबीचा आहे. वर सांगितलेल्या खिंडीच्या पूर्व बाजूस एक विहीर एक हाऊस व मुख्य किल्ल्यापासून अलग असा एक गुरुज आहे. या बुरुजला खुबलढ असे नाव आहे. खिंडीतून बांधव रस्त्याने थोडासा उतार उतरून गेले म्हणजे रस्त्याच्या दोन्ही बाजूला तटाच्या खुणा दृष्टीस पडतात. येथे पूर्वी शिवाजी महाराजांनी तालीम खाण्याचे जागा होती, व तेथेच काही आंबे फणस चिंच वगैरे जुनाट वृक्ष दृष्टीस पडतात. ही पूर्वी महाराजांची बाग होती असे सांगतात. तेथून थोडासा चढाव चढून गेले म्हणजे प्रथमता किल्ल्याच्या पायथ्याशी एक लहानसा दरवाजा लागतो. त्याला नाना दरवाजा असे म्हणतात खूबलढ बुरुजावर जाण्याची पाऊलवाट येथूनच आहे. या दरवाजाच्या तटावर दोन्ही बाजूला दोन बुरुज आहेत व आतल्या बाजूस एक पोट कमानअसून दोन्ही बाजूस पहारेकरी लोकांच्या देवड्यांची जागा आहे.
या दरवाजात शिरण्यापूर्वी तटाला एक कोनाडा असून तेथे एक उंच उंटाचे चित्र आहे. या उंटाच्या संबंधाने अशी कथा सांगतात की शिवाजी महाराजांच्या अंतकाळी त्यांचा जेष्ठ पुत्र संभाजी यांच्या जवळ नव्हता. संभाजी राजांना महाराजांच्या अत्यावश्य प्रकृतीचे वर्तमान करत असताना भेटण्याकडे तर ते सांडणीवर बसून निघाले परंतु सदर दरवाजा ते येत आहे तोच महाराजांचा अंत झाला. असे वर्तमान त्यांना समजले तेव्हा त्यांनी लगेच आपली तलवार महिन्यातून बाहेर काढली व ते त्या सांडणीला म्हणाले जर तर तू यापेक्षा जलद चाललीस तर मला माझे महाराज भेटले असते याकरता तुझ्या कसुरी बद्दल मी तुला बक्षीस घे, असे म्हणून त्यांनी त्या सांडण्याची शीर तोडून टाकले, या साड्यांचे हे चित्र काढलेले आहे. परंतु ही दंतकथा खरी नाही कारण महाराजांचे प्राणोत्तमरण होण्यापूर्वी बरेच दिवस त्यांनी संभाजी राजांच्या पन्हाळा किल्ल्यावर कैदेत ठेवले असा दाखला सर्व माहिती बखरीत व इंग्रज ग्रंथात मिळतो. आता कदाचित अशी गोष्ट झाली असेल की, महाराजांच्या एखाद्या परमस्नेही अंतकाळी त्यांना भेटण्याकरिता म्हणून सांडणीस्वार होऊन निघाला असेल व त्याला दरवाजापाशी महाराजांच्या मूर्तीचे वर्तमान कळाल्याबरोबर त्यांनी आपल्या सांडणीस रागाने ठार मारले. असो नाना दरवाजापासून पुढे गेले म्हणजे थोडासा चढाव लागतो, व नंतर डोंगराचा लावणातून सपाट रस्ता लागतो. जवळच डाव्या बाजूस साठ फूट सात फूट लांबीची व दोन तीन फूट व्यासाची अशी एक टोक पडलेली आहे जवळच पटापट झालेल्या दोन इमारतींचे अवशेष भाग आहेत. त्यापैकी एक इमारतपूर्वीचा राजवाडा होती असे. सांगतात येथे जवळच एक पिराचे स्थान आहे. तर का शहाजी शहाजी नामदार असे म्हणतात कोणी मदर शहाचा दर्गा असेही म्हणतात. याला कॅम्प वेल साहेबांनी मदनशहा असे नाव आहे. तेथून सुमारे 400 वार्डांवर खडकात कोरलेल्या तीन खोल्या लागतात, त्या खोल्यात पूर्वी धन्य भरून ठेवीत असत असे सांगतात. नंतर रस्ता उजव्या बाजूस सोडतो येथे खडकांवर कोरलेल्या पायऱ्या लागतात व त्यांची चढावही बरच बिकट आहे. या चढत चढत सुमारे 300 फूट वर गेले. म्हणजे किल्ल्याचा मुख्य दरवाजा दृष्टीस पडतो. त्याला महादरवाजा असे म्हणतात. 32 पायऱ्या चढून गेले म्हणजे या दरवाजाची मनुष्य येऊन पोहोचतो. नाना दरवाजा म्हणजे महा दरवाजा यांच्यातील चढाव हजार फूट उंचीचा आहे.
महादरवाज्याच्या दोन्ही बाजूस 75 व 65 फूट उंचीचे असे दोन भक्कम बुरुज आहेत. हा दरवाजा किल्ल्याच्या हिरकणी नावाचा नावाचा, पश्चिम टोकाच्या खाली चारशे फूट व बालेकिल्ल्याच्या खाली सहाशे फूट आहे. या दरवाज्यापासून वायव्य बाजूस एक भक्कम तट बांधलेला आहे. तेथून 200 ft उंचीवर दुसरी एक भक्कम भिंत लागते व हिच्या पुढे दोनशे फूट उंचीवर अशाच प्रकारचे दुसरे भिंत लागते. येथून पुन्हा 200 ft उंचीवर व बालेकिल्ल्याच्या खाली दोनशे फुटांवर तिसरी भिंत लागते, परंतु हल्ली तिची पटापट झालेली आहे. महादरवाला महादरवाजाला जी धारे आहेत, ते फार जुनी नसून बळीच अलीकडची दिसतात. किल्ल्याच्या दक्षिणेच्या बाजूनेही एक दरवाजा आहे. याला चोर दरवाजा म्हणतात. परंतु इकडे जाण्याला खालून रस्ता वगैरे काही नाही. किल्ल्याच्या माथ्याची लांबी महिला अंतरावर व रुंदी एक मैल अंतरावर आहे. व त्याची पश्चिमेस हिरकणी उत्तरेस टकमक व पूर्वेस भवानी ही तीन टोके पुढे गेलेली आहेत. श्रीगोंदा म्हणून चौथे एक टोक आग्नेय दिशेस आहे. परंतु ते फार लहान आहे. आत पडापट झालेली ठिकाणे व खडकात खोदलेली टाकी कोठारे व भुयारी पुष्कळ आहेत. पूर्व दक्षिण व पश्चिम या दिशा खोल खोल तुटलेले कडे आहेत. त्यामुळे तिकडे तटबंदी केलेली नाही महादरवाज्यापासून सुमारे पाहून मैल अंतरावर पूर्वी सांगितलेल्या मादर मतदार शहा नावाच्या पिराचे मुख्य स्थान असून, त्याच्यापुढे सहा फूट उंच व दोन फूट परिघाचा असा एक लोखंडी खांब पुरलेला आहे वर सांगितलेल्या मदारशहाची हातात घेण्याची ही काठी होती. अशी त्या खांबाशी संबंधाने दंतकथा सांगतात परंतु ती खरी असेल असे वाटत नाही. हा शिवाजी महाराजांचा मल्लखांब होता, असे काहींचे म्हणणे आहे व ते जास्त संयुक्तिक दिसते, या खांबावर काही अक्षरे लिहिलेले आहेत. परंतु हल्ली तो खांब गंजून गेल्यामुळे ते वाचता येत नाही. थोडेसे पुढे गेले म्हणजे दोन हाऊस लागतात हे नेहमी पाण्याने भरलेले असतात परंतु महाड लोक त्याचे पाणी पीत असल्यामुळे इतर हिंदू ते पाणी पीत नाही उजव्या बाजूला एक बारा फूट लांब व 70 फूट रुंद असे तळे लागते. परंतु उन्हाळ्यात ते कोरडे असते. गोड सांगितलेल्या पिरांपासून सुमारे 100 यार्डंवर दुसरा एक तलाव लागतो. याचे पाणी फार सुंदर असूनच संपत्ती आहे. असे सांगतात याला गंगासागर हे नाव आहे. शिवाजी महाराजांच्या लष्कराचा पाण्याचा मुख्य पुरवठा या तलावातून होत असे, त्याच्या दक्षिणे शंभर फुट अंतरावर 45 फूट उंचीचे असे दोन दुमजली मनोरे आहेत. ते पूर्वी पाच मजले होते असे सांगतात. ते ते दादश कोणी असून त्याच्या प्रत्येक बाजूचे खिडकी आहे. या मनोराच्या पश्चिमेस 31 पायऱ्यांचा एक दगडी जिना लागतो. या जिन्याच्या दोन्ही बाजूस उंच व भक्कम असा तट घातलेला आहे, हा जिना चढून वर गेले म्हणजे पालखी दरवाजा लागतो याची रुंदी सहा फूट आहे. या दरवाज्यातून आत गेले म्हणजे बाले किल्ल्याच्या बालेकिल्लात प्रवेश होतो हा बालेकिल्ला 300 यार्ड लांब व दीडशे यार्ड रुंद आहे पश्चिमेच्या अंगास पालखी दरवाज्यापासून तो दक्षिणेच्या बाजूच्या तटाला एक दुसरा दरवाजा आहे. तिथपर्यंत दीडशे याड लांबीचा एक रस्ता आहे. व त्याच्या दोन्ही बाजूस पटापट झालेली इमारत आहे. उजव्या बाजूस सात मोठ मोठे वाडे होते व त्यातून शिवाजी महाराजांचा परिवार राहत होता त्याला साथ माढा असे म्हणतात व दुसऱ्या बाजूकडच्या इमारतीतून पहारेकरी लोक दास दासी जन रहात असत वर सांगितलेल्या सात वाड्यात एकातून दुसऱ्याच जाण्याकरता मध्यंतरी दरवाजे ठेवलेले आहेत. सात माडांच्या पूर्वेस मुख्य राजवाड्याची जागा आहे. पालखी दरवाज्याच्या आतल्या अंगास डाव्या बाजूस एक रस्ता जातो व त्या बाजूने गेले म्हणजे सरकारी कचेरीची जागा लागते. या इमारतीला हल्ली दरवाजा वगैरे काही नाही तिची भिंत मात्र अद्यापही साबूत आहे तिची लांबी 120 फूट व रुंदी 50 फूट आहे. मध्यभागी एक उंच जागा आहे तेथे पूर्वी शिवाजी महाराजांचे सिंहासन होते असे सांगतात. सिंहासनाच्या स्वभावाची फसबंदी आहे. तिला मराठी लोक अध्यापही तितकाच मान देतात, की वर जावयाचे असल्यास आपले जोडे अगोदर एकीकडे काढून ठेवतात. व महाड लोक तर मुळीच वर जात नाहीत या इमारतीला लागून काही धान्याची कोठारे व खजिन्याच्या खोल्या आहेत व समोर नगर खाण्याची जागा आहे. हा नगरखाना बालेकिल्ल्याच्या पूर्वेकडील तटात किंवा मुख्य दरवाजावर आहे या ठिकाणी गेले म्हणजे असं म्हणतातील भागाचा भागाचा वफाही देखावा फारच मनोहर दिसतो. बालेकिल्लातपूर्वी रंग महाल होता. हल्ली येथे इमारत नाही परंतु त्याच्या सभोवतालचा तर मात्र कायम आहे. पूर्व दरवाजातून नगर खाण्याच्या बाहेरच्या बाजूस आले म्हणजे मोठे मैदान लागते त्याला होळीचा माळ असे म्हणतात. जरा पूर्वेस खुशावर्त म्हणून एक पाण्याची कोरडे तळे आहे. व या बाजूच्या टोकाला श्रीगोंदा हे नाव आहे. या भागात पूर्वी वाकणी पोचणीस अधिक करून कामगार मंडळींचे वाढ होते. त्यांच्याजवळ त्यांच्याजवळ दारूखाना व बारा पाण्याची टाकी आहेत. बालेकिल्ल्याच्या उत्तर बाजूस दोनशे कदमांवर बाजारपेठेची जागा होती. या पेटीची उंच ज्योती व काळे दगडांच्या भिंती अद्यापही कायम आहेत. या पिठात सुमारे 44 दुकानांचे अवशेष भाग दृष्टीस पडतात. ही दुकाने इतकी उंच होती की गिराही करणे घोड्यावर बसून खरेदी करत असत असे. सांगतात ही बाजारपेठ बहुतेक करून लष्करी लोकांकरता होती असे वाटेल. या पेठेत नागशेष नावाचा एक श्रीमान व्यापारी होता. त्याचे स्मारक म्हणून त्याच्या दुकानासमोर चार पाच हात लांबी एखाद रुंद असा चौकोनी दगड असून त्यावर एका नागाचे चित्र काढलेले आहे. या नाग शेतीची किल्ल्याच्या पायथ्याशी वाडी येथे पूर्वी बाग होती. तिला हल्ली नाग्याबाग असे म्हणतात. त्याच्या थोडेसे पुढे गेले म्हणजे पडझड झालेल्या पूर्वीच्या पील खाण्याची जागा दृष्टीस पडते बाजाराच्या खालच्या बाजूस पूर्वी ब्राह्मण वस्ती होती व तेथे ब्राह्मणांचे म्हणून एक निराळे तळे आहे.
बालेकिल्ल्याच्या ईशान्य सुमारे अर्धा मैल अंतरावर एका महादेवाचे देवालय आहे. याला जगदीश्वराचे देवालय असे म्हणतात. देवालयाच्या मागच्या बाजूस दरवाजा बाहेर एक तीन फूट उंच उंचीची मारुतीची सुंदर मूर्ती आहे. जगदीश्वराच्या देवालयाची इमारत साबूत आहे देवालयात सभामंडपासून शिवाय गाभारा आहे. का भरायची जागा खोलगट आहे. परंतु आज लिंग नाही यासंबंधी अशी गोष्ट सांगतात की औरंगजेबाने संभाजी राजांना ठार मारल्यावर त्याच्या कुटुंबास कैद करण्याकरता बादशहाच्या हुकूमशावरून त्याच्या सरदार जुल्फी कारखानाला यांनी रायगडावर वेडा दिला. त्यावेळी मुसलमानांच्या ताब्यात केला गेला तर ते कदाचित लिंग फोडतील या भीतीने किल्ल्यातील लोकांनी ते लिंग तेथून काढून नेऊन कसे कसबे येतात. नाते या गावी त्याची स्थापना केली लिंग काढून नेल्यावर जागेवर हल्ली केसांसारखा झरा वाहत आहे. सुभामंडपाच्या मध्यंतरी कासवाचे चित्र असून त्याचे चिरे हल्ली निखळलेले आहेत त्याच्या बाहेर मुसलमान लोकांनी छिनवी छिन्न केलेल्या भव्य नंदी आहे. देवालयास बाहेरून तट आहेत व नंदीच्या मागच्या बाजूला तोटाला मोठा दरवाजा असून त्यावर नगारखान्याची जागा आहे