राणी लक्ष्मीबाई मराठी माहिती| Rani Lakshmi Bai

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण झाशीची महाराणी लक्ष्मीबाई यांच्या बद्दल माहिती घेणार आहोत

झाशीची राणी लक्ष्मीबाई जीवन परिचय मराठीतRani Lakshmi Bai biography in marathi

  • संपूर्ण नाव – लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवालकर
  • टोपण नावे – छबिली म्हणून मनिकरनिका बाईसाहेब
  • जन्मतारीख – 19 नोव्हेंबर 1835
  • जन्मगाव– काशी
  • आई व वडील- मोरोपंत तांबे व भागीरथीबाई तांबे व चिमणाबाई तांबे
  • चळवळ– 1857 चा स्वातंत्र्य युद्ध
  • मृत्यू- 17 जून 1858




    झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1828 ते 1835 या दरम्यान उत्तर प्रदेश मधील काशी येथे झाला.त्या महाराष्ट्रीयन ब्राह्मण कुटुंबात यांचा जन्म झाला.

त्याचे त्यांचे जन्म नाव मणिकर्णिका होते पण सर्वजण तिला मनू म्हणायचे.वडिलांचे नाव मोरोपंत तांबे तर आईचे नाव भागीरथीबाई होते ज्यावेळेस मनु अवघ्या चार वर्षाच्या होतात त्यावेळेस त्यांच्या आईचा मृत्यू झाला.

आईच्या निधनानंतर मोरोपंत तांबे पेशव्यांच्या आश्रयाला होते. मनू आपल्या सर्वात जास्त वेळ पेशवा दरबारात घालू लागली. मोरोपंत यांनी म्हणला प्रत्येक कार्यात स्वातंत्र दिले. त्यांना शस्त्रकला घोडेस्वारी आत्मरक्षा इत्यादी कला आत्मसात झाल्या. तात्या टोपे हे मनुचे गुरु होते.

व्यक्तिमत्व


धोरणी चतुर युद्ध शास्त्र निपुण शूर आणि थोर करतोत्व व नेतृत्व असणाऱ्या राणी लक्ष्मीबाई जन्मतः कोणत्याही राजघराणेतील नसत्या तरी राजघराण्याशी संबंधित व्यक्तींमध्ये वावरलेल्या वाढलेल्या होत्या अश्व परीक्षेचे सर्व मापदंड माहीत असणाऱ्या राणी लक्ष्मीबाई घोडेस्वारी करण्यात एक भाग कर्तबगार होत्या त्याकाळी पूर्ण हिंदू संस्थानात श्रीमंत धोंडोपंत बाजीराव पेशवे व नानासाहेब पेशवे आणि जयाजी शिंदे व महाराणी लक्ष्मीबाई या तिघांशिवाय कोणीही अचूक अश्वपरीक्षा करणारा नव्हता अष्टपैलू व्यक्तिमत्व असणाऱ्या राणी लक्ष्मीबाईंनी युद्ध शासनातही प्राविण्य मिळवली बाजीरावांच्या पदवी बाळवंट देऊन जर नावाचे उत्तम कसरत पटू आणि कुस्तीगीर कुस्तीगीर होते त्यांनी मल्लविद्युत पारंगत होण्यासाठी मल्लखांब नावाचा कसले तिचा वेगळा प्रकार शोधून काढला मनाची एकाग्रता विलक्षण चपळता शरीराचा तोल संभालनाची पूर्ण कौशल्य काटकपणा आणि चतुरत्न भांड करणाऱ्या मल्लखांब विद्येतही राणी लक्ष्मीबाई तरबेज होत्या महारा महाराणी लक्ष्मीबाईंचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी धोरणीपणाची लष्करी पोशाखात वावरण्याचे ठरविले 19 मे 30 1842 मध्ये त्यांचा विवाह झाशी संस्थानाचे राजे झाशी नरेश श्रीमंत महाराज आधी राज महाराज गंगाधरराव निवारकर यांच्याशी झाला तेव्हा त्यांचे नाव बदलून लक्ष्मी असे ठेवण्यात आले लग्नानंतर झाशीच्या प्रजाजनात राणीबद्दल विशेष प्रेम निर्माण झाले दरबाराचे कामकाजराने ने पाहणे गंगाधर रावास पसंत नसल्याने मेलेल्या वेळेचा उपयोग राणी लक्ष्मीबाई सत्व जपण्यासाठी करत त्यांनी आपला रोजचा व्यायाम कसरत घोडेस्वारी तलवारबाजी नियमित सुरू ठेवली

झाशी संस्थान खालसा

ईस्ट इंडिया कंपनी द्वारे ब्रिटिश सरकार झाशी संस्थान खालसा करणार नाही असे पूर्वीपासून झाशीच्या ब्रिटिशांनी असणाऱ्या मैत्रीपूर्ण संबंधावरून राणी लक्ष्मीबाईंना वाटत होते त्यांच्याशी लक्ष्मीबाई स्वतः ईस्ट इंडिया कंपनीशी पत्र व्यवहार करत होत्या या पत्र व्यवहारातून त्यांनी कंपनी सरकारचा अन्याय बेकायदेशीरपणा आणि खोडसाळपणा उघड केला एका पत्रात त्यांनी झाशी संस्थान खालसा केले तर पूर्ण हिंदू हिंदुस्थानातील लोकांना हळहळ वाटेल परिणामी हिंदुस्थानातील लोकांना ब्रिटिशांबद्दल भरोसा विश्वास वाटेल का अशी शंका व्यक्त करून कंपनीला एक प्रकारच्या आव्हान दिले जाशील खालसा झाल्यानंतर आणि लक्ष्मी यांनी किल्ला सोडून शहरातील राजवाडा राहावयास यावे लागले आणि लक्ष्मी बहिणी पद्धत झाल्याचा अपमान सहन करीत काही काळ शांत बसावे लागले होते

इस 1857 चे स्वातंत्र्य युद्ध व हुतात्मा


1857 चा उठाव हा संपूर्ण हिंदुस्तानात झाला त्याचप्रमाणे पाच जून 1857 ला झाशी तर ही शिपायांचा उद्रेक झाला केवळ 35 शिपया इंग्रजांना पळवून लावलेल्या परिस्थितीत इंग्रजांच्या परवानगीनीची वाट न पाहता राणी लक्ष्मीबाई किल्ल्यावर राहण्यास गेल्या पुढे 22 जुलै 201857 ला ब्रिटिशांनी झाशीची जाणीज ना मेसेजची अधिकार सूत्रे घ्या ती घेण्यास सांगितले राणी पुन्हा राज्यकर्ते झाल्या होत्या परंतु अतिशय बिकट परिस्थितीत त्यांच्या हाती राज्यकारभार आला होता मनुष्यबळ नव्हते आणि खजे नाही रिकामा होतात प्रदेशात असुरक्षितता भविष्याबद्दल भीती होती परंतु तरीही लक्ष्मीबाई खंबीरपणे प्रसिद्ध हात आली दरम्यान 21 मार्च इस 1858 ला सकाळी सर युरोज यांनी आपल्या फौजे सहज अशी जवळ आला त्याने शस्त्र भेटीस यावे किंवा युद्धस तयार रहावे असे कळविले ब्रिटिशांनी केलेल्या विश्वासघातामुळे अन्यायामुळे भारतात विदेशी शासन नकोच असा ठाम मताच्या राणींनी भेटीस जाण्याचे नकारले त्याचवेळी ताटा टोपे यांच्याशी संधान बांधून एका बाजूने इंग्रजांवर हल्ल्या करण्यास सुचवले उत्तम प्रतीच्या सेनाने आणि कर्तबगार राजगडणी असणारे युरोजने झाशीच्या किल्ल्यावर मारा काढण्यासाठी आजूबाजूच्या टेकड्यांवर कब्जा मिळवला या टेकड्यांवर तोफा चढवल्या दोन-तीन दिवस झाशीची बाजू अभेद होती घनगर्जनाल भवानी शंकर बिजली या तोफा आपल्या नावाप्रमाणे कार्यरत होत्या. राणी लक्ष्मीबाईंनी सर्व फौजेला धीर देताना स्वतःच्या बळावरच लढण्याची आव्हान केले एवढेच नाही तर रणांगणात तुम्हाला मृत्यू आला तर तुमच्या विधवांच्या निर्वाहाची व्यवस्था मी करीन असे आश्वासन दिले राणीचे डावे उजवे हात असणारे खुदाबक्ष आणि घोस खान इंग्रजांच्या गोळीभरात मृत्युमुखी पडल्यानंतर मात्र बिकट परिस्थिती निर्माण झाली .

लॉर्ड डलहौसी ने गंगाधर रावांच्या मृत्यूचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला. त्याने झाशीची राणी व गंगाधर राव यांचे स्वतःचे पुत्र नाही असे म्हणून झाशी संस्थानाला खालसा करण्यास सांगितले. 13 मार्च 1854 रोजी झाशीच्या जनतेला उद्देशून जाहीरनामा काढण्यात आला, त्यानुसार दत्तक विधान नामंजूर करून झांशी संस्थान ब्रिटिश सरकारात विलीन करण्यात आले. त्या वेळी स्वाभिमानी राणीने “मी माझी झाशी देणार नाही”, असे स्फूर्तीदायक उद्गार काढले.

ब्रिटिशांनी शिडा लावून शहरात उतरले शांत सुंदर शहराची होणारी वात आहात पाहून राणी संतापने आणि त्यांनी प्रत्यक्ष रणांगणात उतरण्याचा निर्णय घेतला व तो अमलात आणला संतापलेल्या राणीची तलवार अशी तळपळत होती की समोर येणारा बोरा शिपाई घरातच होत होता त्यांचे ध्येय शौर्य अवश पाहून युरोजही थबकला अशी पराभवानंतर 3 एप्रिलच्या मध्यरात्री राणी लक्ष्मीबाई सारंगी घोड्यावर स्वार होऊन दामोदर रावास पाठीशी बांधून किल्ल्यावरून खाडी खाली उडी मारून काल्पित केल्या कोणची खालती पराभवानंतर त्या रावसाहेब पेशव्यांबरोबर तीस 31 मे 1858 रोजी झालेला आल्या तेथे स्वस्त न बसता लक्ष्मीबाईंनी आपल्या सैन्याची कवायत नियमित चालू ठेवली सैन्यांमध्ये फिरून सैनिकांची चौकशी करत इंग्रजांना रोखण्यासाठी कशाप्रकारे मोर्चे बांधणी मोर्चे बांधणी करावी याविषयी त्यांनी चर्चा केली याचवेळी 17 जून इसवी सन 1858 रोजी सकाळी ब्रिटिश अधिकारी स्मित सैन्यासह वाल्याच्या अगदी जवळकोटा तिसरा येथे येऊन पोहोचला त्याने त्वरित हल्ला चढवलेला नागनाथ धाव घेतली लक्ष्मीबाईंनी तलवारीने समोर येणाऱ्या येणार आहेस ब्रिटिश कापून काढत होत्या

दोन्हीकडून आलेल्या सैन्यासमोर राणीचा निभाव लागला नाही परिस्थिती ओळखून त्या काही स्वरानिशी बाहेर पडल्या थोडे पुढे जात असे का उड्या पाशी त्यांचा घोडा अडला नेहमीचा पवन नावाचा घोडा शेवटच्या लढाईत त्यांच्याबरोबर नव्हता काही केल्या घोडा ओलांडत नव्हता तिथे इंग्रजांनी लढत असताना राणी लक्ष्मीबाई रक्त मुंबई होऊन घोड्यावरून खाली कोसळल्या त्यांच्या डाव्या कुशीतही तलवार घुसली परंतु कृषी वेशात असलेल्या राणी लक्ष्मीबाई यांना इंग्रज ओळखू शकले नाही ते घायाळ झालेल्या राणी लक्ष्मीबाई यांचा सेवक रामचंद्र देशमुखांनी फुलबाग येथील बाबा गंगादास यांच्या मठात आणले परंतु त्यांनी उपचार करण्याची इच्छा नव्हती आपला देह करू इंग्रजांच्या हाती लागू नये अशी त्यांची इच्छा होती फुलबाग येथे बाबा गंगादास यांच्या मठात तात्या टोपे रामचंद्र राव देशमुख काशीबाई कुनवीन गुलमोहम्मद बांधांना नवाबहादूर अली द्वितीय आणि युवराज दामोदरराव यांनी मुकाबने दिली.

झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी वयाच्या 23 व्या वर्षी विरांगणाला रणांगणात वीरमरण आले

Leave a Comment