रतनगड किल्ला मराठी माहिती | Ratangad Fort Information In Marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण शिवाजी महाराजांनी वास्तव्य केलेले रतनगड या किल्ल्याबद्दल माहिती घेणार आहोत नमस्कार मित्र मैत्रिणींनो आपल्या भारतात अनेक गड किल्ले आहेत व त्यांचा इतिहास देखील हा वेगवेगळ्या प्रकारचे आहेत अशाच प्रकारे आपण काही गड किल्ल्यांची माहिती यात घेणार आहोत त्यामध्ये आपण सर्वप्रथम रतनगड या किल्ल्याची माहिती घेणार आहोत त्याचा इतिहास देखील अतिशय रंजक आहे व त्याचप्रमाणे तो प्रेरणादायी ताई देखील आहे तेथील वातावरण अतिशय निसर्गरम्य आहे त्याचप्रमाणे तेथे गेल्यावर मनाला शांती लाभते व आपल्या राज्यकर्त्यांनी इतिहास करतांनी जे काही लिहून ठेवलं आहे कथेत करून ठेवलं आहे याचा आपल्याला पुढे पुढे अभ्यास हा रतनगडावर गेल्यावर त्याचा अभ्यास करता येतो त्याचा इतिहास व त्याची माहिती पुढील प्रमाणे

रतनगड हे महाराष्ट्रात ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध आहे आणि भंडारादरा येथील पर्यटन प्रसिद्ध स्थळांपैकी एक आहे. हा किल्ला ४२५० फुट उंचीवर आहे. रतनगडचा किल्ला, ४०० वर्षांपूर्वीचा किल्ला शिवाजी महाराज यांनी वापरला होता. किल्ल्याला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ ऑक्टोबर ते डिसेंबर आहे.
रतनवाडीतून गडावर पोहचण्याकरिता ३ तास लागतात.त्यांचे संरक्षण होत असावे.

गुहेपासून थोडे पुढे जाऊन डोंगराला वळसा मारल्यावर दरीच्या बाजूला बुरूज असलेला ढासळलेल्या अवस्थेतील दक्षिणाभिमुख दरवाजा आहे. या दरवाजातून पुढे गेल्यावर समोरच्या टेकाडाच्या चढावावर दुसरा दक्षिणाभिमुख दरवाजा आहे. हा दरवाजाही ढासळलेला आहे.

गडमाथा तसा अरुंदच आहे, त्यामुळे २ तासात गड फिरून होतो. गडावरून लांबवर पसरलेले कोयनेचे दाट जंगल दिसते.


1763 वर्षी हा किल्ला कोळी सरदार जाऊजी यांनी ताब्यात घेतल्याची गॅझेट मध्ये नोंद आहे. 1818 वर्षी रतनगड पाच विभागांचे मुख्यालय होते राजुर ची 36 खेडी,अवलंगची 22 खेडी ही सह्याद्रीच्या वरची व सह्याद्रीच्या खालची कोळी सरदार जाऊ जी याला सोपवलेली आहे

प्रगण्याची साठ खेडी,वाडी आहे. तसेच जेजुश्री ची परगण्याची साठ खेडी आहे.1820 मध्ये कॅप्टन गार्डनने गड ताब्यात घेतला.1824 मध्ये तो आदिवासी सेनानी रामोजी भांगरेनि गड ताब्यात घेतला. पुराणात असा उल्लेख आहे. समुद्रमंथन झाल्यावर देव आणि दानव यांच्यामध्ये समुद्रातून निघालेल्या अमृताची वाटणी करण्याचे ठरले व नेवासे या ठिकाणी काही दानवांनी अमृत प्राशन केले आहे. असे समजताच विष्णूने मोहिनी रूप धारण करून त्या दानवाचा शिरच्छेद केला त्याचे धड राहुरी या ठिकाणी पडले तर शिरच्छेद केलेल्या दानवाचे शिर गडावर (रतनगडावर) पडले व त्याच्या हातातील पात्राच्या अमृताची धार गडावरून वाहू लागली त्या काळापासून या धारेचे नदीमध्ये रूपांतर झाले व नदीस अमृतवाहिनी असे नाव पडले

रतनगड हा किल्ला 400 वर्षे जुना आहे. छत्रपती शिवाजीराजे भोसले यांनी रतनगड ताब्यात घेतला. हा किल्ला रतनवाडी पासून सहा किलोमीटर अंतरावर आहे भंडारदर्‍यापासून 23 किलोमीटर अंतरावर आहे. अहमदनगर जिल्ह्यातील रतनवाडी या गावी हा प्रसिद्ध किल्ला आहे, हा किल्ला समुद्रसपाटीपासून 4250 फूट उंचीवर आहे. किल्ल्याला पुणे, सामद, कोकण आणि त्रंबक ही चार प्रवेशद्वारे आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील साम्राज या गावातून पुढे दीड ते दोन किलोमीटर अंतरावर भंडारदरा भागाच्या पश्चिम बाजूला सांदण दरी आहे. पावसाळ्याचे चार महिने वगळत आहे इथे वर्षभर पर्यटकांची गर्दी असते. रतनगड हे महाराष्ट्रात ट्रेकिंग साठी प्रसिद्ध आहे. आणि भंडारदरा येथील पर्यटन स्थळांपैकी एक आहे. स्पंदन दरीतल्या वाटा पुढे इतक्या निमुळता,अरुंद व जंगलातून होत जाते की कित्येक ठिकाणी सूर्याचा प्रकाश जमिनीपर्यंत पोहोचत नाही. समोर आजोबा पर्वत, रतनगड, आणि मागे अलंग- मदन- कुलंग गड आणि कळसुबाईचे शिखर सह्याद्रीच्या विशालतेची साक्ष देत असताना. ही स्पंदन दरीची सैर करणे एक संस्मरणीय अनुभव आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस स्थानक मधून राज्य परिवहन बस उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे जवळचे रेल्वे स्थानक अहमदनगर आहे. त्याचप्रमाणे हवाई हवाई मार्गासाठी जवळचा विमान औरंगाबाद पुणे शिर्डी इत्यादी आहेत. हा किल्ला त्यांच्या आग्नेयस सहा मैल अंतरावर एका टेकडीवर बांधलेला आहे. त्याची उंची 1800 फूट आहे या किल्ल्याला लागूनच पूर्वेच्या बाजूस मिऱ्या डोंगर आहे.मिऱ्या डोंगराची थोडक्यात माहिती या डोंगरावर पुष्कळ औषधी वनस्पती सापडतात त्यांच्याविषयी अशी दंतकथा आहे की राम व रावण यांचे युद्ध चालले असता इंद्रजीता चा शक्तीबान लक्ष्मणाला लागून लागून लक्ष्मण बेशुद्ध पडला त्यावेळी त्याला संजीवन करण्याकरता एका औषधाची गरज लागली तेव्हा मारुती द्रोणांचल उपटून घेऊन चालला असता त्याचे एक मीरा एवढे ढेकूळ खाली पडले व त्यालाच पुढे मिऱ्या डोंगर असे म्हणू लागले हा किल्ला येथून आठ मैल अंतरावर ठाणे जिल्ह्यात आहे. सुरगड किल्ल्याप्रमाणे पूर्वी हा किल्ला एक मैल अंतर लांबीच्या डोंगरावर बांधलेला असावा असे अनुमान होते. परंतु हल्ली तेथे तटाची किंवा दुसरी कशाशीच खून नसल्यामुळे खात्रीने काहीच सांगता येत नाही. ईशान्य व पश्चिम या बाजूस दाट अरण्य आहेत. किल्ल्यात पाण्याची दोन उत्कृष्ट टाकी आहेत. किल्ल्यावरील एक तोफ किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या भात खाचरात पडली आहे. हा किल्ला बाबुराव पाशिलकर नावाच्या कोणी मनुष्याने बांधला असे सांगतात याविषयी ऐतिहासिक माहिती उपलब्ध नाहीरतनवाडीपासून ६ किलोमीटर अंतरावर, भंडारदऱ्यापासून २३ किमी, पुण्यापासून १८३ किमी आणि मुंबईपासून १९७ किमी अंतरावर असलेल्या महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील रतनवाडी गावात हा प्राचीन किल्ला आहे. रतनगड हे महाराष्ट्रात ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध आहे आणि भंडारादरा येथील पर्यटन प्रसिद्ध स्थळांपैकी एक आहे. किल्याला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ ऑक्टोबर ते डिसेंबर हा आहे.

हा किल्ला समुद्रसपाटीपासून ४२५० फूट उंचीवर आहे. रतनगडचा किल्ला शिवाजी महाराज यांनी वापरला होता.

किल्ल्याला पुणे, साम्रद, कोकण आणि त्र्यंबक ही चार प्रवेशद्वारे आहेत. (हि नावे दरवाजा ज्या विभागाकडे म्हणजे किल्लेदाराच्या राज्याच्या चारी दिशांना असणाऱ्या भागांवरून दिली आहेत)

अहमदनगर जिल्ह्यातील सामरद या गावातून पुढे दीड ते दोन किमी अंतरावर, भंडारदरा भागाच्या पश्चिम बाजूला सांदन दरी आहे. पावसाळ्याचे चार महिने वगळता वर्षभर इथे गर्दी असते.

संदन दरीतली वाट पुढे इतकी निमुळती होत जाते की कित्येक ठिकाणी सूर्याचा प्रकाश जमिनीपर्यंत पोचत नाही. समोर आजोबा पर्वत, रतन गड आणि मागे अलंग-मदन-कुलंग गड आणि कळसूबाई शिखर सह्याद्रीच्या विशालतेची साक्ष देत असताना ही संदन दरीची सैर करणे एक स्मरणीय अनुभव आहे . आशिया खंडातील क्रमांक दोनची खोल दरी असा या दरीचा लौकिक असल्याचे सांगितले जाते.

इसवी सन १३६० मध्ये हा किल्ला आणि तेथील प्रांत यांच्यावर महादेव कोळी लोक यांचे वर्चस्व होते, पण त्यानंतर हा किल्ला इसवी सन 1400 मध्ये जव्हारचा राजा नेमशहा हा बहामनी वंशातील राजाने या किल्ल्यावर ताबा मिळवला आणि जवळजवळ 85 ते 90 वर्षे या किल्ल्यावर बहामनी वंशाचे राज्य होते. ज्यावेळी भामणी सत्ता पूर्णपणे मोडकळी झाली त्यावेळी त्याचा फायदा घेऊन इसवी सन १४९० मध्ये हा किल्ला मलिक अहमदशहा यांनी जिंकला. आणि या किल्ल्याचा किल्लेदार म्हणून पुन्हा एक सरदार महादेव कोळी यांना निवडले पुढे मालिक अंबड आणि मी या मंजू यांच्यामध्ये रतनगड या प्रांताबद्दल वाद सुरू होते. आणि त्यांच्यामध्ये लढाई देखील झाली त्यावेळी मालिक अंबरचा विजय झाला आणि त्याने इसवी सन 1590 मध्ये पुन्हा महादेव कोळी यांची निवड केली ,पण छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला इसवी सन 1660 मध्ये मोरोपंत आणि महादेव कोळी लोकांच्या मदतीने हा किल्ला स्वराज्यामध्ये सामील केला रतनगड किल्ल्यामध्ये आपल्या दगडामध्ये आपल्याला दगडामध्ये बनवलेल्या प्राचीन गुहा आहेत. आणि त्यामधील एका कोरीव गुहेमध्ये आपल्याला रत्ना देवीचे मंदिर आहे या किल्ल्यामध्ये आपल्याला भूमीज पद्धतीने एक अमृतेश्वर म्हणजेच महादेवाचे मंदिर पाहायला मिळते महादरवाजा रतनगडचा महादरवाजा म्हणजे किल्ल्याचा मुख्य दरवाजा ज्याला त्रंबक दरवाजा म्हणून देखील ओळखले जाते. आणि दरवाजाच्या आत मध्ये दगडांमध्येच पहाडेकर यांची दोन दोन बाजूला दोन बेवड्या बनवल्या आहेत. दरवाजावर हनुमानाचे गणपतीचे आणि रिद्धी सिद्धी शिल्प कोरलेली आहेत. या किल्ल्यावर कोणताही प्रवेश शुल्क घेतला जात नाही पण हा किल्ला ट्रेकिंग साठी लोकप्रिय असल्यामुळे ट्रेकिंग पॅकेजची पॅकेजेस उपलब्ध असतात रतनगड या किल्ल्यावर पिण्याच्या पाण्याचे काही टाके आहेत, पण तेथे जेवणाची किंवा खाण्याची सोय नाही. मुंबई नाशिक येथून आपण इगतपुरी या रेल्वे स्थानकावर देखील येऊ शकतो आणि तेथून स्थानिक बस किंवा टॅक्सीने जाऊ शकतो. इगतपुरी आणि रतनगड यांमधील अंतर 56 किलोमीटर आहे.

रतनगडावर राहण्याची सोय

गडावर राहण्याची सोय नाही. पण रतनगडाच्या पायथ्याशी असलेल्या देवनमाळ गावात मुक्काम नक्की करता येतो. गडावर पाण्याची टाकी असली तरी उपलब्ध पाणी काही वेळा पिण्यायोग्य नसते. देवनमाळ गावातून पाणी घेऊन जाण्याचा सल्ला दिला जातो.

निष्कर्ष

तर हा होता रतनगड किल्ला मराठी माहिती निबंध. मला आशा आहे की आपणास रतनगड किल्ला हा निबंध माहिती लेख (Ratangad fort information in Marathi) आवडला असेल. जर आपल्याला हा लेख आवडला असेल तर हा लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका


गडावरील राहायची सोय

गडावर रहाण्याच्या सोईसाठी दोन गुहा असून पाण्याची उपलब्धता आहे. गडावरील गुहांमध्ये अंदाजे ३० ते ३५ लोक राहू शकतात.


गडावरील खाण्याची सोय

गडावर खान्याची सोय नाही. स्वताला ती व्यवस्था करावी लागते.


गडावरील पाण्याची सोय

गडावरील पाण्याची टाके आहेत. त्यातील काही पिण्यायोग्य आहेत. कल्याण दरवाज्याजवळील झरा सुमधुर आहे

Leave a Comment