महाराष्ट्रातील लेणी | Maharashtratill Leni

प्राचीन काळी खडकावर केलेल्या कोरीव कामाला लेणी म्हणतात. लेणी ही प्रामुख्याने सातवाहन वाकाटक व राष्ट्रकूट या राजवंशांच्या काळात कोरली गेली. अशा वैशिष्ट्यपूर्ण लेण्यांमध्ये महाराष्ट्रातील पांडवलेणी, अजिंठा लेणी, वेरूळ लेणी,पितळखोर लेणी, काढलेले लेणी, कान्हेरी लेणी, घारापुरी लेणी, ही जगप्रसिद्ध लेणी आहे त्यातील काही लेण्यांची माहिती आपण घेणार आहोत.लेण्यांची थोडक्यात माहिती आपण या भागात घेऊया.
सर्वात पहिले.

नाशिकची पांडवलेणी
नाशिकच्या नैऋत्येस अंजनेरी पर्वताच्या रांगेत शंकूच्या आकाराचे तीन डोंगर आहेत. त्यांना त्रि रश्मी डोंगर म्हणतात. यातील मधल्या डोंगरावर काही लेणी कोरलेली आहेत. ही लेणी कृष्ण राजाच्या कारकिर्दीत खोदली केली. हाकुश्री गौतमीपुत्र सातकर्णी व वशिष्ठ पुत्र पुलू यामी याच्या राजवटीत या गुहा निर्माण केल्या गेल्या.
पातुर लेणी
पातुर हे ठिकाण विदर्भात असून, या गावात पातुर नावाच्या अवलियांची कबर आहे. इथल्या डोंगरात बरीच बौद्ध लेणी आहेत. तसेच या ठिकाणी बरेच अस्पष्ट शिलालेख ही आहेत.
पार्ले लेणी
मुंबई गोमांतक महामार्गावर महाड जवळ ही लेणी गांधार पार्ले नावाच्या छोट्या वस्ती जवळ आहे. त्याची उंची 60 मीटर आहे. येथे एकूण 28 लेणी आहेत. ही लेणी विष्णू पुलित राजाच्या काळात इ.स 130 च्या सुमारास खोदली गेली असावी, असा अंदाज आहे. येथील लेण्यात अलंकारिक तसेच रंगवलेली मूर्ती नाही, परंतु येथील स्तूप, बुद्धमूर्ती, डमरू वाले, भिंतीत कोरलेले बाळ व कोरीव मूर्ती पाहण्यासारखे आहे.
पालपेश्वर लेणी
सातारा जिल्ह्यातील वाईच्या उत्तरेस पालपेश्वर हा हिनयानपंथीय बौद्ध लेणी समूह प्रसिद्ध आहे. येथील स्तूपाला शिवलिंग मानतात. दरवर्षी श्रावण भाद्रपद महिन्यात भाविक येथे दर्शनास येतात.
पूर्वेकडच्या विहार आहेत येथे मंडप तीन खोल्या व पाण्याची टाकी आहे. दुसऱ्या गृहीत चैत्य आहे. तेथे बसण्यासाठी मंडप, दगडी ओटे, बाकी व भिंतीत खिडक्या आहेत. येथे सहा खोले आहेत. वाईच्या दक्षिणेस 52 घन गावाला वळसा घालून पुढे गेले की 100 मीटर उंचीवर एक पूर्वभिमुख व एक दक्षिणाभिमुख अशा गुहा आहेत. ह्या ही देखील हीनपंथीयांच्या लेण्या आहेत. या गुहा ब्राह्मणी आहेत.
अजिंठा वेरूळ लेणी
अजिंठा वेरूळ लेणी जागतिक वारसा वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आली आहेत येथील कलात्मक परंपरांपासून भावी पिढ्यांना उत्तरोत्तर प्रेरणा मिळून त्यांचे जीवन समृद्ध व्हावे या हेतूने हा प्राचीन ठेवा जतन करण्यात आला आहे वेरूळमध्ये तीन धर्मांचे संगम आहे एक हिंदू धर्म दोन बौद्ध धर्म तीन जैन धर्म अजिंठ्यात फक्त बौद्ध लेणे आहेत अजिंठा वेरूळच्या अति प्राचीन लेण्यांमध्ये धार्मिक व ऐतिहासिक परंपरेचे दर्शन येथील शिल्पामुळे होते.
पितळखोरे लेणी
चाळीसगाव जवळील कन्नड या गावाच्या पश्चिमेस पितळखोरे हे ठिकाण आहे. या ठिकाणी बैतलवारी नावाचा किल्ला आहे, या बारीच्या पूर्वेस गणेश खोरे दरी आहे, येथे या गुफेतून बोगद्यातील एक प्रवेशद्वार बांधलेले आहे. येथे पाच फूट उंचीचे द्वारपाल, शिवलिंग, नंदी, गणेश, वीरभद्र व नृसिंह यांच्या मुर्त्या आहेत. पितळ खोरे लेण्यातील काही गुफा दोन मजले असून भुयारातून पायऱ्या खोदलेल्या आहेत. शिल्पकलेचे उत्तम उदाहरण म्हणजे 200 वर्षांपूर्वीचे पितळखोरी लेणी होय. याची गणना प्राचीन लेण्यांमध्ये केली जाते. हा परिसर त्याकाळी दक्षिण पंथांचे व्यापारी मार्गाचे महत्त्वाचे ठिकाण होते.
येथील शिवपार्वतीची मूर्ती ही राजदंपतीचा अविष्कारच आहे. पितळखोरे लेणीतही चित्रकला आहे व ती अजिंठाच्या चित्रकले इतकीच उत्तम दर्जाची आहे.
भेंडसे लेणी
मुंबई पुणे महामार्गावर काम शेताच्या अलीकडे पवनागर रस्त्याकडे जातानाही लेणी लागते. ही लेणी प्राचीन हिनयान पंथाची पहिल्या शतकातील आहेत. भेंडसे लेण्यांचा परिसर सुंदर वनश्रीने भरलेला असून हत्ती, घोडे, उंट, बैल, व अलंकारांनी नटलेल्या स्त्रिया पुरुष यांच्या सजीव वाटणाऱ्या मूर्ती आहेत.
पन्हाळे लेणी
दापोली दाभोळ रस्त्यावर असणाऱ्या पन्हाळे या गावी दक्षिण भागात डोंगराच्या कुशीत मंठवाडी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या तीन लेण्यांचा समूह आहे. कोट जाई आणि धाकटी यांच्या संगमाजवळ 28 लेण्यांचा समूह समूह आहे. या लेण्यांमध्ये सात मानुषी बुद्ध नागफण याने अलंकृत स्तंभशीर्ष, महाचंद शेषाची मूर्ती, अक्षद्याची डोकविरहित भग्न मूर्ती अशा विविध मूर्ती कोरलेले आहेत. छतावरील कमळ, रामायण, महाभारतातील मूर्ती येथील शिवलिंग, गणपतीची विशाल मूर्ती यालाच गणेश लेणे असे म्हणतात. तसेच नाथ योगी यांच्या कोरलेल्या मूर्ती आहेत.
कान्हेरी लेणी
मुंबईमधील बोरिवलीच्या राष्ट्रीय उद्यानाजवळ ही लेणी आहे बोरिवली पासून दहा किलोमीटर अंतरावर 102 गुहा आहेत यालाच कान्हेरी लेणी म्हणतात या ठिकाणीही नयन आणि महायान दोन्ही पंथाच्या लेणी आहेत कृष्णगिरी पूर्वी येथे एक बौद्ध मठ होता कान्हेरीलाच कृष्णगिरी म्हणतात. येथील चित्र लेणी गौतमीपुत्र सातकर्णी यांच्या काळात इ.स 106 ते 130 काळात कोरली गेली आहेत. येथील लेखावरून कळते की ही लेणी राष्ट्रकूट वंशातील पहिला अमोघ वर्ष याच्या राजवटीत खोदली गेली. इ.स सन नवव्या शतकाच्या शतकात येथे बौद्ध विद्यालय व ग्रंथालय होते.
कार्ले लेणी
लोणावळा पुणे महामार्गावरील मळवली नावाचे एक गाव आहे. या गावांच्या शेजारच्या डोंगरात काढले लेणी आहे. कारले हे कायस्थ व कोळी यांची देवी एकविरा आईचे हे स्थान आहे. कारले लेण्यांचे वैशिष्ट्य म्हणजे येथील सिंह स्तंभ चैतन्य गृहाकडे तोंड केले की डावीकडचा सिंह स्तंभ दिसतो. हा स्तंभ 13.5 मीटर उंचीचा असून एक संघ पाषाणाचा आहे. महारथी अग्नीमित्राने हा स्तंभ खोदून घेतला. प्रचंड मोठे मोठे हत्ती, 22 शिलालेख हे येथील विशेष महत्त्वाचे आहे. ही लेणी भारतातील सर्वात सुंदर व भव्य लेणी मानली जाते.
घोरवडेश्वरची लेणी
पुणे लोणावळा महामार्गावर बेगलेवाडी रेल्वे स्थानकावरून किंवा बसणे ही या ठिकाणी जाता येते हे ठिकाणी दोन डोंगरांच्या खिंडीत असून पूर्वी वैद्य भिक्षू येथे राहत असावेत. ही खूप सुंदर गुफा आहे. येथे पाण्याचे 28 टाकी आहेत. येथील गुफेतील हवा थंडगार आहे. 40 × 70 फूट लांबी रुंदी असलेली ही लेणी प्रशस्त काळा प्रशस्त आहे. काळा दगडात कोरलेली आहे. छतावर सगळ्या डोंगर आहे त्यात आधारासाठी मध्ये कुठेही काम नाही.
जुन्नर लेणी
जुन्नर जुन्नर लेणी शिवनेरी गडाच्या पायथ्याशी आहे. या परिसरात एकूण 150 लेणी आहेत. ती भीमाशंकर, अंबिका, भातुलिंग, तुझा, गणेश, व सुलेमान अशा सात गटात ही लेणी विभागलेली आहे. या लेण्यांमध्ये अनेक सुंदर चैत्यगृहे आहेत. येथील स्तंभ वस्तू प्रेक्षणीय आहे. भीमाशंकर व अंबिका हे गडच्या टेकडीत आहे. त्यांचे नाव मनमोड असे आहे. जुन्नरच्या लेण्यात एकूण पस्तीस लेख आहेत.
तेर
तेर हे महाराष्ट्रातील अति प्राचीन नगरी होय. हे ठिकाण उस्मानाबाद जिल्ह्यात आहे. हे गाव तेरणा नदीकाठी वसले आहे. येथे रामलिंगप्पा यांचे प्राचीत वास्तु संग्रहालय पाहण्यासारखे असून यात हस्तिदंताचा कोरीव मूर्ती विविध हस्त भूषणे श्रीमूर्ती बाहुली इत्यादी वस्तू बघण्यासारखे आहेत. येथील त्रिविक्रम मंदिर सुंदर आहे. उत्तरेश्वर मंदिर कालेश्वर मंदिर हे देखील सुंदर मंदिरे आहेत.
त्रिगलवाडी लेणी
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी या गावाच्या वायव्यवस्था किलोमीटरवर त्रिगलवाडी या गावात 35 फूट लांबी व रुंदीच्या प्रशस्त मंडप आहे. गाभाऱ्यात तेरा फूट उंचीची जी मूर्ती आहे. या लेण्याची उत्तम लिहिण्यात गणना होत असते. या लेण्यांची हवामानामुळे दुरावस्था झालेली दिसते.
धाराशिव लेणी
मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील धाराशिव गावापासून पाच किलोमीटर अंतरावर शिवले शैव लेणी आहेत. त्यांना चांभार लेणी म्हणतात. दोन्ही बाजूस 22 खोल्या आहेत. मागे गर्भगृह गर्भगृह आहे. त्यात भगवान पार्श्वनाथ तीर्थकारांची मोठी प्रतिमा आहे. तीन व चार नंबरच्या लेण्यांमध्ये सुद्धा जीन प्रतिमा आहे तीन नंबरचा स्तंभ कलात्मक आहे.
नाणेघाटाची लेणी
नाणेघाटातील लेणी महाराष्ट्रातील अतिशय प्रसिद्ध लेणी आहे. नाणेघाट कल्याण पासून सहा किलोमीटर व जुन्नर पासून 22 किलोमीटर अंतरावर आहे. त्यापैकी पूर्व सोडण्याला जवळ कमी कर नदी व आणि 11 छोटे लेणी आहेत. त्यापैकी एका लेणीत महिषासुरमर्दिनीची मूर्ती आहे. शिरूर पंगनर आणि गणेश स्थल येथे खोलीवर रांजण आहेत. घाटाच्या घडीच्या दोन्ही बाजूस अनेक लहान मोठी लेणी आहेत. घाटातून जाणाऱ्या येणाऱ्या प्रवाशांसाठी याचा उपयोग होतो. या लेण्यातील एका विस्तीर्ण दालनात सातवाहन राजकुमाराचे देवपूर आहे. दालनाच्या एका भिंतीवर देवी नागनी का इचारलेख आहे अक्षरापासून हा लेख इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकाच्या उत्तरार्धातला असावा. नाणेघाटातील देवापुलित प्रतिमांवर सहा शिलालेख कोरलेले आहेत. या लेखांची भाषा प्राकृत असून लिपी सातवाहन ब्राह्मणी आहे. येथील शिलालेखात 20050 आणि 76 हे अंक दिसतात दक्षिणेकडील नाणेघाटातील लेखात इतर अंक आहेतच. परंतु 20,000 ही सर्वात मोठी असलेली संख्या आहे.

Leave a Comment