भुईकोट किल्ला मराठी माहिती|Bhuikot Fort Information ln Marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण भुईकोट किल्ले विषयी माहिती घेणार आहोत भुईकोट किल्ला म्हणजे हा जमिनीवर बांधलेला असून त्याच्या आजूबाजूंना तटबंदी केलेले असते अशा आपल्या महाराष्ट्रात अनेक प्रकारचे भुईकोट किल्ले आहेत त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत


अहमदनगरचा भुईकोट किल्ला

हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जवळील किल्ला आहे.
अहमदनगर शहरात राहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी थॉट्स ऑफ पाकिस्तान व मौलाना आझाद यांनी गुबारे खातीर हे ग्रंथ लिहिले.
भुईकोट हा किल्ला हुसेन निजाम शहा यांनी इ.स 1553 वर्षी बांधण्यास सुरुवात केली.

चांद बीबी ने जुलै इ.स 1600 मध्ये हा किल्ला लढवला होता परंतु मुघलांनी तो जिंकला.
इ.स 1759 मध्ये मुघलांकडून पेशव्यांनी विकत घेतला पेशव्यांनी शिंदे घराण्याच्या ताब्यात दिला.
इ.स 1942 च्या चले जाव आंदोलनाच्या काळात पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, डॉक्टर पी सी घोष इत्यादी राष्ट्रीय नेते या किल्ल्यात बंदीवासात होते.
“डिस्कवरी ऑफ इंडिया” हा ग्रंथ नेहरू यांनी याच किल्ल्यात लिहिला .याच ग्रंथाची हस्तलिखिते इथे पाहण्यास मिळतात.
इ. स1947 ला हा किल्ला भारत सरकारला त्याच्या सैन्य दलाच्या ताब्यात देण्यात आला.

सर्वात पहिले बघूया

चाकणचा भुईकोट किल्ला.
हा किल्ल्या पुण्याहून नाशिकला जाणाऱ्या रस्त्यावर खेडच्या दक्षिणेस सहा मैल व पुण्याच्या उत्तरेस 18 मैल आहे. तो इसवी सन 1858 मध्ये इंग्रजांनी पाडून टाकला.
ग्रँड दफने इसवीसन 1836 मध्ये याचे असे वर्णन केले आहे की हा किल्ला साधारण चतुश कोण आहे याच्या पुढच्या बाजूस पुष्कळ बुरूज असून शिवाय कोपऱ्या कोपऱ्यांवर उंच बुरुज घातलेले आहेत किल्ल्याचा तट बराच उंच असून त्याच्या सभोवतीस खंदक आहेत या खंदकात उत्तरेच्या बाजूस मात्र पाणी आहे इतर ठिकाणी तो कोरडा असून तीस फूट खोल व पंधरा फूट रुंद आहे. किल्ल्यात जाण्याचा दरवाजापूर्वीच्या बाजूस असून आत जाण्याला आणखीन पाच-सहा दरवाजे लागतात तटाच्या पलीकडे पळापळ झालेला काही भाग दृष्टीस पडतो हा भाग इसवी सन 1295 मध्ये एक हाफशी सरदाराने किल्ल्याला बाहेरून एक तड बांधला होता त्याचे अवशेष भाग आहेत असे सांगतात दुसरा अलाउद्दीन महामनी यांनी आपला सरदार मालिक ऊर्जा याला कोकणचे किल्ले घेण्याकरता पाठवले होते तेव्हा त्याने आपले ठाणे चाकण येथे ठेवले होते त्याने येथून कोकणात ज्या स्वाऱ्या केल्या त्यापैकी शेवटच्या स्वारीच्या प्रसंगी वाटेने त्याला भयंकर अरण्य लागल्यामुळे त्याचे दक्षिणी व हक्षीलोक पुढे जाण्यास पाय धरीनाथ व मालिक और तुझ्या आपला पुढे जाण्याचा हे का सोडीना शेवटी त्या लोकांनी बंड करून मलिक उल तुझ्या व त्याचे पाचशे मोगल लोक यांना वाटत कापून टाकले तेव्हा राहिलेले मोगल लोक चाकण येथे परत आले दक्षिणेतील सरदारांच्या मनात मोगलांनी कोकणातून परत निघून जावे असे होते त्यामुळे त्यांनी बादशहा असेच खोटेच कळवले की मालिक यांच्या अविचारामुळे व मोगल लोकांच्या उद्धव दांडगांच्या वर्तनामुळे हा प्रसंग आला व हल्ली त्या लोकांनी मोठा बंडवा केला आहे तेव्हा बादशहाने त्या सरदारास असे लिहून पाठवले की एकंदर मोगल लोकांसार मारून टाकावे पुढे या सरदारांनी लगेचच चाकणात सोडा दिला दोन महिन्यांपर्यंत मोबाईल आणि त्यांना दात दिली नाही शेवटी त्या सरदारांनी अशी युक्ती लढवली की बादशहाच्या सहीचे एक बनावट पत्र तयार करून त्यात तुम्ही किल्ला सोडून एकदम निघून जावे असे लिहिले होते मोबाईल लोकांकडे पाठवून दिले तेव्हा मोघलांच्या दोन टोळ्या बाहेर येऊन राहिल्या पुढे एके दिवशी आज जे मोगलांचे लोक शिल्लक राहिले होते त्यांना जास्त सरदारांनी एका बळॅमेजवानच बोलवून ठार मारून टाकले व लगेच त्या दोन डोळ्यांवर हल्ला करून त्यापैकी एकीची कत्तल केली दुसरी मात्र मोठ्या संकटाने त्यांच्या हातातून निसटली पुढे हे दगाबाजीचे कृत्य अलाउद्दिन यास कडून त्याने त्या सरदार सरदार लोकांस मोठ्या कडक शिक्षा केल्यावर त्यावेळी पासून चाकण येथे मुसलमानांचे कायमचे ठाणे राहून गेले 1486 मध्ये चाकणचा अधिकारी झेंडुद्दीन यांनी बंड केले होते तेव्हा मालिक अहमद हा किल्ला घेण्याकरिता चाकण येथे आला तेव्हा जैनुद्दीन यांनी विजापूरचा अधिकारी अधीर खान त्याच्याजवळ मदत मागितली पुढे याच वर्षाच्या अखेरीस अहमद हा दुसरा अहमदशहाचा बहामणी याचे स्वामीत्व कबूल करीना व तो स्वतंत्र रीतीने वागू लागला तेव्हा त्या बादशहाने युसूफ जैनुद्दीन यास त्याच्यावर जाण्याचा हुकूम केला अहमदनगर जैनुदिन्यास आपणाकडे पितविण्याचा पुष्कळ प्रयत्न केला परंतु तो सफल झाला नाही बहामनी सैन्य आपणावर चाल करून येत आहे असे अहमदला कळत असल्याने आपले सर्व कुटुंब शिवनेरी किल्ल्यात ठेवले व सैन्याशी सामना करण्याकरता तो आपल्या सैन्यासह निघाला एके दिवशी रात्रीस तो आपल्याकडे आपल्या निवडक लोकांची आकर्षणात आपणास आला व मोठ्या छातीने तटाला शिड्या लावून किल्ल्यात शीला किल्ल्यातील पहारेकरी जागे होईपर्यंत त्याने एक 2017 लोकवर चढवले जैनुद्दीन याचे किल्ल्यात बरेच लोक होते त्यांची व अहमदाबादची मोठी निकराची लढाई झाली परंतु अहमदचे लोक फार थोडे असल्यामुळे त्यांचे काही चालेना परंतु एन पुढे एन हादगाचा प्रसंग आला तेव्हा जैनुद्दीन यास्वार लागून तो ठार झाला जैनुद्दीन खाली पडतात त्याचे लोक घेऊन गेले व अहमदास शरण येऊन त्यांनी आपली शस्त्रे खाली ठेवली अशा रीतीने चाकांचा किल्ला हाती येतात अहमद बादशहाच्या सैन्यावर चाल करून गेला व त्याचाही त्याने पराभव केला इसवी सन 1595 मध्ये अहमदनगरचा दहावा बादशहा बहादुर शहा यांनी चाकणचा किल्ला शिवाजी राजे शिवाजी राजांच्या आजोबा मालोजी भोसले यांना दिला इस 1636 मध्ये अहमदनगरचे राज्य लयास गेले तेव्हा चाकणचा किल्ला शिवाजीराजांचे वडील शहाजी भोसले यांच्या ताब्यात राहिला त्यांनी फिरंगोजी नरसाळा याच त्या किल्ल्याचा किल्लेदार नेमले पुढे इस 1647 मध्ये त्या किल्ल्याच्या किल्लेदार वश करून घेतल्याशिवाजी राजांनी तो किल्ला घेतला इसवी सन १६६२ मध्ये मोगलांचा सरदार शहीद खान हा शिवाजीराजांच्या बंडाशी मोडण्याकरिता दक्षिणेस आला त्याने प्रथमतः सुपे घेतले व तो चाकण येथे आला हल्ला करून किल्ला हाती येणे कठीण असे त्याला वाटल्यावरून सुरुंग लावून किल्ल्याचा तट पाडण्याचा त्याने निश्चय केला दोन महिन्यांपर्यंत मराठी लोकांनी मोबाईलची डाळ शिजू दिली नाही शेवटी मोघलांनी सुरुंग लावून एक बुरुज उडवला त्यावेळी पुष्कळ मराठी शिपाई ज्याप्रमाणे कबुतरी आकाशात उडावी त्याप्रमाणे आकाशात उडाले व खाली पडून प्राण्यास मुकले मोगल लोक आज घुसले परंतु मराठ्यांनी अगोदरच गुरुजीच्या आत मातीचा दुसरा ब्रूस तयार केला होता. लढाई सर्व दिवसभर चालली होती व त्यात मोघलांचे पुष्पर लोक पडले तथापिता मोठ्या निकर आणि लढत होते व सूर्यास्त झाला तरी ते मागे फिरले नाहीत अन्न पाण्यावाचून त्यांनी ती सर्व रात्र तेथेच काढली व सूर्योदय होतास पुन्हा लढाई सुरुवात केली मराठ्यांचे लोक थोडे होते त्यामुळे शेवटी त्यांचा मूड झाला या लढाईत मोघलांचे एकंदर 900 लोक पडले फिरंगोजी हा आपल्या लोकांस लोकांसह बालेकिल्लात जाऊन राहिला पुढे त्याच्या लोकांची अन्नपाण्या वाचून उपासमार होऊ लागली तेव्हा निरूप होऊन तो मोगलांच्या स्वाधीन आला शहिस्तेखानाने फिरंगोजीस फार चांगल्या तऱ्हेने वाघिवले व त्या शिवाजी राजांकडे पाठवून दिले.
शिरगाव चा भुईकोट किल्ला
हा किल्ला माहीमच्या उत्तरेस तीन महिलांवर शिरगाव नावाच्या खेड्यात समुद्रकिनाऱ्यावर आहे या किल्ल्याचा आकार लांबोळा होता याची लांबी 200 फूट व रुंदी 150 फूट होती त्याच्यात त्याची उंची 30 फूट व जाडी 10 फूट होती पूर्वी किल्ल्यातील निम्मी जागा फक्त शिरबंदीच्या राहण्याच्या खोल्या व धान्याचे कोठारे यांनीच अडवून घेतली होती अध्यापि या घरांच्या भिंती जीव धरून आहेत किल्ल्यात एक गोड्या पाण्याची विहीर आहे पूर्वी किल्ला व गाव यांच्यामध्ये बरेच अंतर होते इसवी सन 1818 मध्ये हा किल्ला इंग्रजांच्या हाती आला तेव्हापासून शिरगाव चे खेडे व इतर झाडे उत्तर व पूर्व या बाजूंकडून वाढत वाढत किल्ल्याला येऊन भिडल्यामुळे किल्ल्यांच्या दरवाज्याशी येऊन पोहोचेपर्यंत येथे किल्ला आहे असे समजून येत नाही इसवी सन 1862 मध्ये किल्ल्याचे फक्त पश्चिमेकडचे भिंत आड अवशेष होते भरती च्यावेळी पश्चिमेच्या बाजूस समुद्राचे पाणी पिल्यात शिरते पूर्वी किल्ल्याला लागून शिरगावचे शाळा गृह होते हल्ली रहदारी बंगल्याकडे त्या शाळागृहाचा उपयोग केलेला आहे इसवी सन 1739 मध्ये चिमणाजी आपने कतलवाड डहाणू केळवे तारापूर वगैरे ठिकाणी घेतली याच ठिकाणी शिरगावचा किल्ला ही सर केला तो इसवी सन 1818 पर्यंत मराठ्यांकडे होता पुढे त्याचे स्वमित्व इंग्रजांकडे गेले

अलिबागचा भुईकोट किल्ला
हा लहानसा किल्ला माहीमच्या दक्षिणेस तीन मैल केळव्याच्या खाडीच्या उत्तर तीरावर बांधलेला आहे त्याच्यात त्याची उंची 20ft असून त्याचे क्षेत्रफळ अवघे 56 फूट आहे या हात एक जुनी तोफ पडलेली आहे हा किल्ला पोर्तुगीज लोकांनी बांधला असे सांगतात सध्या हा केळवे जंजिरा या नावाने ओळखला जातो तारापूरचा भुईकोट किल्ला तारापूर हे गाव तारापूर खाडीच्या दक्षिण तीरावर महिन्याच्या उत्तरेस 15 मैल आहे येथे इस 1593 मध्ये पोर्तुगीज लोकांनी भुईकोट किल्ला बांधून इसवी सन 1818 मध्ये या किल्ल्याच्या संपादने कॅप्टन डिकी डिकिंसन याने असे वर्णन केले आहे की उत्तर कोकणात समुद्रकाठी जे किल्ले बांधलेले आहेत त्या तारापूरचा किल्ला अतिशय मोठा असून तो फार चांगल्या स्थितीत आहे किल्ल्याच्या तटाचे दगड घडीव असून त्याचे क्षेत्रफळ सुमारे 500 फूट आहे तटावरील पडदी शिवाय करून त्याची उंची 30 फूट व जाडीद दहा फूट आहे असे पडदेची रुंदी चार फूट आहे उदाहरणाचे पाणी आले म्हणजे ते किल्ल्याच्या उत्तरेकडील तटाला येऊन धडकते काही काही ठिकाणी थोडी थोडी पडझड झालेली आहे पडदीच्या भिंतींचाही काही भाग पडलेला आहे किल्ल्याच्या आग्नेयेकडील कोपऱ्यात बुरुज किंवा गोपूर वैगरे असे काही नाही त्याच्या तीन बाजू साधारण खोल व रुंद असा खंदक आहे परंतु तो कोरडा आहे किल्ल्यात जाण्याचा दुसरा दरवाजापूर्वेकडेल तटाच्या मध्यंतरी आहे आत पडझड झालेली पुष्कळ ठिकाणी व इमारती आहेत याशिवाय पहारेकरी व शिबंदी लोकांची राहण्याची घरे आहेत तसेच आज पुष्कळ विहिरी असून त्यात गोड पाणी असून मुबलक आहे त्याला पुढची वस्ती हल्ली किल्ल्यापासून दीडशे फुटांच्या अंतराळ अंतरावर येऊन धडकली आहे इसवी सन 1865 मध्ये त्याच्या उत्तरेकडील तटांचा काही भाग कोसळून पडल्यामुळे तो मोडकळीस आला होता तारापूरच्या उत्तरेस एका महिलावर खाडीच्या किनाऱ्यावर एक विटांचा बुरुज बांधलेला आहे हल्ली त्याची पटापट झालेली आहे इसवी सन 1818 मध्ये कॅप्टन डिकीन्स याने यासंबंधी असे वर्णन केले आहे की त्याची उंची 22 फूट असून त्याचा व्यास 28 फूट आहे तोफा उडवण्याकरता एक जागा केली होती ती जमिनीपासून 9ft उंचीवर होती येथे पाच तोफा ठेवलेल्या होत्या त्याच्या तसेच दुसरी एक जागा होती व तेथेही पाच तोफा ठेवलेल्या होत्या तटाच्या वरच्या भिंतीची जाडी तीन साडेतीन फूट होती व त्याच्यावर छावणी होती

Leave a Comment