भारतातील ज्योतिर्लिंग मराठी माहिती | Jyotirlinga In India Information In Marathi 

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण शंकर भगवान च्या बारा ज्योतिर्लिंगांची माहिती घेणार आहोत ती खालील प्रमाणे

देवांचा देव महादेव आणि सगळ्यात भोला नाथ म्हणजे भगवान शंकर होय. भगवान शंकराची आराधना करण्यासाठी श्रावण महिना पवित्र मानला जातो. श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकराची आराधना करण्यासाठी सर्व लोक भगवान शंकराविषयी माहिती घेत असतात.

भगवान शंकराची बारा ज्योतिर्लिंगे कोणती? ती कुठे आहेत? यापैकी महाराष्ट्रामध्ये किती आहेत? महाराष्ट्रामध्ये कोण कोणती ज्योतिर्लिंगे आहेत? ती कोणकोणत्या ठिकाणी वसलेली आहेत? असे विविध प्रश्न आपल्याला पडलेले असतात.

महादेव अर्थात भगवान शंकराच्या या बारा ज्योतिर्लिंगांच्या तेजोमय व पवित्र स्थानांचे महत्त्व फार मोठे आहे. सर्व ज्योतिर्लिंगांच्या ठिकाणी वर्षभर भक्तांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असतात. फार पूर्वी पुरातन काळी ही सर्व स्थाने बहुदा त्या ज्वालामुखी प्रमाणेच असावीत. पण आता या सर्व स्थानांवर भव्य शिवालय उभे आहेत.
समुद्रकिनारी दोन, नदीच्या किनाऱ्यावर तीन, उंच पर्वत शिखरांवर चार आणि मैदानी प्रदेशात नागरी वस्ती जवळ तीन अशा पद्धतीने ही द्वादश ज्योतिर्लिंगे विखुरलेली आहेत. यापैकी प्रत्येक ठिकाणांचे वर्णन भाविकांनी आपल्या आलेल्या अनुभव व साक्षात्कारांसह केले आहेत.

त्या सर्व शुभंकर शंकर भगवानच्या दर्शनाने आपले मनुष्य जीवन सुखी, समाधानी, पुण्यमय व कृतार्थ होते. ही श्रद्धा आहे अनुभव आहे.

या जगाच्या पाठीवर आज लक्षावधी शिवलिंग आहेत पण या सर्वात सौराष्ट्रातील सोमनाथ, श्री शैल्य येथील मल्लिकार्जुन ,उज्जैन मध्ये महाकाल, विंध्य प्रदेशात ओंकारेश्वर, हिमालयात पर्वत शिखरावर केदारनाथ, पुण्याजवळ दाकिणीमध्ये भीमाशंकर, काशी क्षेत्रात भगवान विश्वेश्वर, गोमती म्हणजे गोदावरीच्या किनाऱ्यावर त्रंबकेश्वर, चिंता भूमी मध्ये परळीत वैजनाथ ,औंढा येथे दारू पणात नागेश्वर, सेतुबंध स्थानी रामेश्वर, आणि देव सरोवर येथे म्हणजे औरंगाबाद जवळ घृष्णेश्वर
तर आता आपण या बारा ज्योतिर्लिंगांची माहिती व कथा बघूया

हिमालयातील कांगडा पर्वतराजींमध्ये ज्वालामुखी नावाचे एक दिव्यस्थान आहे पृथ्वीच्या गर्भात नेहमी प्रकाशित असणारी एक महान ज्योती या ठिकाणी उन्नत उन्नत होते आहे त्या दिव्य ज्योतीच्या रूपात साक्षात भगवान शंकर परमेश्वर शुभम कर येथे प्रकट झालेले आहेत त्या पवित्र ज्योतीच्या दर्शनासाठी नेहमी येथे भक्तांची गर्दी असती हा ज्योतीचा चमत्कार अनेक ठिकाणी दिसून येतो त्या सर्व ठिकाणी दर्शनासाठी रांगा भरत असतात व भक्तांची अफाट गर्दी होत असते त्या पवित्र स्थान हे खालील प्रमाणे आहेत सौराष्ट्र सोमनाथाचं श्रीशैल मल्लिकार्जुन महाकालेश्वरम ममलेश्वरम परवा वैजनाथ भीमाशंकरम सेतू बंदे तू रामेश्वर नागेश दारू कावणे वारं नसतो विश्वेश्वर त्र्यंबकम गौतमितटे हिमालय घृष्णेश्वरम शिवालय महादेव अर्थात भगवान शंकराच्या या बारा ज्योतिर्लिंगांच्या तेजमेय व पवित्र स्थानाचे महत्त्व फार मोठे आहे सर्व ज्योतिर्लिंगांच्या ठिकाणी वर्षभर भक्तांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असतात फार पूर्वी पुरातन काळी ही सर्व स्थानी बहुधात्या ज्वालामुखी प्रमाणेच असावीत पण आता या सर्व स्थळांवर भव्य शिवालय उभी आहेत समुद्रकिनारी दोन नद्यांच्या किनाऱ्यावर तीन उंच पर्वत शिखरांवर चार आणि आणि मैदानी प्रदेशात मैदानी प्रदेशात नागरी वस्ती जवळ तीन अशा पद्धतीने ही द्वादश ज्योतिर्लिंगे विखुरलेली आहेत त्यापैकी प्रत्येक ठिकाणाचे वर्णन भाविकांनी आपल्या आपल्या अनुभव व साक्षात्कारांसह केले आहे त्या सर्व शुभंकर शंकर ज्योती रूप शिवसेना च्या जलदर्शनाने आपले मनुष्य जीवन सुखी समाधानी पुण्यमय व उतरण होते ही श्रद्धा आहे अनुभव आहे या जगाच्या पाठीवर आज लक्षावधी शिवलिंग आहेत पण या सर्वात बारा ज्योतिर्लिंग मुख्य आहे. सकाळी उठल्यानंतर या द्वादश ज्योतिर्लिंगाचे स्मरण वाचन केल्याने जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्ती मिळते या शिवलिंगाच्या पूजनाने सर्व वर्णनाच्या लोकांचे दुःख नष्ट होतात तसेच त्यांनी अर्पण केलेल्या प्रसाद भक्षण केल्याने सर्व पापांचे परिमार्जन होते तसे पाहिले तर आपण दररोज नेते नेमाने ज्योतिर्लिंगाचे दर्शन करत असतो सूर्य अग्नी दिव्याची ज्योत ही सर्व त्या ज्योतीचीच रूपे आहेत त्यांच्या दर्शनाचा आनंद आपण दररोज मिळत असतो ओम तस्यविद्य वर्णन या गायत्री मंत्र बुद्धीला प्रेरणा देण्या देणाऱ्या भगवान सूर्यनारायणाच्या सर्वश्रेष्ठ तेजरूपी ध्यानाच्या विषयी तुम्हाला माहिती आहे या मंत्राचा जप सामर्थ्याने माणसाच्या प्राणज्योती अर्थात आत्मज्योतीला दिव्यशक्ती प्राप्त करत असतो सूर्य शक्तीचे तेज व त्यापासून मिळणाऱ्या उष्णतेचे फायदे सांगता येणार नाहीत अगिनत आहेत त्या अति भव्य दिव्य ज्योतीच्या सामर्थ्यानेच या विश्वाचे सर्व कार्य संचालन होत आहे त्या भाकस्वरूपी ज्योतीला आपण नमस्कार करतो सूर्यापासून करतो सूर्याला अर्धयान करतो सूर्य ज्योती हे एकमेव सत्य आहे तीच ती नित्य असून बाकी सर्व मित्र आहे अग्नी ही देखील एक महान ज्योतीच आहे पृथ्वी जर आवडली सगळे धर्म त्या अग्नी ज्योती समोर नतमस्तक आहेत त्या ज्योतीची नित्य उपासना करत आहेत अग्नीचे उपयोग त्यांचे महत्त्व त्यांचे उपकार याबाबत जेवढे सांगावे तेवढे थोडेच आहे आणि कमीच आहे या सर्वांमध्ये सर्वप्रथम येत होते म्हणजे

सौराष्ट्रातील सोमनाथ
जय सोमनाथ जय सोमनाथ या जयघोषाने गुजरातीतील सौराष्ट्राच्या वेळी वेर जवळ बंदरातील आणि प्रसाद प्रसाद प्रभासपट्टणम या गावाचा परिसर दुमदुम होत असे याचबरोबर मंदिरात घाटाच्या पायऱ्यांची येऊन धडकणार्‍या समुद्राच्या लाटातून जयशंकर असा निघणारा धीर गंभीर आवाज आणि सुवर्णाच्या विशाल घंटेतून उघडणारा ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय या जयघोषाने साऱ्या परिसराला भक्तिमय करून टाकतो.
मल्लिकार्जुन
जय मल्लिकार्जुन जय मल्लिका अर्जुन या जयघोषाने आंध्र प्रदेशातील उडून जिल्ह्यातील श्रीशैलम च्या डोंगररांगा व पातालगंगेचा परिसर दुमदुमून जातो या भागात केळीच्या बागा व बिल व वृक्षांची वने फार मोठ्या प्रमाणात आहेत प्राचीन काळी याच प्रदेशात भगवान शंकर येत असत या ठिकाणी त्यांनी दिव्य ज्योतिर्लिंगाचे रूप धारण केले आहे व त्याला आपले निवासस्थान बनवले म्हणून या स्थानाला कैलास निवास देखील म्हटले जाते.
श्री महाकालेश्वर
बऱ्याच वेळा गावासाठी मंदिर असते तर कधी मंदिरासाठी गाव असते पण मंदिराचेच गाव हा प्रकार फारच कमी वेळा ऐकण्यात येते मध्यप्रदेश मध्य प्रदेशात शिप्रा नदीच्या तीरावर उज्जैन हे शहर वसले आहे या नगराला इंद्रपुरी अमरावती किंवा अवंती काही म्हटले जाते येथील शेकडो मंदिरांच्या सुवर्णमंदित शिखरे पाहून या नगरीला सुवर्णशृंगा असेही म्हणतात मोक्षदायक असलेल्या सप्त पुरांपैकी एक असलेल्या या अवंतिका नगरीत सात सागर तीर्थ 28 तीर्थ 84 सिद्धलिंगे 25 30 शिवलिंगे अष्टभैरव तसेच एकादश रुद्र स्थानी विविध देवदेवतांच्या शेकडोमूर्ती जलकुंड व स्मारक आहेत हे पाहून असे वाटते की जण होते तीस कोटी देवांची इंद्रपुरीत उज्जैन नगरीत अवतरली आहे.
श्री ओंकारेश्वर मंदिर
विद्याचल पर्वताच्या परिसरात मध्य प्रदेशातील लोकमाता नर्मदा नदी पश्चिम वाहिनी होऊन वाहते तिची विपुल जलराशी धीर गंभीरपणे वाहत वाहत भूतलाचे पाप पाप यांचे हरण करते डोंगरदर्‍यातून खडाळत वाहणाऱ्या नर्मदेला रेवा देखील म्हणतात धारेतील गोल गुळगुळी दगडांचा बाणलिंग म्हणतात नर्मदेतील प्रत्येक दगड हा प्रत्यक्ष शंकराचा आहे असे लोकांची श्रद्धा आहे त्यामुळे नर्मदाला शांकर ही नदी या नावाने ही ओळखतात यास नर्मदेच्या काठावर तिच्या वाहत्या प्रवाहाचा प्रवाहात एक बेट आहे या विशाल बेटावर भगवान श्री शंकराच्या बारा ज्योतिर्लिंग पैकी चौथे ज्योतिर्लिंग ओमकार ममलेश्वर या नावाने प्रसिद्ध आहे.
श्री वैद्यनाथ
कन्याकुमारी ते उज्जैन अशी जर एक काल्पनिक रेषा ओढली तर त्या रेषेवर परळी हे गाव आपल्याला दिसून येईल मेरू पर्वत म्हणजेच नाव नारायण पर्वताच्या उतरणीवर हे गाव वसले आहे परळी हे गाव ब्रह्मविन आणि सरस्वती यादी नद्यांच्या परिसरात वसलेले असून अतिशय प्राचीन आहे येथे श्री शंकराच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले पद्यनाथ यांचे पवित्र शिवलिंग आहे त्यामुळे याचे महत्त्व अजूनच वाढत आहे बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई पासून फक्त 26 km वर हे तीर्थक्षेत्र आहे आंबेजोगाईच्या योगेश्वरी देवीचे लग्न परळीच्या वैद्यनाच्या वैद्यनाथाची ठरले होते पण वराडी मंडळी पोहोचायला उशीर झाला व त्यामुळे विवाह मुहूर्त टळला परिणामी सर्व वऱ्हाडी मंडळी जेथे उतरली होती तेथेच दगडाच्या मूर्ती बनल्या तिकडे जोगेश्वरी परळी पासून दूरच रहा बसून राहिली अशी लोककथा या भागात प्रचलित आहे.
भीमाशंकर
गंगेचा उगम भगवान शंकराच्या जटीत झाला व ती स्वर्गातून सरळ धरतीवर प्रकटली तर भीमा नदीची उत्पत्ती शंकराच्या घामापासून झाली दिनाचे उगमस्थान श्रीक्षेत्र भीमाशंकर आहे अतिशय उंचावर असूनही तेथील हवा बोचरी नाही येथील वातावरण फारच अल्हाददायक आहे चंद्रभागा म्हणजेच भीमा नदीच्या तीरावर पंढरपूर लाखो भाविक तल्लीन होऊन नाचताना दिसतात पंढरपुरातील नेहमीच दिसणारे हे दृश्य असते पंढरपुरा जवळ भीमा नदी चंद्रकोरी सारखा आकार घेऊन वाहते म्हणून तिला तिथे चंद्रभागा म्हणतात लाखो वारकरी तिला गंगा भगीरथी म्हणून त्यात स्नान करतात.
श्री रामेश्वर
काशीच्या गंगेचे पाणी रामेश्वराला नेऊन अर्पण करावे ही चारीधाम आज सर्वात मोठी पुण्याची गोष्ट मानली गेली आहे काशीला बिंदू माधव मंदिराजवळ गंगा स्नान करून घेऊन तिथून गंगेचे पवित्र पाणी रामेश्वराला अर्पण करतात आणि रामेश्वराच्या धनुष्य कोठे सेतू माधवा समुद्र स्नान करून तेथील पवित्र वाळू प्रयाग येथील वेणी माधव मंदिराजवळ त्रिवेणी संगमात अर्पण केली जाते तेथून विधीपूर्वक त्रिवेणी संगमाचे पवित्र जल घरी आणले जाते त्यानंतर चारीधाम यांची यात्रा पूर्ण झाली असे समजले जाते भारताच्या दक्षिणेकडे दक्षिण पूर्व कोपऱ्यात रामेश्वर हे समुद्र तीर्थ आहे चारी भागांमध्ये हे क्षेत्र ज्योतिर्लिंग रूपात पवित्र स्थान आहे स्कंदपुराणसी व पुराण वगैरे ग्रंथांमध्ये या क्षेत्राचे महत्त्व वर्णन केले आहे श्री रामेश्वरम
श्री नागनाथ
दक्ष प्रजापतीने महायज्ञा ज्यावेळी श्री शंकराला आमंत्रण निमंत्रण पाठविले नाही पार्वतीला हा अपमान सहन झाला नाही तिने या कुंडात उडी घेऊन आत्मवती दिली ही बातमी शंकराला अतिशय दुःख झाले सतीच्या विरहात ते रानावनात भटकू लागले फिरत फिरत ते अमरदक नावाच्या एका विशाल सरवडाच्या किनावर येऊन तेथेच राहू लागले या ठिकाणीही त्यांच्या बाबतीत काही अपमानास्पद प्रकार घडले त्याचा परिणाम असा झाला की विरक्त झालेल्या भगवान शंकरांनी आपले स्वतःचे शरीर भस्म करून टाकले बराच कालावधीनंतर एकदा वनवासात आलेले पांडव या भागात आले व त्यांनी अमरदक सरोवराच्या परिसरात आपला आश्रम आश्रम बनवला त्यांच्या गाई या सरोवराचे पाणी पिण्यासाठी येत असतात पाणी पिल्यानंतर या गाई आपल्या आचारातून दुधाच्या धारा सोडून सरोवराला अर्पण करू लागले हा चमत्कार एक दिवशी भिमाने पाहिला त्यांनी ही गोष्ट युधिष्ठिरला सांगितली हे एकूण उद्दिष्टे म्हणाला त्या स्तरावर कोणत्यातरी दिव्य देवतांचा निवास असावा सर्व पांडवांनी अमरदक सर्वनाचे पाणी उपासने सुरू केले सरोवराच्या मध्यभागात इतके मागे भागाचे पाणी उष्ण होते की ते अक्षरशः उकळत होते नंतर भीमाने आपल्या गधेने त्या सरोवातील पाण्यावर तीन वेळा प्रहार केला त्या आघाताने पाणी निघून गेले व त्याचवेळी सरोवर रक्ताच्या धारावाहू लागल्या तसेच सरोवराच्या तळाला भगवान शंकराचे दिव्य ज्योतिर्लिंग दृष्टीस पडले.
श्री काशी विश्वेश्वर
वारुणी आणि अशी या दोन नद्या जेथे गंगेला मिळतात तेथे फार पूर्वी एक नगर बसविण्यात आले होते त्या नगराचे नाव वाराणसी असे ठेवण्यात आले तीन नद्यांचे संगम स्थळ असलेल्या वाराणसी या तीर्थक्षे काश या जातीचे लोक राहत असत म्हणून तिला काशी असेही नामादिन झाले आहे या क्षेत्राजवळ गंगेला धनुष्य सारखा आकार केलेला आहे म्हणून या क्षेत्राला फार महत्त्व आहे दिवसेंदिवस नावाचा एक महान राजा या नगरीचा शासक होता त्यानेच या क्षेत्राचा विस्तार केला.
श्री त्रंबकेश्वर
भगवान शंकराच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी दहावी ज्योतिर्लिंग म्हणजे श्री त्रंबकेश्वर होय गौतमी नदीच्या तीरावरील हे ज्योतिर्लिंग एक अद्भुत्व आश्चर्यकारक रूपाचे आहे येथील गाभाऱ्यात असलेल्या शिवलिंगावर इतर शिवलिंगाप्रमाणे शंकुळा नाही तर त्या ठिकाणी खलबत्त्यासारखा एक खोल खड्डा आहे त्या खोल खड्ड्यात अंगुष्ठा म्हणजेच अंगठ्यासारखे तीन लिंगी आहेत ही तीन लिंगे म्हणजेच ब्रह्मा विष्णू व महेश्वर म्हणजेच त्र्यंबकेश्वर आहेत या तीन पैकी महेश्वर म्हणजे शंकराच्या पिंडीवरून पाण्याचा छोटा झरा नेहमी वाहत असतो निसर्गदेवतेने अन्वरच सुरू ठेवलेला हा जणू अखंड अभिषेकच आहे.
श्री केदारनाथ
भगवान शंकराच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी बर्फाळ प्रदेशात असलेले श्री केदारनाथ हे एक दिव्य ज्योतिर्लिंग आहे हिमालयाच्या देवभूमीत असलेले या ज्योतिर्लिंगाचे दर्शन फक्त सहा महिनेच करता येते वैशाख ते अश्विन असे फक्त सहा महिन्यात येतील तीर्थयात्रा करता येते कारण इतर उरलेल्या सहा महिन्यात अतिशय थंडी व बर्फाचा पाऊस असल्यामुळे हे मंदिर दर्शनासाठी बंद करण्यात येते.
श्री घृष्णेश्वर
भगवान शंकराच्या ज्योतिर्लिंगांच्या यात्रे ज्याचे दर्शन केल्याशिवाय यात्रा पूर्ण होत नाही ते शेवटचे शिवज्योती लिंग म्हणजे कृष्णेश्वर होय औरंगाबाद पासून पश्चिमेला 30 किलोमीटर अंतरावर वेरूळ गावाजवळ शिवालय आहे येथे श्रीकृष्ण सुराचे दिव्य ज्योतिर्लिंग आहे यासंबंधी जी कथा प्रचलित आहे ती अशी फार पूर्वी येथे नाग जातीच्या लोकांची वस्ती होती नागांची निवासस्थान वाळूळ असते त्यावरून या क्षेत्राचे नाव वारूळ व पुढे अपग्रहण होऊन वेरूळ असे नाव पडले येथे येलगंगा नावाची नदी वाहते या नदीच्या नावावरूनही वेरूळ व पुढे वेरूळ असे नाव झाले असावे पूर्वी येथे येईल नावाचा राजा राज्य करीत होता त्याची राजधानी गेलापुर म्हणजेच एल्मर किंवा वेरूळ होती
अशाप्रकारे सर्व ज्योतिर्लिंगांची थोडक्यात माहिती आपण या ठिकाणी बघितली सविस्तर माहिती पुढील भागात पाहू.

Leave a Comment