पितळखोरे लेणी हा लेणीसमूह औरंगाबाद जिल्ह्यात कन्नडजवळ आहे. हा लेणीसमूह शिल्पांसाठी प्रसिद्ध आहे.
पितळखोरे लेणी भारतातील सर्वात जुनी लेणी असल्याचे मानले जाते. ही लेणी सुमारे इसपूर्व दुसऱ्या शतकातील म्हणजे अजिंठा-वेरूळची लेणी येथील लेण्यांपेक्षाही प्राचीन असल्याचे मानले जाते. या लेण्यांच्या कलावैभवाचा सविस्तर अभ्यास डॉ. म.न. देशपांडे यांनी केला आहे. चाळीसगाव जवळील कन्नड या गावाच्या पश्चिमेस पितळखोरे हे ठिकाण आहे. या ठिकाणी बैतलवारी नावाचा किल्ला आहे, या बारीच्या पूर्वेस गणेश खोरे दरी आहे, येथे या गुफेतून बोगद्यातील एक प्रवेशद्वार बांधलेले आहे. येथे पाच फूट उंचीचे द्वारपाल, शिवलिंग, नंदी, गणेश, वीरभद्र व नृसिंह यांच्या मुर्त्या आहेत. पितळ खोरे लेण्यातील काही गुफा दोन मजले असून भुयारातून पायऱ्या खोदलेल्या आहेत. शिल्पकलेचे उत्तम उदाहरण म्हणजे 200 वर्षांपूर्वीचे पितळखोरी लेणी होय. याची गणना प्राचीन लेण्यांमध्ये केली जाते. हा परिसर त्याकाळी दक्षिण पंथांचे व्यापारी मार्गाचे महत्त्वाचे ठिकाण होते.
येथील शिवपार्वतीची मूर्ती ही राजदंपतीचा अविष्कारच आहे. पितळखोरे लेणीतही चित्रकला आहे व ती अजिंठाच्या चित्रकले इतकीच उत्तम दर्जाची आहे.
रचना
या लेण्यातील काही गुहेंना दोन मजले आहेत व वर जाण्यास भुयारातून पायऱ्या खोदलेल्या आहेत. मुख्य गुंफा म्हणजे एक मोठा चैत्य आहे. मधल्या भागात ३५ स्तंभ असून या स्तंभांवर धवल, कृष्ण, रक्त आणि तपकिरी रंगात रंगवलेली बौद्ध संन्यास्याची चित्रे आहेत. भोवतालच्या दालनातील छतावर सिंहासनाधिष्ठीत आणि वर छत्र असलेल्या बुद्ध मूर्तीनी चितारलेले, सजवलेले आहे.मार्कंडेय हा शिवभक्त शिवाजी पूजा करीत असताना मृत्यू देवाने त्याच्या मागणीचा प्रयत्न केला होता. गजासह संहार मूर्ती व कलारी मूर्ती ह्या दक्षिण भारतातील देवालयात सर्वसाधारणपणे आहेत,आणि याच मूर्ती एलोरा येथील नाटकीय रीतीने चालनामय इमान आहेत.
कमी साधारण असलेले कामांतक मूर्ती शिवकाम देवाचा प्रेमाच्या देवतेचा जाने ध्यानमग्न असलेल्या शिवकार्यात व्यत्यय आणून त्याचा राग उडवून घेतला, त्याचा सहा करतो अशी शिवाची म्हणजे पशुपती प्रतिमा वेदपूर्वकाळात काळाकडे सिंधू कोरे संस्कृतीच्या दिवसात भूतकाळात घेऊन जाणारी आहे .अन्य प्रतिमेत्याला धनुष्य धारण केलेल्या वाघाचे कातडे पांघरलेल्या युवक व सर्वांचे वेटोळे शिरावर धारण केलेल्या दाखवण्यात आला आहे
मुंडन केलली मुले व बुटक्या मूर्ती गुढघे टेकून वंदन करताना दिसतात. स्त्री-पुरुष यांचे शिल्पही येथे दिसतात. (या चित्रांचा काल गुहेपेक्षा अर्वाचीन दिसतो.) चैत्य लेणे क्र.३ आणि विहार लेणे क्र. ४ यांच्या दर्शनीय भागात गन्धिक कुलातील मितदेव आणि पैठणच्या संघकपुत्र यांचे दानलेख आहेत. विहार लेणे क्र. ४ येथील गजथर हा प्राचीन भारतीय वास्तू शिल्पातील चौथऱ्यावर दाखविलेला पहिला गजथर आहे.
हे हत्ती अलंकार युक्त असून त्यांच्या दोन्ही बाजूना घंटा लावलेल्या दिसतात. या लेण्याच्या प्रवेश द्वारावरील द्वारपाल लक्षणीय आहेत. या लेण्यातील एक अप्रतिम शिल्प म्हणजे राजा-राणी शिल्प होय. या राजदंपतीने भारतीय शिल्पकला क्षेत्रात एक आगळे-वेगळेच महत्त्व प्राप्त करून घेतले आहे.
पितळखोरे लेणी हा लेणीसमूह औरंगाबाद जिल्ह्यात कन्नडजवळ आहे. हा लेणीसमूह शिल्पांसाठी प्रसिद्ध आहे.
पितळखोरे लेणी भारतातील सर्वात जुनी लेणी असल्याचे मानले जाते. ही लेणी सुमारे इसपूर्व दुसऱ्या शतकातील म्हणजे अजिंठा-वेरूळची लेणी येथील लेण्यांपेक्षाही प्राचीन असल्याचे मानले जाते. या लेण्यांच्या कलावैभवाचा सविस्तर अभ्यास डॉ. म.न. देशपांडे यांनी केला आहे.
लेण्यातील काही गुहा दुमजली आहेत व वर जाण्यास भुयारातून पायऱ्या खोदलेल्या आहेत. मुख्य गुंफा म्हणजे एक मोठा चैत्य आहे. मधल्या भागात ३५ स्तंभ असून या स्तंभांवर धवल, कृष्ण, रक्त आणि तपकिरी वा पिंगट रंगात रंगवलेली बौद्ध संन्यास्याची चित्रे आहेत. भोवतालच्या दालनातील छतावर सिंहासनाधिष्ठीत आणि वर छत्र असलेल्या बुद्ध मूर्तीनी चितारलेले, सजवलेले आहे. मुंडन केलली मुले व बुटक्या मूर्ती गुढघे टेकून वंदन करताना दिसतात. स्त्री-पुरुष यांच्या आकृतीही येथे दिसतात. (या चित्रांचा काल गुहेपेक्षा अर्वाचीन दिसतो.) चैत्य लेणे क्र.३ आणि विहार लेणे क्र. ४ यांच्या दर्शनीय भागात गन्धिक कुलातील मितदेव आणि पैठणच्या संघकपुत्र यांचे दानलेख आहेत. विहार लेणे क्र. ४ येथील गजथर हा प्राचीन भारतीय वास्तू शिल्पातील चौथऱ्यावर दाखविलेला पहिला गजथर आहे. हे हत्ती अलंकार युक्त असून त्यांच्या दोन्ही बाजूना घंटा लोंबताना दिसतात. या लेण्याच्या प्रवेश द्वारावरील द्वारपाल लक्षणीय आहेत. या लेण्यातील एक अप्रतिम शिल्प म्हणजे राजा-राणी शिल्प होय. या राजदंपतीने भारतीय शिल्पकला क्षेत्रात एक आगळे-वेगळेच महत्त्व प्राप्त करून घेतले आहे
छतावरील पेंटिंग कलेतील वेगवेगळ्या छटा बारकाईने दाखवलेल्या आहेत उदाहरणार्थ फुले, झाडी, फळे ,पक्षी ,जनावरे, मानव व अर्थमानव हे बघितल्यावर त्यांचे त्या विषयावर असलेले प्रभुत्व दिसून येते. पेंटिंग विषयी विचार केल्यास असे दिसून येते की प्रथम धातू मिश्रित माती घेऊन त्यात डोंगरातील दगडाचे बारीक कण वनस्पती, पदार्थांचे तंतू,तांदळाचा भुसा,गवत, लहान वाळू वगैरे गोष्टींचा ते भिंती किंवा छतांवर लेप देऊन पेंटिंग पूर्वीचा पाया तयार करीत, शेवटी लिंबू पाण्याने तो पृष्ठभाग धुतल्यानंतर ती भिंत किंवा छत पेंटिंग करिता तयार होत असे. रंग देण्याची पद्धत सुद्धा सरळ व सुटसुटीत होती पेंटिंग च्या आधी आऊटलाईन काढून त्यात वेगवेगळे रंग चिकटवण्यात येत येथील रंगसंगती ही एका विशिष्ट पद्धतीची नसून तेथे आवश्यक आहे तेथे जे आवश्यक आहे ते व तेच व तेवढेच रंग वापरले आहेत..
लेणी म्हणजे डोंगर, टेकडी, पर्वत, खडक कोरून तयार केलेल्या गुहा होत. ज्यांच्या उपयोग संन्यासी, भिक्खूंना तपस्या,साधना करणे अथवा विश्रांती घेणे ह्यासाठी केला जाई. ही लेणी प्रामुख्याने सातवाहन, वाकाटक व राष्ट्रकूट या राजवंशाच्या काळात कोरली गेली आहेत. अशा वैशिष्ट्यपूर्ण लेण्यांमध्ये महाराष्ट्रातील अजिंठा, कार्ले, कान्हेरी, घारापुरी, पितळखोरे, भाजे, वेरूळ ही जगप्रसिद्ध लेणी आहेत.
लेण्यांमध्ये चैत्यगृहे, विहार व मंदिर यांचा समावेश असतो. प्रारंभी या लेणी अनलंकृत असाव्यात; परंतु पुढे त्यामधे शिल्पे व मूर्ती खोदण्यात आल्या. तसेच लेण्यांतील भिंतीवर चित्रे कोरून त्या सुशोभित करण्यात आल्या. लेण्यांना शैलगृहे, शिलामंदिरे असेही म्हणतात. लेण हा शब्द संस्कृत लयन- गृह या शब्दावरून आला असावा.
लेण्याच्या माहितीबाबत एक ढोबळमानाने असलेली गोष्ट अशी की, पुरातन काली बौद्ध भिक्खु हे धम्म प्रसारार्थ भारतभर फिरत असत. त्यांचे दिनचर्येचे पाळायचे नियम कडक असत. ते नियम पाळणे सुलभ व्हावे आणि धम्मप्रसारार्थ फिरणाऱ्या भिक्खुंची ध्यानधारणेची सोय सहज व्हावी ह्यासाठी तत्कालीन राजांनी अशी लेणी खोदून घेतली. अशी लेणी लेण्याद्री, जुन्नर परिसर, कार्ले, भाजे, नाशिक येथे पाहण्यास मिळतात. बहुतेक प्रत्येक लेण्यातते लेणे ज्याने खोदविले त्याच्या नावाचा उल्लेख शिलालेखातून सापडतो. कोकणात दापोली जवळ पन्हाळकाझी लेणी आहेत.येथील गजथर हा प्राचीन भारतीय वास्तू शिल्पातील चौथऱ्यावर दाखविलेला पहिला गजथर आहे. हे हत्ती अलंकार युक्त असून त्यांच्या दोन्ही बाजूना घंटा लोंबताना दिसतात. या लेण्याच्या प्रवेश द्वारावरील द्वारपाल लक्षणीय आहेत. या लेण्यातील एक अप्रतिम शिल्प म्हणजे राजा-राणी शिल्प होय. या राजदंपतीने भारतीय शिल्पकला क्षेत्रात एक आगळे-वेगळेच महत्त्व प्राप्त करून घेतले आहे.
गाव
पितळखोरे गाव चाळीसगाव व कन्नड तालुक्यांच्या मधील औट्रम घाटातील ही एक लेणी आहे.
याही पूर्वीच्या मागच्या काळात हा विभाग वाक टाक लोकांच्या नियंत्रणाखाली होता. व हे लोक अजिंठा कला शैलीच्याच लोकांचे वंशज होते.
योगायोग व अनुकूल परिस्थितीच्या संयोगाने एलोरा हे स्थळ डोंगर पायथ्याचा दगड कापून निर्माण केलेल्या भारतीय शिल्पकलेचे अद्वितीय व बहुमूल्य असे भंडार ग्रह बनले. नाना रंग रूप छटा निर्माण करणाऱ्या मूर्तींचा अविष्कार येथे घडवण्यात आला आहे. त्याची सुरुवात बौद्ध कल्याणी होऊन ब्रम्हनिकलचे स्थला स्थित्यंतर दर्शवून जैन श्रद्धेने समाप्ती झालेली आहे. याच चांगल्या कारणामुळे या शिल्पकलेचा प्राचीन भारतीय स्मारकलेचा अपूर्ण ठेवा असे नामनिधान झालेले आहे. वेरूळ देवालयाची ऐतिहासिक जडणघडण हे दोन अंकी नाट्य आहे. एक राष्ट्रकूट राजवट तर दुसरी यादवासही तीन शतकांची दीर्घकालीन राजवट दशावतार लेणीतील एका कोरीव लेखावरून स्पष्टपणे प्रस्थापित होते, की नर्मदा व तुंगभद्रा या दोन नद्यांमधील प्रवेश हा राष्ट्रकूट राजा दोती दुर्ग यांनी जिंकला होता. त्याचे पारंपारिक क्षेत्र चालुक्य कृष्णा प्रथम यास त्याच्या वारसाद्वारे धोक्याने चिरडले गेले होते. कैलास लेण्यांची ज्यांनी उभारणी केली, त्यापैकी तो एक होता. पुढेही त्याच्याच वारसांनी वेळ काढून व साधनसामग्री जमवून हा महत्त्वकांक्षी उभारणी कार्यक्रम राबविला. शेवटच्या वेळी राष्ट्रकूट राजाने जैन धर्माचा स्वीकार केला