पातुर लेणी मराठी माहिती | Patur Leni Information In Marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आपण या लेखात पातुर ची लेणी याबद्दल माहिती बघणार आहोत

पातूर हे भारताच्या महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील एक गाव व तालुक्याचे ठिकाण आहे. येथे या गावाजवळ वाकाटककालीन लेण्या आहेत. त्या अजिंठा पर्वतरांगेतील डोंगरात तयार करण्यात आलेल्या आहेत.
येथे या गावाजवळ वाकाटककालीन लेण्या आहेत.त्या सध्या उपेक्षित आहेत. या गुंफासदृश्य आहेत. येथे कोरीवकामही आहे.
विदर्भावर तिसऱ्या व चौथ्या शतकातील वाकाटक घराण्यातील शेवटचा राजा हरिषेण याने त्याच्या वराहदेव या प्रधानाकडून त्या तयार करवल्या असे सांगण्यात येते. दुसरे मत असे आहे की, त्या पहिल्या ते चौथ्या शतकात कोरल्या गेल्या आहेत

पातुर लेणीची अधिक माहिती


•प्रमाण वेळ – भाप्रवे (यूटीसी+५:३०)
•जिल्हा – अकोला
•भाषा – मराठी
•संसदीय मतदारसंघ – अकोला
•तहसील – पातूर
•पंचायत समिती – पातूर

पातुर ही लेणी इसवी सन पूर्व दुसऱ्या शतक ते इसवी सन तिसरे शतक अशा चारशे वर्षापर्यंत कालावधीतील लेणी आहे या लेण्यांचे त्यावेळेसचे खोदकाम वाकाटक राजा हरिश्चंद्र व त्याच्या प्रधानमंत्री वराहदेव यांनी केले आहे पातुर च्या लेण्या ह्या बौद्ध लेण्या म्हणून प्रसिद्ध आहे पातुर च्या लेण्या ह्या सातवाहन कालीन आहे या लेण्यांचा शोध इसवी सन 1730 मध्ये ब्रिटिश पुरातत्व तज्ञ एडमंडलायन यांनी लावला पातुर हे ठिकाण विदर्भात असून या गावात पातुर नावाच्या अवलियाची खबर आहे तसेच पातूर या लेणीच्या ठिकाणी बरेच अस्पष्ट शिलालेख देखील आहेत पातुर हे ठिकाण महाराष्ट्रात असल्यामुळे येथे मराठी ही भाषा बोलली जाते या लेण्यांमध्ये बौद्ध मूर्ती आहे तसेच पाली भाषेत दोन शिलालेख आहे तसेच नांदखेड जवळील डोंगरावरील तीन तोंडाचे टाके व भंडार राज गावाजवळील सात तोंडाचे टाके येथे देखील आपणास बौद्ध विहार पाहावयास मिळते त्यानंतर 1981 मध्ये हा अभ्यास पातूरची लेणी या ठिकाणी आला होता यांनी यालाही पाच वर्षा लेण्यांबद्दल वरील अहवालाची सत्यता आढळून आली अकोला येथील पातूरच्या लेण्या ह्या पर्यटन स्थळ म्हणून विकसित व्हावी यासाठी येथील दुरावस्था थांबून तिचे संवर्धन करा अशी मागणी भारतीय लेणी संवर्धन समिती महाराष्ट्राच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे या ठिकाणी बोधिसत देखील आहेत बोधी स्तूप हे शक्तीचे प्रतीक आहे पातुर लेणी या ठिकाणाची प्रमाण वेळ भाग प्रवेश (यू टी सी +5.30) आहे. पातुर लेणी हे स्थान अतिशय निसर्गरम्य आहे या ठिकाणी इतिहास प्रेमींनी भेट देण्यासारखे हे ठिकाण आहे या सर्व लेण्या डोंगरात कोरल्या गेलेल्या आहेत या लेण्या खूपच सुंदर आहे या ठिकाणी अवश्य एकदा भेट द्या.

Leave a Comment