नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण परंडा या किल्ल्याबद्दल माहिती घेणार आहोत ती माहिती पुढील प्रमाणे
परंडा हा किल्ला केव्हा बांधला गेला याचे ठोस पुरावे उपलब्ध नाहीत. परंतु असे समजले जाते की बहामनी सुलतानांचा वजीर महमूद याने हा किल्ला सुमारे 15 व्या शतकाच्या उत्तरार्धात बांधला. इ.स 1599 मध्ये मुघल सैन्य अहमदनगरच्या निजामशाला हरवण्यात यशस्वी ठरला. जरी मुगल जिंकले असले तरी निजामशहाच्या सरदारांनी वयाने लहान अशा मुर्तुजा निजामशहाच्या नावाने राज्य चालवण्याचा निर्णय घेतला. आणि नवीन राजधानी म्हणून अहमदनगरच्या आग्नेय ला सुमारे 80 मैल असलेल्या परंडा किल्ल्याची निवड केली. काही काही कालावधीसाठी परंडा राजधानी राहिली.
इ.स 1630 च्या सुमारास हा किल्ला शहाजी महाराजांच्या ताब्यात होता. नंतर पुन्हा तो मुघलांकडे गेला आणि सरते शेवटी हैदराबादच्या निजामाकडे भारताला स्वातंत्र वेळेपर्यंत राहिला.
हा किल्ला लष्करी वास्तू कला आणि सैन्य अभियांत्रिकी वैशिष्ट्यांसाठी प्रसिद्ध आहे. याच किल्ल्यात प्रसिद्ध अशी “मुघल मैदान तोफ” होती विजापूरच्या आदिलशहाच्या मुरार नावाच्या सरदाराने ही तो विजापूरला नेली. परंडा किल्ल्यात प्राचीन महादेव मंदिर, नरसिंह मंदिर तसेच एक मशिद आहे. किल्ला लष्करी वास्तुकला आणि सैन्य-अभियांत्रिकी वैशिष्ट्यांसाठी प्रसिद्ध आहे.याच किल्ल्यात प्रसिद्ध अशी ‘मुलुख मैदान तोफ’ होती.विजापूरच्या आदिल शहाच्या मुरार नावाच्या सरदाराने ही तोफ विजापूरला नेली. यासोबतच किल्ल्यात अजदा पईकर नावाचीही तोफ आहे. परंडा किल्ल्यात प्राचीन महादेव मंदिर व नरसिह मंदिर तसेच एक मशिद आहे. परंडा किल्ल्यातील पाच फूट उंच आणि सहा हातांच्या गणेशाची नृत्यमुद्रेतील मूर्ती आगळीवेगळी आहे. त्याशेजारच्या आदिशेष तीर्थंकाराच्या मूर्ती असून आज भग्नावस्थेत आहेत. किल्ल्यामध्ये अष्टकोनी आकाराची सुंदर विहीर आहे. [३].हा भूईकोट किल्ला असून शहराच्या मधोमध आहे.
परंडा किल्ला – ऐतिहासिक पार्श्वभूमी : कल्याणीच्या चालुक्याच्या काळात परिमंडा (परंडा)हा एक महत्त्वाचा परगणा होता. तेथील किल्ला हा ३५ मिटर लांब तेवढाच रुंद आहे. बहामनी राजवटीत मुहमदशहा बहामनीचा पंतप्रधान महमूद गवान याने तो बांधला .
1763 वर्षी हा किल्ला कोळी सरदार जाऊजी यांनी ताब्यात घेतल्याची गॅझेट मध्ये नोंद आहे. 1818 वर्षी रतनगड पाच विभागांचे मुख्यालय होते राजुर ची 36 खेडी,अवलंगची 22 खेडी ही सह्याद्रीच्या वरची व सह्याद्रीच्या खालची कोळी सरदार जाऊ जी याला सोपवलेली आहे
परंडा किल्ल्यातील 5 फूट उंच आणि 6 हातांची गणेशाची नृत्य मुद्रेतील मूर्ती आगळी वेगळी आहे. त्या शेजारच्या अभिषेक तीर्थकारांच्या मूर्ती असून आज त्या भग्न अवस्थेत आहे
परंडा हा किल्ला केव्हा बांधला गेला याचे ठोस पुरावे उपलब्ध नाहीत. परंतु असे समजले जाते की बहामनी सुलतानांचा वजीर महमूद याने हा किल्ला सुमारे 15 व्या शतकाच्या उत्तरार्धात बांधला. इ.स 1599 मध्ये मुघल सैन्य अहमदनगरच्या निजामशाला हरवण्यात यशस्वी ठरला. जरी मुगल जिंकले असले तरी निजामशहाच्या सरदारांनी वयाने लहान अशा मुर्तुजा निजामशहाच्या नावाने राज्य चालवण्याचा निर्णय घेतला. आणि नवीन राजधानी म्हणून अहमदनगरच्या आग्नेय ला सुमारे 80 मैल असलेल्या परंडा किल्ल्याची निवड केली. काही काही कालावधीसाठी परंडा राजधानी राहिली
कुटुंब शिवनेरी किल्ल्यात ठेवले व सैन्याशी सामना करण्याकरता तो आपल्या सैन्यासह निघाला एके दिवशी रात्रीस तो आपल्याकडे आपल्या निवडक लोकांची आकर्षणात आपणास आला व मोठ्या छातीने तटाला शिड्या लावून किल्ल्यात शीला किल्ल्यातील पहारेकरी जागे होईपर्यंत त्याने एक 2017 लोकवर चढवले जैनुद्दीन याचे किल्ल्यात बरेच लोक होते त्यांची व अहमदाबादची मोठी निकराची लढाई झाली परंतु अहमदचे लोक फार थोडे असल्यामुळे त्यांचे काही चालेना परंतु एन पुढे एन हादगाचा प्रसंग आला तेव्हा जैनुद्दीन यास्वार लागून तो ठार झाला जैनुद्दीन खाली पडतात त्याचे लोक घेऊन गेले व अहमदास शरण येऊन त्यांनी आपली शस्त्रे खाली ठेवली अशा रीतीने चाकांचा किल्ला हाती येतात अहमद बादशहाच्या सैन्यावर चाल करून गेला व त्याचाही त्याने पराभव केला इसवी सन 1595 मध्ये अहमदनगरचा दहावा बादशहा बहादुर शहा यांनी चाकणचा किल्ला शिवाजी राजे शिवाजी राजांच्या आजोबा मालोजी भोसले यांना दिला इस 1636 मध्ये अहमदनगरचे राज्य लयास गेले तेव्हा चाकणचा किल्ला शिवाजीराजांचे वडील शहाजी भोसले यांच्या ताब्यात राहिला त्यांनी फिरंगोजी नरसाळा याच त्या किल्ल्याचा किल्लेदार नेमले पुढे इस 1647 मध्ये त्या किल्ल्याच्या किल्लेदार वश करून घेतल्याशिवाजी राजांनी तो किल्ला घेतला इसवी सन १६६२ मध्ये मोगलांचा सरदार शहीद खान हा शिवाजीराजांच्या बंडाशी मोडण्याकरिता दक्षिणेस आला त्याने प्रथमतः सुपे घेतले व तो चाकण येथे आला हल्ला करून किल्ला हाती येणे कठीण असे त्याला वाटल्यावरून सुरुंग लावून किल्ल्याचा तट पाडण्याचा त्याने निश्चय केला दोन महिन्यांपर्यंत मराठी लोकांनी मोबाईलची डाळ शिजू दिली नाही शेवटी मोघलांनी सुरुंग लावून एक बुरुज उडवला त्यावेळी पुष्कळ मराठी शिपाई ज्याप्रमाणे कबुतरी आकाशात उडावी त्याप्रमाणे आकाशात उडाले व खाली पडून प्राण्यास मुकले मोगल लोक आज घुसले परंतु मराठ्यांनी अगोदरच गुरुजीच्या आत मातीचा दुसरा ब्रूस तयार केला होता. लढाई सर्व दिवसभर चालली होती व त्यात मोघलांचे पुष्पर लोक पडले तथापिता मोठ्या निकर आणि लढत होते व सूर्यास्त झाला तरी ते मागे फिरले नाहीत.
या किल्ल्याची देखील मोठ्या प्रमाणात पडझड झालेली आहे थोडे फार अवशेष या किल्ल्याचे येथे पहावयास मिळतात
परंडा किल्ला धाराशिव जिल्ह्यात परंडा शहरात स्थित आहे.हा भूईकोट किल्ला असून शहराच्या मधोमध आहे.कल्याणीच्या मरहटा चालुक्याच्या काळात परिंडा (परंडा) हा एक महत्त्वाचा परगणा होता.बहामनी राजवटीत महमूद गवान ने तो बांधला.
हा किल्ला केव्हा बांधला गेला याचे ठोस पुरावे उपलब्ध नाहीत परंतु असे समजले जाते की बहामनी सुलतानांचा वजीर महमूद गवानने हा किल्ला सुमारे १५ व्या शतकाच्या उत्तरार्धात बांधला.इ.स. १५९९ मध्ये मुघल सैन्य अहमद नगरच्या निजाम शहाला हरवण्यात यशस्वी ठरले. जरी मुघल जिंकले असले तरी निजाम शाहीच्या सरदारांनी वयाने लहान अशा मुर्तुजा निजाम शहाच्या नावाने राज्य चालविण्याचा निर्णय घेतला आणि नवीन राजधानी म्हणून अहमद नगरच्या आग्नेयेला सुमारे ८० मैलांवर असलेल्या परंडा किल्ल्याची निवड केली.[२]काही कालावधीसाठी परंडा राजधानी राहिली.इ.स. १६२९ ते १६३२ च्या सुमारास हा किल्ला शहाजी महाराजांच्या ताब्यात होता नंतर पुन्हा तो मुघलांकडे गेला आणि सरतेशेवटी हैद्राबादच्या निजामाकडे भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत परांडा किल्ला होता.
कल्याणीच्या चालुक्यांच्या काळात परिमंडा (परांडा)हा एक महत्त्वाचा परगणा होता. तेथील किल्ला हा ३५ मिटर लांब व तेवढाच रुंद आहे. बहामनी राजवटीत मुहमदशहा बहामनीचा पंतप्रधान महमूद गवान याने तो बांधला इ.स. १६०० च्या सुमारास हा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला. त्यानंतर १६२९ साली शहाजी राजांनी तो ताब्यात घेतला व दोन वर्षे तो त्यांच्या ताब्यात होता. इ.स. १६३२ मध्ये तो विजापूरच्या आदिलशाकडे गेला. त्यांच्याच मुरार नावाच्या सेनापतीने या किल्ल्यातील प्रसिद्ध मुलुखमैदान तोफ १६३२ साली विजापूर येथे नेली.
इतिहास
हा किल्ला केव्हा बांधला गेला याचे ठोस पुरावे उपलब्ध नाहीत परंतु असे समजले जाते की बहामनी सुलतानांचा वजीर महमूद गवानने हा किल्ला सुमारे १५ व्या शतकाच्या उत्तरार्धात बांधला.इ.स. १५९९ मध्ये मुघल सैन्य अहमद नगरच्या निजाम शहाला हरवण्यात यशस्वी ठरले. जरी मुघल जिंकले असले तरी निजाम शाहीच्या सरदारांनी वयाने लहान अशा मुर्तुजा निजाम शहाच्या नावाने राज्य चालविण्याचा निर्णय घेतला आणि नवीन राजधानी म्हणून अहमद नगरच्या आग्नेयेला सुमारे ८० मैलांवर असलेल्या परंडा किल्ल्याची निवड केली.काही कालावधीसाठी परंडा राजधानी राहिली.इ.स. १६२९ ते १६३२ च्या सुमारास हा किल्ला शहाजी महाराजांच्या ताब्यात होता नंतर पुन्हा तो मुघलांकडे गेला आणि सरतेशेवटी हैद्राबादच्या निजामाकडे भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत परांडा किल्ला होता.
कल्याणीच्या चालुक्यांच्या काळात परिमंडा (परांडा)हा एक महत्त्वाचा परगणा होता. तेथील किल्ला हा ३५ मिटर लांब व तेवढाच रुंद आहे. बहामनी राजवटीत मुहमदशहा बहामनीचा पंतप्रधान महमूद गवान याने तो बांधला इ.स. १६०० च्या सुमारास हा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला. त्यानंतर १६२९ साली शहाजी राजांनी तो ताब्यात घेतला व दोन वर्षे तो त्यांच्या ताब्यात होता. इ.स. १६३२ मध्ये तो विजापूरच्या आदिलशाकडे गेला. त्यांच्याच मुरार नावाच्या सेनापतीने या किल्ल्यातील प्रसिद्ध मुलुखमैदान तोफ १६३२ साली विजापूर येथे नेली.
वैशिष्ठे
हा किल्ला लष्करी वास्तुकला आणि सैन्य-अभियांत्रिकी वैशिष्ट्यांसाठी प्रसिद्ध आहे.याच किल्ल्यात प्रसिद्ध अशी ‘मुलुख मैदान तोफ’ होती.विजापूरच्या आदिल शहाच्या मुरार नावाच्या सरदाराने ही तोफ विजापूरला नेली. यासोबतच किल्ल्यात अजदा पईकर नावाचीही तोफ आहे. परंडा किल्ल्यात प्राचीन महादेव मंदिर व नरसिह मंदिर तसेच एक मशिद आहे. परंडा किल्ल्यातील पाच फूट उंच आणि सहा हातांच्या गणेशाची नृत्यमुद्रेतील मूर्ती आगळीवेगळी आहे. त्याशेजारच्या आदिशेष तीर्थंकाराच्या मूर्ती असून आज भग्नावस्थेत आहेत. किल्ल्यामध्ये अष्टकोनी आकाराची सुंदर विहीर आहे.हा भूईकोट किल्ला असून शहराच्या मधोमध आहे.
परंडा किल्ला – ऐतिहासिक पार्श्वभूमी :
कल्याणीच्या चालुक्याच्या काळात परिमंडा (परंडा)हा एक महत्त्वाचा परगणा होता. तेथील किल्ला हा ३५ मिटर लांब तेवढाच रुंद आहे. बहामनी राजवटीत मुहमदशहा बहामनीचा पंतप्रधान महमूद गवान याने तो बांधला इ.