हा किल्ला सह्याद्रीच्या एका शिखरावर बांधलेला असून तो कोल्हापूरच्या वायव्य सुमारे 10 मैल अंतरावर आहे. समुद्राच्या पृष्ठभागापासून त्याची उंची सुमारे 47 फूट आहे. व कोल्हापूरच्या बाजू बाजूने त्याची उंची सुमारे 975 फूट आहे. या किल्ल्याचा घेर साडेचार मैल आहे. सुमारे सुमारे निम्म्या भागाला 30 पासून 50 फूट खोल तुटलेला कडा आहे. व त्याचा मधून मधून तट बांधलेला आहे. बाकीच्या निम्म्या भागाला 15 पासून 37 फूट रुंदीचा भक्कम व उंच दगडी तट घातलेला आहे. व इकडून तिकडे तोफा वगैरे नेण्याकरिता मधून मधून बुरुज बांधलेला आहे. किल्ल्याला तीन दुहेरी भक्कम दरवाजे आहेत. वरजाण्यासाठी दगडी पायऱ्या बांधलेले आहेत. किल्ल्याच्या तीन दरवाजांपैकी वाघ वाघ दरवाजा व चोर दरवाजा हे कोसळून पडले आहेत. व तिसरा दरवाजा मात्र अद्यापी साबूत आहे. हा दरवाजा भक्कम असून त्याच्यावर नक्षींचे सुंदर काम केलेले आहे.
या दरवाजापासून सुमारे 46 यार्डांवर तडाला एक भगदाड दृष्टीस पडते. तेथून इसवी सन 1844 मध्ये इंग्रज फौजेने मोठ्या नेत्याने किल्ल्यात शिरून तो बंडखोर लोकांपासून घेतला किल्ल्याच्या उत्तरेस 90 यार्ड रुंदीचा एक स्वतः सिद्ध तलाव आहे. किल्ल्यात जिवंत पाण्याच्या दोन विहिरी असून दुसरे पुष्कळ झरे आहेत.
पन्हाळा येथे प्राचीन काळी पाशा व ऋषी राहत असत अशी दंतकथा सांगतात करवीर पुराणांमध्ये पन्हाळ्याचे अन्नगाई गालन असे नाव आढळते. जुन्या शिलालेखा त्याचे पद्यनाथ असे नाव लिहिलेले आहे. साताऱ्यास एका ताम्रपट सापडला. त्यात इसवी सन 1191 ते 92 मध्ये पन्हाळा हे शिलाहार राजा दुसरा भोज याचा राजधानीचे शहर होते, असे लिहिले आहे. हा राजा त्या पूर्वी कोल्हापूरच्या उत्तरेस वर येथे राहत होता, त्याला हल्ली वली वडे असे म्हणतात. व ते कोल्हापूरच्या उत्तरेस साडेचार मैल आहेत. भोजराजाने एकंदर 15 किल्ले बांधले, व त्यात बावडा, भुदरगड, पन्हाळा, सातारा आणि विशाळगड हे मुख्य होते. इसवी सन 1209-10 च्या सुमारास देवगिरीच्या यादवांनी भोज राजाच्या पराभव केल्यामुळे त्याच्या हातून पन्हाळा किल्ला गेला. पुढे होतो किल्ला काही दिवस पुंडपाळेगार लोकांच्या ताब्यात होता असे दिसते. इसवी सन १३९६ मध्ये किल्ल्याच्या आग्नेयस न भावपूर्ण नावाचे शहर स्थापन झाले. असा शिलालेख सापडतो इसवी सन १४८९ मध्ये तो किल्ला विजापूरच्या आदिलशाही घराण्याचे ताब्यात गेला त्यावेळी तेथील बादशहाने त्याची उत्तम रीतीने दुरुस्ती केली किल्ल्याचे भक्कम तट व दरवाजे याच घराण्यातील पुरुष आणि बांधले, व त्याचे बांधकाम बरोबर शंभर वर्षे चालले होते. अशी दंतकथा आहे. इब्राहिम आदिलशहा किंवा पहिला इब्राहिम याच्या कारकीर्दीत खोदलेले पुष्कळ शिलालेख या किल्ल्यात आहेत. इसवी सन 1659 मध्ये शिवाजी राजांनी विजापूरच्या सरदार अफजल खान या स्टार मारल्यानंतर लवकरच पन्हाळा किल्ला विजापुरांकडून जिंकून घेतला. तेव्हा विजापूर सरकारने सिद्धी जोहर या पन्हाळा शिवाजी राजन पासून परत जिंकून घेण्यास पाठवून दिले सिद्धी जोहर ने ताबडतोब किल्ल्यास वेढा दिला. त्यावेळी शिवाजी राजे हे या किल्ल्यावर होते. किल्ल्यास सुमारे चार महिने वेढा पडला होता.
या वेढ्याचे काम सिद्धी जोहर यांनी मोठ्या नेत्याने चालवले होते. शेवटी निरुपयोग होऊन शिवाजी महाराजांनी मोठ्या युक्तीने आपली तेथून सुटका करून घेतली. व ते कोल्हापूरच्या नैऋत्येस 55 मैल लांब रांगणा किल्ल्यावर निघून गेले. या कामे शिवाजीराजांचे शूर सरदार बाजी देशपांडे यांनी स्वामी सेवेकरिता आपले प्राण खर्च घातले. नंतर अली आदिलशहा स्वतः येऊन त्याने पन्हाळा व पावनगड हे दोन्ही किल्ले सर केले. इसवी सन १६७३ मध्ये शिवाजी महाराजांनी विजापूर करण पासून तो किल्ला परत जिंकून घेतला. इसवी सन १६७४ मध्ये विजापूरच्या बादशहा सरदार अब्दुल करीम याने पन्हाळा घेण्याकरता आपली शिकस्त केली, परंतु किल्ला त्यांच्या हाती लागला नाही. व शिवाजी महाराजांच्या मृत्यूपर्यंत तो मराठ्यांच्या ताब्यात होता. शिवाजी महाराजांनी मनापूर्वी काही दिवस आपला पुत्र संभाजी राजे यांना त्यांच्या वाईट वर्तणुकीबद्दल पन्हाळा किल्ल्यावर कैदेत ठेवले होते. शिवाजी राजे रायगड येथे मृत्यू पावल्यानंतर त्यांची धाकटी बायको सोयराबाईने दरबारी मंडळींच्या साह्याने संभाजी राजांच्या गादीवरचा हक्क उडवून टाकून तिचा पुत्र राजाराम याच्या नावाने राज्यकारभार पाहण्यास सुरुवात केली. संभाजीराजांनाही बातमी कळताच त्यांनी किल्ल्यावरील ती बंदिस वश करून घेऊन आपली सुटका केली. पुढे यास हंबीरराव मोहिते सेनापती हाही येऊन मिळाला त्यानंतर ते ताबडतोब रायगडास आले, व राजा रामाच्या पक्षाच्या मंडळींचा विध्वंस करून आपण गादीवर बसले पुढे नऊ वर्षांनी म्हणजेच इसवी सन 1689 मध्ये औरंगजेबाचा सरदार तकरीब खान याने संभाजी राजांना कोकणात संगमेश्वर येथे कैद केले. त्यावेळी पन्हाळा किल्ला मोगरांच्या ताब्यात होता. पुढे इसवी सन १६९२ मध्ये विशाळगडाच्या पंतप्रतिनिधी घराण्याचा मूळ पुरुष परशुराम त्रिंबक यांनी तो किल्ला मोघलांपासून पळत जिंकून घेतला. इसवी सन 1701 मध्ये औरंगजेब बादशहाने जातीने या किल्ल्याला वेढा देऊन तो तो मराठ्यांपासून घेतला तारीख 28 एप्रिल 1701 रोजी इंग्रजांचा वकील सर्व विलियम नॉरीस हा पन्हाळा किल्ल्यावर औरंगजेबाच्या भेटीस गेला व त्याने त्याच 200 मोरा नजर करून आपणास इंग्रज लोकांच्या राज्यात व्यापाराच्या सवलती मिळाव्या म्हणून त्याच्याशी बोलणे लावले, परंतु त्यावेळी बादशहाने त्याच मान्य केले नाही. औरंगजे पन्हाळा सोडून गेला नाही. तोच हल्लीच्या वावडेकर घराण्याचा मूळ पुरुष रामचंद्रपंत यांनी त्याच वर्षी तो परत जिंकून घेतला. इसवी सन 1705 मध्ये राजारामांची श्री प्रसिद्ध ताराबाईने पन्हाळा येथे आपली गादी स्थापली, व तेथे राहून आपल्या सर्व कारभार पाहू लागला. इसवी सन 1708 मध्ये संभाजी राजांच्या पुत्र शाहू व ताराबाई यांच्यात गादी विषयी तंटा सुरू झाला. इसवी सन 1709 मध्ये शाहू महाराजांनी ताराबाईन वर्ड स्वारी करून पन्हाळा किल्ला घेतला. तेव्हा ताराबाई मालवण्यास पळून गेली नंतर वाढीचा फोंड सावंत यांच्या मदतीने ती पुन्हा कोकणातून निघून पन्हाळ्यात आली व त्याच वर्षी तिने तो किल्ला पुन्हा हस्तगत केला. तेव्हापासून आजपर्यंत तो किल्ला कोल्हापूरच्या सरकाराच्या अमलाखाली आहे. कोल्हापूरच्या राणीसाहेब जिजाबा यांच्या कारकीर्दीत पन्हाळा येथे नर्मेद करीत असत. हा नर्मेद राणीसाहेबांच्या वाड्यात जवळ होता होत असे, व तो महाकालीका देवीच्या संतुष्ट करण्याकरता करीत असत्या राणीसाहेबांची व इतर भोळ्या भाविकांची अशी समजूत झाली होती की जोपर्यंत या नर्मदा ने महाकालीला संतुष्ट ठेवता येईल, तोपर्यंत या किल्ल्यावर कधीही परचक्र येणार नाही. या महाकालीचे देवालय आतल्या किल्ल्यात दाट झाडीमध्ये होते तेथे पूर्वी दोन पुरुष होते. त्यापैकी हल्ली एक वशिष्ठ असून त्यास कलाकाली देवीचा बुरुज असे म्हणतात. जिजाबाईसाहेब इसवी सन 1772 मध्ये कैलासवासी झाल्या. मेजर ग्रहम हे या प्रांतात असतात त्यांना एक सनत मिळाली होती ती सनत एका तेल्याने पन्हाळगडाच्या एका बुरुजाखाली जिवंत पूर्ण करता आपली सून सरकारच्या स्वाधीन केली, म्हणून त्या तेल्याच्या काही जमिनी इना म्हणून दिली. परंतु ती कोणी दिली ते त्या सनिदेव वरून कळत नाही. असेच ते साहेब लिहितात. इसवी सन 1782 मध्ये कोल्हापूरच्या राजांनी पन्हाळे येथून आपली गादी हलवून कोल्हापुरास आणली शहाजी महाराजांच्या कारकिर्दीत इसवी सन 1827 व्या वर्षी काही दिवस पन्हाळा पावनगड हे किल्ले इंग्रजांनी आपल्या ताब्यात घेतले. इथे चौघी शिवाजी महाराज हे अज्ञान असतात.
इसवी सन 1844 मध्ये कोल्हापूर क्रांती दंड होऊन बंड वाल्यांनी पन्हाळा व पावनगड हे किल्ले घेतले. त्यांनी साताराच्या राजांच्या दरबारी कर्नल ओवन्स नावाचा साहेब रेसिडेन्सी वर होता, तो बाहेर फिरत असताना त्यास कैद केले. व त्यास पन्हाळगडावर ठेवले. इंग्रजांनी डेटा मोठी नावाच्या साहेबांच्या हाताखाली काही फौज देऊन त्यास बंड वाल्यांवर पाठवून दिले त्यांनी इसवी सन 1844 च्या डिसेंबर महिन्याच्या पहिल्या तारखेस तटाला खिंडार पाडून आतील लोकांवर हल्ला करून पन्हाळा पन्हाळगड घेतला. व त्याची तटबंदी पाडून टाकली. त्यावेळी इंग्रजांनी 1845 मध्ये लष्करी लोक व 100 तोफा इसका सरंजाम किल्ल्याच्या संरक्षणाकरिता तेथे ठेवला होता हल्ली पन्हाळा आहे. पन्हाळा तालुक्याचे मुख्य ठिकाण असून कोल्हापूर संस्थानापैकी उत्कृष्ट हवेचे एक ठिकाण आहे पन्हाळ्याचे दोन भाग आहेत एकाला किल्ला पन्हाळा तर हुजूर बाजार असे म्हणतात. हा टेकडीच्या अगदी माथ्यावर आहे दुसऱ्या भागात किल्ल्यावरील रविवार, मंगळवार, गुरुवार आणि इब्रापूर या पेठा मोडतात. दोन्ही भाग मिळून सुमारे 2500 लोकांची वस्ती आहे. टेकडीच्या माथ्यावर कुठे खोल तुटलेले कडे कुठे तळी कुठे वृक्ष छायेखाली असलेले पाण्याचे झरे इत्यादी गोष्टींचा देखावा खरंच रमणीय दिसतो. पावसाळा शिवाय करून बाकीच्या ऋतू खाली येथील हवा फारच उत्तम असते. आज पर्यंत पन्हाळा येथे शतकीचा उपद्रव झालेला एकवीला नाही. उत्तम व पाचक आहे येथील सर्वात उत्कृष्ट झाल्याला नागझरी असे म्हणतात. साधोबा व सोमालया दोन तळ्यातील पाण्याचा किल्ल्यातील लोकांस पुरवठा आहे पहिले तर 221 फूट लांब 148 फूट रुंद व पस्तीस फूट खोल आहे तर दुसऱ्या तळे 220 फूट लांब 190 फूट रुंद व 17 फूट खोल आहे. या दोन्ही तळ्यांना खाली उतरण्यास दगडी पायऱ्या बांधलेले आहेत. किल्ल्यावरील मुख्य बहिरी भाव किंवा अंधार भाव असे म्हणतात. या किल्ल्याची पश्चिमेकडील तटाला लागून आहेत.दर अहिल्यावारी या किल्ल्यावर बाजार भरतो, या दिवशी बाहेरचे सुमारे हजार मनुष्य येतात व सुमारे पाचशे रुपयांची विक्री होते. किल्ल्याच्या पायथ्याशी ज्या वाड्या आहेत तेथे दर गुरुवारी बाजार भरतो. पन्हाळा येथे मामलेदार कचेरी फौजदार कचेरी ,व सब रजिस्टर कचेरी, अशा तीन कचेरी असून शिवाय एक मराठी शाळा व तिचीच एक पोट शाळा असे दोन शाळा आहेत. युरोपियन लोकांस उतरण्याकरिता एक बंगला आहेत. व हिंदू वाटसरू मंडळींना उतरण्याकरता तीन-चार देवालय आहेत. जुने रस्तेपूर्वी अरुंद होते. ते हल्ली रुंद केलेले आहेत. व दरवर्ष सरकारी खडसाने त्यांची दुरुस्ती होत असते. किल्ल्यात पडझड झालेल्या जुन्या इमारती बऱ्याच आहे सर्वात जुने काम म्हंटले म्हणजे एक बालेकिल्ला होय या किल्ल्याच्या मध्यभागी असून त्याच्या शुभ सभोव सभोवताल उंच तट आहेत. परंतु या तटीची हल्ली पडझड झालेली आहे बालेकिल्ल्यात फणसाची आंब्याची पेरूची वगैरे पुष्कळ झाडे आहेत आज पूर्वी एक राजवाडा होता परंतु हल्ली त्याचा फक्त चौथरा मात्र दृष्टीस पडतो व झाडाझुडपात गरुड होऊन आपली गेलेली काही खांबांची उथळी दृष्टीस पडतात याशिवाय या किल्ल्यात फक्त दगड व चुना यांनी बांधलेल्या जुन्या तीन कोठे आहेत. सर्वात मोठ्या कोठीला गंगा कोठी असे म्हणतात. तिला दोन दारी आहेत परंतु ती हल्ली गाळ साचल्यामुळे गच्च भरून गेली आहे. या कोठीच्या दोन्ही बाजूस दोन दगडी जिने आहेत. व तिच्या माथ्यावर धान्य ओतण्याकरिता भोके ठेवलेली आहेत. याशिवाय धर्म कोठे म्हणून एक कोटी हल्ल्याच्या मामले कचेरीच्या शेजारी आहे. किल्ल्याच्या किल्ल्याच्या पूर्वेस तटाला लागून कलावंतीचा सज्जा म्हणून एक जागा आहे या इमारतीच्या सुंदर नक्षीदार कढीपत्ता चा फारच थोडा भाग आणि अवशेष राहिला आहे. ही इमारत साठ फूट लांब 35 फूट रुंद व 58 फूट उंच आहे किल्ल्याचा उत्तर भागात हल्लीच्या कोल्हापूरच्या महाराजांचा राजवाडा आहे, हा वाडा दुमजली आहे व यात सुमारे 200 मनुष्य राहण्यासारखी जागा आहे या राजवाड्याच्या पूर्वेस तटाशेजारी सज्जेकोटी म्हणून एक दोन मजली दगडी इमारत आहे. किल्ल्याच्या दक्षिण भागात शेजारी तालीम खाण्याची जागा आहे. या इमारतीला गुंठाच्या तीन खोल्या आहेत येथे पूर्वी तालीमा करता मामलेदार कचेरीच्या दक्षिणेस रेडे महाल म्हणून 101 फूट लांब 53 फुटून द व छत्तीस फूट उंच अशी एक इमारत आहे. मामलेदार कचेरीला लागूनच संभाजी महाराज यांचे देवालय आहे. या देवालयाच्या समोर संभाजी महाराजांच्या राणीसाहेब जिजाबाई यांचे देवाला आहे. मुसलमानी अमलातील इमारतीपैकी मुख्य इमारत म्हटली म्हणजे साधे व नावाच्या मुसलमान साधूचा मठ ही होय. हिच्या सभावार दगडी भिंत आहे दरवर्षी येथे उरूस भरत असतो. येथे पूर्वी भाषा व ऋषी राहत होते असे कवी वीर महात्मा नामक ग्रंथात वर्णन केले आहे तसेच किल्ल्याच्या दक्षिणेस खडकांत खोदलेली एक गुहा आहे तिला पाशावर ऋषींची गुहा असे म्हणतात
पन्हाळा किल्ला मराठी माहिती
