नेपच्यून ग्रहाची मराठी माहिती | Neptune Planet Information In Marathi

  • व्यास. 49,528 कि.मी
  • सूर्यापासूनचे अंतर -300 कोटी कि.मी
  • सूर्याभोवती एक फेरी. 165 वर्ष

आपल्या सूर्याच्या ग्रहमालेतील सर्वात दूर अंतरावर असलेल्या गृह म्हणजे नेपच्यून होय .

नेपच्यून हा ग्रह सूर्यापासून 300 कोटी मैल अंतरावर आहे आणि त्याचा व्यास 30,915 मैल इतका आहे.

नेपच्यून ला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास 165 वर्षे इतका प्रदीर्घ कालावधी लागतो. तसेच नेपच्यूनला स्वतःभोवती प्रदक्षिणा करण्यास 18 तास इतका वेळ लागतो.

नेपच्यून ग्रहाचे वस्तुमान पृथ्वीपेक्षा 17 पट अधिक आहे.

सूर्यापासून खूप अधिक अंतरावर असल्यामुळे या ग्रहावरील तापमान फारच कमी आहे, -220 अंश सेल्सिअस इतके आहे.

या ग्रहाच्या कक्षेचा कोण आयनिक वृत्ताशी सुमारे १.५ अंश इतका आहे.

Leave a Comment