नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण भारतीय स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या एक महान नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या बद्दल माहिती घेणार आहोत
नेताजी सुभाष चंद्र बोस जीवन परिचय मराठीत| Netaji subhas chandra bose Biography In Marathi
- पूर्ण नाव- सुभाष चंद्र बोस
- जन्म तारीख-23 जानेवारी 1897
- जन्मगाव – कटक ओडिसा
- चळवळ– भारतीय स्वतंत्र लढा
- आई व वडील – प्रभावती व जानकीनाथ
- संघटना – अखिल भारतीय काँग्रेस व आझाद हिंद सेना
नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जन्म 23 जानेवारी 1897 रोजी झाला. सुभाष चंद्र बोस यांचे संपूर्ण नाव सुभाषचंद्र जानकीनाथ बोस असे आहे. हे भारताच्या महान क्रांतिकारकां पैकी एक होते. काँग्रेसच्या तरुण नेत्यांमध्ये त्यांना अतिशय महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. काँग्रेसने वसाहतीच्या स्वराज्य ऐवजी संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी करावी असा त्यांनी पहिल्यापासूनच आग्रह धरला. काँग्रेसने 1929 चा लाहोर अधिवेशनात संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव संमत केला. यासाठी सुभाष चंद्र बोस मोठ्या प्रमाणावर कारणीभूत ठरले. काँग्रेसच्या कार्यकारिणीने नेताजींनी असहकार पुकारला त्यामुळे त्यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. आणि “फॉरवर्ड ब्लॉक” हा स्वतःचा वेगळा पक्ष स्थापन केला.
दुसरे महायुद्ध सुरू झाल्यानंतर काँग्रेसने सहकार विरोध तीव्र आंदोलन सुरू करावे असे सुभाष चंद्र बोस यांनी आग्रह धरला. त्याच्या या भूमिकेमुळे इंग्रज सरकार नेत्यांना अंतर्गत सुरक्षा कायदा खाली अटक केली. पुढे त्यांची सुटका ही झाली नेताजी आझाद हिंद सेनेच्या 1942 मधील म्हणजेच दुसऱ्या अधिवेशनाला उपस्थित राहिले. 1952 ला नेताजी सुभाषचंद्र बोस यांना मरणोत्तर भारतरत्न प्रदान करण्यात आला. नेताजींचा मृत्यू एक विमान अपघात झाला असं म्हटलं जातं. पण याचा अद्याप पुरावा सापडलेला नाही. त्यामुळे ते एक कोडे बनवून राहिले आहे. यांनी आग्रह धरला. त्याच्या या भूमिकेमुळे इंग्रज . 1952 ला नेताजी सुभाषचंद्र बोस यांना मरणोत्तर भारतरत्न प्रदान करण्यात आला. नेताजींचा मृत्यू एक विमान अपघात झाला असं म्हटलं जातं. पण याचा अद्याप पुरावा सापडलेला नाही. त्यामुळे ते एक कोडे बनवून राहिले आहे.
शिक्षण व विद्यार्थी जीवन
लहानपणी, सुभाष कटक मध्ये रॅवेन्शॉ कॉलिजिएट हायस्कूल नामक शाळेत शिकत होते. ह्या शाळेत त्यांच्या एका शिक्षकाचे नाव वेणीमाधव दास होते. वेणीमाधव दास आपल्या विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीचे स्फुल्लिंग जागवत. त्यांनी सुभाषमधली सुप्त देशभक्ती जागृत केली. वयाच्या १५व्या वर्षी, सुभाष गुरूच्या शोधात हिमालयात गेले हाते.गुरूचा हा शोध असफल राहिला. त्यानंतर स्वामी विवेकानंदांचे साहित्य वाचून, सुभाष त्यांचे शिष्य बनले.महाविद्यालयात शिकत असताना, अन्यायाविरूद्ध लढण्याची त्यांची प्रवृत्ती झाली.कोलकात्त्यातील प्रेसिडेंसी महाविद्यालयात इंग्रज प्राध्यापक ओटेन हे भारतीय विद्यार्थ्यांशी उर्मटपणे वागत असत.म्हणून सुभाषने महाविद्यालयात संप पुकारला होता.
कारावास
आपल्या सार्वजनिक जीवनात सुभाषबाबूंना एकूण अकरा वेळा कारावास भोगावा लागला. सर्वप्रथम १९२१ साली त्यांना सहा महिन्यांचा कारावास भोगावा लागला.
१९२५ साली गोपीनाथ साहा नामक एक क्रांतिकारी, कोलकात्त्याचे पोलीस अधीक्षक चार्लस टेगार्ट ह्यांना मारण्याच्या प्रयत्नांत होता. पण त्याने चुकून अर्नेस्ट डे नामक एका व्यापारी इसमाला मारले. ह्यासाठी त्याला फाशीची शिक्षा सुनावली गेली. गोपीनाथ फाशी गेल्यावर सुभाषबाबू जाहीरपणे जोरात रडले. त्यांनी गोपीनाथचा पार्थिव देह मागून घेऊन त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. ह्यावरून इंग्रज सरकारने अर्थ लावला की सुभाषबाबू ज्वलंत क्रांतिकारकांशी संबंध तर ठेवतातच, परंतु तेच ह्या क्रांतिकारकांचे स्फूर्तिस्थान आहेत. ह्या कारणास्तव इंग्रज सरकारने सुभाषबाबूंना अटक केली व कोणताही खटला न चालवताच, त्यांना अनिश्चित कालखंडासाठी म्यानमारच्या मंडाले कारागृहात बंदिस्त करून टाकले.
फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना
३, मे १९३९ रोजी, सुभाषबाबूंनी काँग्रेस अंतर्गत फॉरवर्ड ब्लॉक नामक आपल्या पक्षाची स्थापना केली. काही दिवसांनंतर, सुभाषबाबूंना काँग्रेस मधून काढून टाकण्यात आले. पुढे फॉरवर्ड ब्लॉक हा एक स्वतंत्र पक्ष बनला.
दुसरे महायुद्ध सुरू होण्यापूर्वीच, फॉरवर्ड ब्लॉकने भारताचा स्वातंत्र्यलढा अधिक तीव्र करण्यासाठी, जनजागृती सुरू केली. त्यामुळे इंग्रज सरकारने सुभाषबाबू सहित फॉरवर्ड ब्लॉकच्या सर्व मुख्य नेत्यांना कैद केले. दुसरे महायुद्ध सुरू असताना तुरूंगात निष्क्रिय राहणे सुभाषबाबूंना शक्य नव्हते. सरकारला आपली सुटका करण्यास भाग पाडण्यासाठी, सुभाषबाबूंनी तुरूंगात आमरण उपोषण सुरू केले. तेव्हा सरकारने त्यांची सुटका केली. पण इंग्रज सरकार युद्धकाळात सुभाषबाबूंना मोकळे ठेवू इच्छीत नव्हते. त्यामुळे सरकारने त्यांना त्यांच्याच घरात नजरकैदेत ठेवले.
१९३८ साली गांधीजींनी काँग्रेस अध्यक्षपदासाठी सुभाषबाबूंची निवड केली असली, तरी गांधीजींना सुभाषबाबूंची कार्यपद्धती पसंत नव्हती. ह्याच सुमारास युरोपात द्वितीय महायुद्धाची छाया पसरली होती. सुभाषबाबूंची इच्छा होती की इंग्लंडच्या कठीण परिस्थितीचा लाभ उठवून, भारताचा स्वातंत्र्यलढा अधिक तीव्र केला जावा. त्यांनी आपल्या अध्यkक्षपदाच्या कारकिर्दीत ह्या दिशेने पावले टाकण्यास सुरुवातही केली होती. गांधीजी ह्या विचारसरणीशी सहमत नव्हते
फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना
संपादन करा
मे ३, १९३९ रोजी, सुभाषबाबूंनी काँग्रेस अंतर्गत फॉरवर्ड ब्लॉक नामक आपल्या पक्षाची स्थापना केली. काही दिवसांनंतर, सुभाषबाबूंना काँग्रेस मधून काढून टाकण्यात आले.
फॉरवर्ड ब्लॉक हा एक स्वतंत्र पक्ष बनला.
दुसरे महायुद्ध सुरू होण्यापूर्वीच, फॉरवर्ड ब्लॉकने भारताचा स्वातंत्र्यलढा अधिक तीव्र करण्यासाठी, जनजागृती सुरू केली. त्यामुळे इंग्रज सरकारने सुभाषबाबू सहित फॉरवर्ड ब्लॉकच्या सर्व मुख्य नेत्यांना कैद केले. दुसरे महायुद्ध सुरू असताना तुरूंगात निष्क्रिय राहणे सुभाषबाबूंना शक्य नव्हते. सरकारला आपली सुटका करण्यास भाग पाडण्यासाठी, सुभाषबाबूंनी तुरूंगात आमरण उपोषण सुरू केले. तेव्हा सरकारने त्यांची सुटका केली. पण इंग्रज सरकार युद्धकाळात सुभाषबाबूंना मोकळे ठेवू इच्छीत नव्हते. त्यामुळे सरकारने त्यांना त्यांच्याच घरात नजरकैदेत ठेवले. तुम मुझे खून दो मै तुम्हे आजादी दूंगा असे घोषवाक्य देणाऱ्या स्वातंत्र्य काळातील वीर महानायक म्हणजे सुभाष चंद्र बोस होय भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सुभाष चंद्र बोस यांनी मोलाची भूमिका बजावली भारतीय जनता भारतातून ब्रिटिशांविरुद्ध आंदोलनामध्ये सहभागी होत होती नेता देश नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी दिल्ली येथील लाल किल्ल्यावरती रंग फडकवण्यासाठी तुम मुझे खून दो मै तुम्हे आजादी दूंगा ही अजरामर घोषणा केली जपानच्या कैदेतील भारतीय युद्धबंदी भारतीय नागरीका आणि श्री भारतातील स्त्रिया देखील स्वतःच्या इच्छेने सेनेमध्ये दाखल झाल्या व नेताजी सुभाषचंद्र बोस या सेनेने सरसेनापती बनले, त्यांच्या नेतृत्वाखाली ही सेना कार्यरत होती पूर्व आशिया भागातील लाखो भारतीयांच्या या स्वातंत्र्य सेनेसाठी पाठिंबा मिळाला यानंतर 21 ऑक्टोबर 1943 रोजी स्वातंत्र हिंदुस्थानाचे आझाद हिंद सरकार स्थापन झाले कदम बढाये जा या गीतांशी एकजूट होऊ नेताजी सुभाष चंद्र बोस आणि त्यांचे लष्करी यांनी आझाद हिंदूस्थानाचे आणि स्वातंत्र भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी विजयी वाटचाल सुरू केली. ब्रिटिशांनी विमानातून पदका टाकून आझाद हिंद सेनेतील सैनिकांना ब्रिटिश श्रेणीमध्ये परत येण्याची लालसर दाखवली परंतु आजच हिंद सेनेतील एकही सैनिकांनी ब्रिटिश सरकारचे लालसेचा स्वीकार केला नाही परंतु जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर अनुभव हल्ला झाल्याने जपानने शरणागती पत्करली त्यामुळे आझाद हिंद सेना पूर्णतः संपुष्टात आली आपल्या सार्वजनिक जीवनात सुभाष बाबूंना एकूण 11 वेळा कारावास भोगावे लागला सर्वप्रथम 1921 व्या वर्षी त्यांनी त्यांना सहा महिन्याचा कारावाच भोगाव लागला 1930 सुभाष बाबू कारावासात असताना त्यांनी त्यांची कोलकत्याच्या महापौर पदी निवड झाली त्यामुळे सरकारला त्यांची सुटका करणे भाग पडले
बेपत्ता होणे व मृत्यूची बातमी
दुसऱ्या जागतिक महायुद्धातील जपानच्या पराभवानंतर, नेताजींना नवा रस्ता शोधणे जरूरी होते. त्यांनी रशियाकडून मदत मागायचे ठरवले होते.
ऑगस्ट १८, १९४५ रोजी नेताजी विमानातून मांचुरियाच्या दिशेने जात होते. ह्या प्रवासादरम्यान ते बेपत्ता झाले. ह्या दिवसानंतर ते कधी कुणाला दिसलेच नाहीत.
ऑगस्ट २३, १९४५ रोजी जपानच्या दोमेई वृत्त संस्थेने जगाला कळवले की, ऑगस्ट १८ रोजी नेताजींचे विमान तैवानच्या भूमीवर अपघातग्रस्त झाले होते व त्या दुर्घटनेत खूपच भाजलेल्या नेताजींचे इस्पितळात निधन झाले