नमस्कार मित्र-मैत्रिणींनो लेणी म्हणजे प्राचीन काळी करून ठेवलेली व निवासस्थानासाठी केलेली एक जागा किंवा कोरीव भागाला लेणी असे नाव देण्यात आले आहे आज आपण असेच नाशिक जिल्ह्यातील मुंबई पुणे मुंबई नाशिक महामार्गावरील पांडवलेणी ज्या ठिकाणी पांडवांनी वास्तव्य केले अशा पांडवलेणी ची माहिती घेणार आहोत ती पुढील प्रमाणेनाशिकच्या पांडवलेणी लेणी पाहून स्थापत्यकलेच्या कोणत्याही चाहत्याला आनंद होईल. त्रिवश्मी डोंगराच्या पठारावर असलेल्या पांडवलेणी गुंफा दोन हजार वर्षांहून अधिक जुन्या आहेत. चोवीस लेणी जैन सम्राटांनी निर्माण केल्याचं समजतं. येथे जैन संत मणिभद्रजी, अंबिका देवी आणि तीर्थंकर ऋषभदेव यांचे वास्तव्य होते. बुद्ध शिल्पांसह जैन धर्मातील शिलालेख आणि कलाकृतीही येथे आहेत. गुंतागुंतीच्या पाण्याच्या टाक्यांमध्ये मोठमोठे खडक कोरले गेले आहेत.
प्राचीन काळी बौद्ध धर्माचे संबंध संपन्नताचे अवशेषण पूर्ण विश्वात बघावयास मिळतात अशीच प्राचीन बौद्ध अवशेष असलेली शृंखला म्हणजे पांडवलेणी आहे. त्रिवश्मी डोंगराच्या पठारावर असलेल्या पांडवलेणी गुंफा दोन हजार वर्षांहून अधिक जुन्या आहेत. चोवीस लेणी जैन सम्राटांनी निर्माण केल्याचं समजतं. येथे जैन संत मणिभद्रजी, अंबिका देवी आणि तीर्थंकर ऋषभदेव यांचे वास्तव्य होते. बुद्ध शिल्पांसह जैन धर्मातील शिलालेख आणि कलाकृतीही येथे आहेत. गुंतागुंतीच्या पाण्याच्या टाक्यांमध्ये मोठमोठे खडक कोरले गेले आहेत.
पांडव गुफा पांडव लेणी नावाने ओळखली जाते. सदरची लेणी ही राष्ट्रीय महामार्ग नंबर तीन च्या लगत नाशिक येथे आहे. नाशिकच्या नैऋत्येस अंजनेरी पर्वताच्या रांगेत शंकूच्या आकाराचे तीन डोंगर आहेत, त्यांना श्री रश्मी डोंगर म्हणतात त्यातील मधल्या डोंगरावर काही लेणी कोरलेली दिसतात.
नाशिकची पांडव फुल मुव्ही महाभारतातील पांडव यांच्या निवासस्थान होते त्यामध्ये युधिष्ठिर भीम अर्जुन नकुल व सहदेव हे पाच भावंडे व त्यांची पत्नी द्रोपदी व आयुक्त कुंची असे एकूण सात जण या ठिकाणी वास्तव्यास होते या ठिकाणच्या परिषद अतिशय निसर्गरम्य व निसर्गाने नटलेला आहे या ठिकाणी नेहमीच पर्यटकांची गर्दी असते या ठिकाणी वर जाण्यासाठी कायद्यातील बनवण्यात आला आहे व जनरेटिंगची सवय असते ते गड किल्ल्याच्या साईडने देखील वर जाऊ शकता त्याचप्रमाणे जिथे त्यांच्या काळातील काही गुहा कोरलेले आहेत त्याचप्रमाणे पाण्याचे छोटेसे थळवे देखील त्या ठिकाणी उपलब्ध आहेत भरपूर औषधी वन वनस्पती देखील या ठिकाणी आपल्याला पहावयास मिळतात या ठिकाणी झालेल्या काही सिंगल आहेत काही डबल वजने आहेत काही दोन मजल्याच्या आहेत तर काही एक मजल्याच्या आहेत या ठिकाणी ठिकाणावरील बहुतांश लेण्या ह्या सपाट झाड दिवस बांधण्यात आलेले आहेत व या ठिकाणी सहल देखील घेऊन जाऊ शकतो अतिशय सुसंस्कृत व अतिशय निसर्गाने असे हे ठिकाण आहे हे ठिकाण नाशिक जिल्ह्याच्या जवळील नाशिक मुंबई महामार्गाच्या जवळ एका डोंगरावर आहे देण्यांना पांडवलेणी या ठिकाणी पांडवांनी निवास केला होता त्यामुळे याला पांडवलेणी असे नाव देण्यात आले आहे
पांडवलेणी चा इतिहास | History Of Pandav Leni
ही लेणी कृष्ण राजाच्या कारकिर्दीत खोदली गेली. अंकुश्री गौतमीपुत्र सातकर्णी व वशिष्ठ पुत्र फुलू यांनी यांच्या राजवटीत ह्या गुहा निर्माण केल्या गेल्या. गौतमीपुत्र सातवाहन कुळातील राजा होता. त्याने क्षत्रियांचा नाश करून महाराष्ट्र स्वतंत्र केला. त्याचा हा पराक्रम वर्णन करणारा शिराला एक याची माता महादेवी गौतमी येणे तयार केला व स्वतःची माहिती करून ठेवली आहे. या लेखावरून या लेण्यांना गौतमी पुत्र विहार असे नाव देण्यात आले.
दहा नंबरच्या लेण्यांना नहापान विहार असे नाव देण्यात आले. नहापान विहाराचे मध्यवर्ती तालीम 45 फूट लांबी रुंदीचे व दहा फूट उंचीचे आहे दालनाच्या तिन्ही बाजू मिळून एकूण 16 खोले आहेत गौतमी पुत्र विहार आणि नहापान विहारा एवढाच आहे त्यात एकूण सर्व 18 आहेत नहापान विहाराचे स्तंभ अधिक दौलदार आहेत. स्तंभ षटकोनी असून हराने धरतीचे आहेत गौतमी पुत्र विहाराचे काम अष्टकोनी असून त्या विहारात काठोडे बसवलेले आहेत हे विहार विमानाच्या भार वाहणारे सहा यक्ष ओट्याच्या तळालगद आहेत या पक्षांच्या अविर्भावावरूनच त्यांना आश्रम होत असल्याचे दिसते. हे या शिल्पकाराचे गौतमीपुत्र व नह पान विहारातील शिलालेख महत्त्वाचे आहेत.
या लेखात विस्तृतपणे असे कोरले आहेत की गौतमीपुत्र सातकर्णी हा हिमालयासारखा थोर होता त्याचे राज्य ऋषिक म्हणजेच खानदेश अश्मक म्हणजे गवतीदार मुलख म्हणजे पैठण जवळ सुराष्ट्र शुक्रा म्हणजे राजस्थान कोकण अनुप विदर्भ माळवा पर्यंत पसरलेले होते तो विंध्य सातपुडा अरवली सह्याद्री कृष्णगिरी मलई श्वेतागिरी पर्वतांच्या खाली होता तो खूप देखणा तसाच मातृभक्त होता धार्मिक होता उदार होता पराक्रमी होताना पण विचारातील शिलालेखात उद्देश दादांनी केलेल्या दानधर्माचा उल्लेख पांडवलेणी सुमारे दोन हजार
वर्षांपूर्वीच्या महाराष्ट्राचा व पश्चिम भारताचा इतिहास सांगणारी ही लेणी आहे शालीवाहन कुळात जन्मलेल्या आणि कृष्ण राजाच्या वेळी राज्य करीत होता त्या काळात नाशिक येथे राहणाऱ्या त्याच्या श्रमण महात्माने हे लेणी कोरलेले आहे.
पांडवलेणी लेण्यांची मांडणी संकल्पना (Layout and Concept of Panadava Leni caves In Marathi)
त्रीसामी टेकडीच्या उत्तरेकडे या 24 गुहेची एक लांब लचक रेषा कोरलेली आहे. लेण्यांना केवळ ऐतिहासिक महत्त्व नाही, तर त्या त्या खडक काढलेल्या वास्तुकलेचा गौरवशाली काळही प्रतिबंधित करतात. एकूण 24 उत्खनन आहेत परंतु त्यापैकी बरेच लहान आणि कमी महत्त्वाचे आहेत. पांडवलेणी लेण्यांच्या शोभित दर्शनी भागाशी विसंगत,आतील बाजू सरळ दिसते. पांडवलेणी लेणी, ज्याला त्रिरश्मी लेणी देखील म्हणतात, या नाशिक, महाराष्ट्र, भारत येथे असलेल्या 24 बौद्ध दगडी लेण्यांचा समूह आहे. इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकात सातवाहन राजवटीच्या काळात ज्वालामुखीच्या खडकांमधून या गुहा कोरण्यात आल्या होत्या. त्यांचा उपयोग बौद्ध भिक्षूंनी ध्यान आणि अभ्यासासाठी विहार (मठ) म्हणून केला होता.
पांडवलेणी गुंफांचा आतील भाग विविध बौद्ध देवता आणि कथा दर्शविणाऱ्या कोरीव काम आणि शिल्पांसह गुंतागुंतीच्या पद्धतीने डिझाइन केलेला आहे. प्रत्येक गुहेत एक अनोखी मांडणी आणि रचना असते, ज्यामध्ये काही मोठे हॉल आणि इतर लहान चेंबर्स असतात.
पांडव लेणी प्रामुख्याने बौद्ध धर्माच्या हीनयान व महायान पंथांच्या कालखंडात खोदण्यात आली. येथे एकूण २७ ब्राह्मी शिलालेख कोरले असून त्यातून सातवाहन व पश्चिमी क्षत्रप (क्षहरात) यांच्या इतिहासाविषयी उपयुक्त माहिती मिळते. या लेणी-समूहात एक चैत्यगृह असून बाकीचे सर्व विहार आहेत. साधारणपणे येथील विहारांची ओसरी, मंडप व सभोवताली खोल्या अशी स्थापत्य-रचना आढळून येते. येथील स्तंभांचा घटकक्रम साधारणपणे अष्टकोनी स्तंभ, घंटाशीर्ष, आमलकयुक्त चौरसाकृती घटक, त्यावर स्वारशिल्प आणि कठडा असा आहे. साधारणपणे इ. स. पू. पहिल्या शतकापासून ते इ. स. सातव्या शतकापर्यंत येथे लेणी संबंधित कार्य सुरू होते. मूळच्या हीनयान लेण्यांत नंतर सुमारे सहाव्या शतकात महायान परंपरेसाठी आवश्यक असे बदल करण्यात आले. बऱ्याचशा लेण्यांत बौद्ध शिल्पे कोरण्यात आली आहेत. यातील गौतम बुद्ध यांची शिल्पे स्थानक, प्रलंबपादासन, पद्मासन, सिंहासन तसेच ध्यानमुद्रा, धर्मचक्रप्रवर्तनमुद्रा, वरदमुद्रा व महापरिनिर्वाणमुद्रेत कोरण्यात आली आहेत. सोबत बोधिसत्त्वांची (पद्मपाणी, वज्रपाणी, मैत्रेय इ.) शिल्पेही पाहावयास मिळतात. येथे एकंदरीत २४ लेणी असून भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने या उत्तराभिमुख लेणींना पूर्वेकडून पश्चिमेकडे अनुक्रमांक दिले आहेत.
पांडवलेल्यांना भेट देण्याची उत्तम वेळ
पांडवलेणी पाहण्यासाठी जुलै ते फेब्रुवारी हा काळ उत्तम आहे हे असे आहे की या काळात निसर्गरम्य वैभव वाढल्याने हे स्थान आणखीच मोहक आणि जादुई दिसते.
पांडवलेणीला कसे पोहोचायची
नाशिक सीबीएस बस स्थानकावरून लोक वारंवार या ठिकाणी प्रवास करतात इथून पांडवलेणी पर्यंतच्या प्रवासाला साधारणतः तीन तास लागतात. नाशिकहून पांडवलेणी पर्यंत बसेस आणि ऑटो रिक्षा आहेत. त्यानंतर सुमारे वीस मिनिटे पायऱ्यांचा चांगली बांधलेली पायवाट वापरून तुम्ही डोंगराच्या शिखरावर असलेल्या गुहेपर्यंत पोहोचू शकतात.
इतिहास हा अतिशय प्राचीन आहे यामध्ये असे सांगण्यात येते की ज्या वेळेस बारा वर्षासाठी वनवासात पाठवले होते त्यावेळेस पांडव या ठिकाणी वास्तव्यास होते असे असे म्हटले जाते कुठे आहे डोंगराच्या मध्यावर पांडवले आहे त्याचप्रमाणे पायऱ्यांनी आपण डोंगराच्या टोकावर जाऊ शकतो वरपर्यंत जाऊ शकतो वर जाण्यासाठी त्या ठिकाणी पायऱ्या बनवण्यात आल्या आहेत