नळदुर्ग किल्ला मराठी माहिती | Naldurga Fort Information In marathi

नमस्कार मित्र मैत्रिणींनो आपल्या भारत देशात त्याचप्रमाणे महाराष्ट्रात अनेक प्रकारचे किल्ले आहेत नळदुर्ग जलदुर्ग व गडदुर्ग या वेगवेगळ्या किल्ल्यांबद्दल आपण या माहिती घेणार आहोत सर्वात पहिले आपण नळदुर्ग किल्ल्याची माहिती घेऊया.या किल्ल्याची नलराजा व दमयंती राणी यांपर्यंत नेऊन पोहोचवतात आता आपण या किल्ल्याबद्दल सविस्तर माहिती पाहूया


नळदुर्ग हा महाराष्ट्रातील भुईकोट किल्ल्यातील सर्वात मोठा किल्ला आहे. याची तटबंदी जवळजवळ तीन किलोमीटरपर्यंत लांबच लांब पसरलेली आहे. या तटबंदीत 114 बुरुज देखील आहेत. महाराष्ट्राच्या गिरीदुर्गा बरोबरच जलदुर्ग असे अनेक वैशिष्ट्यपूर्ण भुईदुर्ग किंवा भुईकोट किल्ले आहेत. या भुईकोट किल्ल्यांमध्ये महत्त्वाचा असा किल्ला म्हणजे नळदुर्ग होय. स्थानिक लोक नळदुर्ग चा इतिहास नळराजा व दमयंती राणी पर्यंत नेऊन पोहोचवतात.
हा किल्ला कल्याणीच्या चालुक्य राजाच्या ताब्यात होता. पुढे तो बहामनी सुलतानांच्या ताब्यात गेला. बहामनी राज्याची शकले उडाली. व त्यातून ज्या शाह्या निर्माण झाल्या त्यामधील विजापूरच्या आदिलशहाने नळदुर्ग किल्ल्यावर कब्जा मिळवला. पुढे औरंगजेब या मोगल बादशहाने नळदुर्ग किल्ल जिंकला. आणि त्याची जबाबदारी हैदराबादच्या निजामाकडे सोपवली. सध्याच्या नळदुर्ग किल्ल्याची उत्तम बांधणी आदिलशहाच्या काळामध्ये झालेली आहे. संरक्षणासाठी किल्ल्याच्या भोवती मोठ्या भागात खंदक आहे. त्याच्या आतल्या बाजूला दुहेरी तटबंदी आहे. किल्ल्याच्या बाजूच्या पठारावर रणमंडळ म्हणून तटबंदीने युक्त असा भाग आहे. रणमंडळ आणि नळदुर्ग यांच्यामध्ये असलेला खंदक खोल करण्यात आला असून त्यात पाणी आहे. हे पाणी बोरी नदीचा प्रवाह अडवून तो वळवून या खंदकात आणण्यात आला. हे पाणी कायम रहावे म्हणून रणमंडळ आणि नळदुर्ग या मध्ये धरणाच्या बंधाऱ्यासारखी भिंत बांधण्यात आली आहे. या भिंतीमुळे खंदकामध्ये कायमस्वरूपी पाणी साठून रहाते. त्यामुळे या बाजूने शत्रूला किल्ल्यामध्ये शिरकाव करता येत नाही. खंदक आणि नदीचा प्रवाह याने अभेदता निर्माण करून आतमध्ये शंभरावर बुरुजांनी जोडलेली भक्कम तटबंदी आहे. वेगवेगळ्या आकाराच्या, वेगवेगळ्या प्रकारच्या बुरुजांचे बांधकाम आपल्याला दिसून येते. यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण असलेला नवबुरुज आपल्या लक्षात रहातो. हैद्राबाद महामार्गाच्या बाजूला असलेल्या तटबंदीमध्ये हा बुरूज आहे. या भल्याथोरल्या बुरुजाला नऊ पाकळ्या आहेत. यामुळे याला नवबुरुज म्हणतात. असे बांधकाम इतरत्र कोठेही पहायला मिळत नाही. नळदुर्ग किल्ल्यामधील जलमहाल असणारा बंधारा हे पर्यटकांचे आकर्षणाचे ठिकाण आहे. रणमंडळ आणि नळदुर्ग यांना जोडणाऱ्या बंधाऱ्यामध्ये जलमहाल आहे. हा बंधारा १९ ते २० मीटर उंच आहे. बंधाऱ्यामध्ये चार मजले आहेत. बंधाऱ्याच्या पोटातील या मजल्यामध्ये जाण्यासाठी पायऱ्यांचा मार्ग आहे. बंधाऱ्याच्या पोटामध्ये अर्ध्या उंचीवर हा जलमहाल बांधलेला असून याच्या खिडक्या नक्षीदार महिरपीने सजवलेल्या आहेत. याच्या भिंतीवर फारशी लिपीतील शिलालेख आहे. शिलालेखात सांगितले आहे की, या जलमहालाकडे दृष्टी टाकल्यास मित्रांचे डोळे प्रसन्नतेने उजळतील तर शत्रूच्या डोळ्यापुढे अंधारी येईल. पावसाळ्यामध्ये पाणी वाढल्यावर या बंधाऱ्यामधून वाहून जाण्यासाठी दोन मार्ग ठेवलेले असून त्यांना नर व मादी अशी नावे आहेत.

नळदुर्ग या किल्ल्यात अशी एक प्राचीन कथा आहे की याच ठिकाणी खंडेराया व बानुबया यांचे विवाह सोहळा पार पडला होता

हा किल्ला मुरबाडच्या आग्नेयला सुमारे नऊ मैल वर नारीवली नावाच्या खेड्यात मोडतो सह्याद्रीच्या एका फाट्यावर बांधलेला आहे 1862 मध्ये त्याची सर्वत्र पडझड झालेली आहे

नवबुरूज, नळदुर्ग.
नळदुर्ग किल्ला कल्याणीच्या चालुक्य राजवंशाच्या ताब्यात असल्याचे म्हटले जाते. मुहम्मद बिन तुघलकाच्या काळात या किल्ल्याचा उल्लेख मिळत नाही. किल्ल्याचे सुरुवातीचे बांधकाम चौदाव्या शतकात बहमनी सुलतानांच्या काळात केले गेले. बहमनी काळात मातीच्या भिंतींऐवजी मजबूत दगडी तटबंदीचे बांधकाम करण्यात आले. अलाउद्दीन बहमनी द्वितीय याच्या काळात या किल्ल्याचा उल्लेख मिळतो. नंतरच्या काळात मुहम्मदशाह बहमनी तृतीय याच्या काळात महमूद गावानने साम्राज्याचे आठ प्रांत पाडल्यानंतर, हा किल्ला दस्तूर दिनारकडे सोपविण्यात आला. हा किल्ला निजामशाही व आदिलशाहीच्या सीमेवर असल्याने अली आदिलशाह (१५५८-६०) याने या किल्ल्याला बळकटी प्राप्त करून देण्यासाठी अतिरिक्त बांधकामे केली. १५८७ साली या किल्ल्यावर आदिलशाही व कुतुबशाहीमधील शांतता प्रक्रियेचा एक भाग म्हणून इब्राहिम आदिलशाह व गोवळकोंड्याच्या मुहम्मद कुली कुतुबशाहाची सुंदर बहीण मलिका जहान यांचा भव्य विवाहसोहळा संपन्न झाला होता. १५५९ पासून १६७६ पर्यंत विजापूरच्या आदिलशाहीने नळदुर्गवर राज्य केले. १६७६ साली मोगलांनी हा किल्ला जिंकला. नळदुर्गचा किल्ला हा दक्षिणेतील उत्कृष्ट किल्ल्यांपैकी एक असल्याचे औरंगजेबाचे उद्गार आहेत. मीर कमरुद्दीन उर्फ ‘निजाम-उल्-मुल्क आसफजाह’ याने १७२४ मध्ये मोगलांशी फारकत घेऊन दक्षिणेत स्वतंत्र सत्ता स्थापित केल्यानंतर नळदुर्ग निजामांच्या ताब्यात आला. १७५८ मध्ये पेशव्यांनी हा किल्ला शिंदखेडच्या तहात जिंकला होता.

ईस्ट इंडिया कंपनीच्या कवायती फौजेच्या कर्जापोटी १८५३ मध्ये निजामाने एका तहान्वये वऱ्हाड, नळदुर्ग व रायचूर हे जिल्हे इंग्रजांना तोडून दिले. १८५७ च्या उठावाच्या वेळी निजामाने इंग्रजांना साहाय्य केले. त्याचे बक्षीस म्हणून नळदुर्ग व रायचूर हे जिल्हे निजामास परत देण्यात आले. भारत स्वतंत्र झाल्यानंतर १९४८ साली भारत सरकारने निजामाविरुद्ध पोलिस कारवाई करून नळदुर्गसह मराठवाडा भारतात समाविष्ट करून घेतला.

नळदुर्ग हा नराजा व दमयंती राणी यांचा किल्ला आहे असे म्हटले जाते व याच ठिकाणी खंडोबा खंडेराया व बानाई यांचे विवाह झाले अशी दंतकथा आहेनळदुर्ग हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यामधील एक किल्ला आहे. नळदुर्ग किल्ला हे एक प्रसिद्ध प्राचीन किल्ला आहे. नळदुर्ग हा महाराष्ट्रातील भुईकोट किल्ल्यातील सर्वांत मोठा किल्ला आहे. याची तटबंदी जवळजवळ ३ कि.मी. लांब पसरलेली आहे. या तटबंदीत ११४ बुरूज आहेत. महाराष्ट्राच्या गिरिदुर्गजलदुर्गांबरोबरच अनेक वैशिष्ट्यपूर्ण भुईदुर्ग किंवा भुईकोट किल्ले आहेत. या भुईकोट किल्ल्यांमध्ये महत्त्वाचा असा किल्ला म्हणजे नळदुर्ग होय. सदर किल्ला हा महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व विभागाचे संरक्षित स्मारक आहे. यामध्ये हिंदू धर्माच्या काही मंदिरांचा सुद्धा समावेश आहे जसे की गणपती महाललक्ष्मी महाल हे पाहण्यासाठी आकर्षक आहेत. येथे धबधबा आहे त्यासाठीहि हा किल्ला प्रसिद्ध आहे.

या किल्ल्यात दोन धबधबे आढळतात एक नरखेड धबधबा व एक माता धबधबा आहे शहाजहान बादशाह बादशहाच्या कारकिर्दीत त्याचा सरदार नवा महाबत खान यांनी कल्याणच्या शुभवर दगडी तळ बांधण्याचे काम सुरू केले तो तर पुढे औरंगजेब बादशहाच्या कारकिर्दीत इसवी सन १६९४ मध्ये पूर्ण झाला चार दरवाजे होते त्याचे क्षेत्रफळ 70 एकर होते त्या तटाच्या ईशान्येस कोपऱ्यावर खाडीच्या किनाऱ्यास एक उंचवट्यावरच्या जागी तर दुसरा किल्ला बांधलेला होता. प्रथमतः किल्ला शहरापासून अलग होता नंतर त्या दोघांमध्ये एक दोनशे फूट लांब जवळजवळ तितकीच रुंद अशी अर्धवर्तुळाकार कृती भिंत बांधली मराठ्यांच्या कारकिर्दीत गणेश दरवाज्याच्या दक्षिणेस 160 फुटांवर त्यावेळेच्या पेशव्यांचा रामजी सुभेदार रामजी महादेव देवलकर यांनी एक नवीन दरवाजा पाडला व किल्ल्यात मशिदीच्या मागच्या अंगास दुर्गादेवीचे एक लहानसे देवालय बांधले या देवीच्या नावावरून या किल्ल्याला पुढे तिला असे म्हणू लागले तसेच आतील मशिदीत मराठ्यांनी रामाची मूर्ती बसवली व तेव्हापासून तिला रामजीचे देऊळ असे नाव पडले किल्ल्याची लांबी 220 फूट व रुंदी ही जवळजवळ तितकीच होती व तटाची उंची 22 फूट व रुंदी सुमारे 11 फूट होती याचा दरवाजा बळकट होता व आज दोन उत्तम इमारती व एक देवालय होते इंग्रजांच्या कारकीर्द इसवी सन 1865 मध्ये कल्याण शहराच्या पूर्व व दक्षिण बाजूनकडील तट इंग्रजांनी पाडून टाकला व तिकडून सडक बांधली तसेच त्याच्या पश्चिमेकडील तट पाडून त्याचे दगड कल्याण व ठाणे येथे फुलांच्या कमानी वगैरे बांधण्याकरता नेले व किल्ल्याच्या पश्चिम बाजू स्पष्टम खात्याच्या इन्स्पेक्शन करता एक इमारत बांधली हल्ली किल्ल्याच्या वायव्यकडील उंचवट्यावर फक्त इतका व देवाला एवढी मात्र शिल्लक आहेत परंतु त्या देवालयातील मूर्ती इसवी सन 1876 मध्ये कोणीतरी चोरून नेली तेव्हापासून या देवालय हे देवालाही ओसाड पडलेले आहेत दक्षिण दक्षिणेच्या बाजूस कष्टमची कचेरी आहे व एक भुजत आलेली विहीर आहे किल्ल्याच्या तटाचा अवशेष भाग म्हटला म्हणजे फक्त दरवाजा तो काय दृष्टीस पडतो किल्ल्याचा खंदक वीस फूट खोल व 33 फूट रुंद आहे

Leave a Comment