नमस्कार मित्रांनो आपण आता
भारतातील महत्त्वाचे समाज सुधारक,
दादाभाई नौरोजी यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला. त्यांचे पूर्ण नाव त्यांच्या आई-वडिलांचे नाव, त्यांचे शिक्षण त्यांचे ही सगळी माहिती आपण बघणार आहोत भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाची पायाभरणी करणारे, दादाभाई यांना राजनीति मधील पितामह म्हटले जाते. दादाभाई हे एक राजकीय नेते होते. त्यांचा आदर्श व महान विचारांनी प्रभावित झालेल्या देशातील लोकांना त्यांनी राष्ट्रपितामहाची उपाधी दिली. दादाभाई नवरोजींना ग्रँड ओल्ड मॅन, भारतीय अर्थशास्त्राचे जनक आणि आर्थिक राष्ट्रवादाचे जनक म्हणून देखील ओळखले जाते. या दादाभाई नौरोजींची जीवन माहिती खालील प्रमाणे
- संपूर्ण नाव – दादाभाई पालनजी नौरोजी
- जन्मतारीख – 4 सप्टेंबर 1825
- जन्मस्थळ – मुंबई
- आई वडिलांचे नाव – माणिक बाई व पालनजी नौरोजी
- शिक्षण – इ.स 1845 मध्ये मुंबईच्या एलिस्टन महाविद्यालयातून पदवी संपादन केली
- सामाजिक कार्य – ईस्ट इंडिया असोसिएशन स्थापना व ज्ञान प्रसारक मंडळाची स्थापना
- मृत्यू – 30 जून 1917
दादाभाई जीवन परिचय मराठी माहिती | Dadabhai Nauroji Biography In Marathi
दादाभाई यांची संपूर्ण नाव दादाभाई नौरोजी असे आहे. त्यांचा जन्म भारत देशातील, महाराष्ट्र राज्यातील, मुंबई शहर येथे झाला. दादाभाई यांच्या आईचे नाव मानकबाई नवरोजी होत. तर त्यांच्या वडिलांचे नाव नवरोजी पालनजी होते. ते पारशी धर्माचे होते. ते शिक्षणात लहान पासूनच अत्यंत हुशार होते. त्याचप्रमाणे त्यांना अनेक भाषा येत होत्या. हे लंडन येथील युनायटेड किंगडम येथे निवास करत होते.दादाभाई न वरून दादाभाई नौरोजी हे अतिशय कणखर क्रांतिकारक होते त्यांना दादाभाईंना बघून इंग्रज सरकार थरथर कापत असे. ते बॅरिस्टर होते.वयाच्या अकराव्या वर्षी त् त्यांचे गुलबाई यांच्याशी विवाह झाला. नेविस्ट स्कूल इन सोसायटी स्कूल येथे त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले.
ओळख मराठीत | Introduction In Marathi
दादाभाई नवरोजी यांना भारत देशाचे पितामह म्हणून ओळखले जाते. ते मवाळ व जहाळ गटांमध्ये सुवर्णमध्ये साधणारे नेते होते. ते भारतीय राष्ट्रवादीचे प्रणेते होते. मुंबईच्या एलफिस्टंट महाविद्यालयात नियुक्त होणारे ते पहिले भारतीय होते.
दादाभाई नौरोजी यांचे सामाजिक कार्य मराठीत Dadabhai Nauroji Social Work In Marathi
1845 – स्टुडंट्स लिटररी सायंटिफिक सोसायटी संस्था स्थापन करण्यास सहभाग.
दादाभाई नवरोजी लंडनला गेल्यावर भिकाजी कामा यांच्या कार्यात सामील होऊन उद्योग व्यवसायात शिरले. इंग्लंडमध्ये भारतीयांची संघटना उभी केली. तसेच तुम्ही युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये गुजराती भाषेचे प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले. सन १८७३ व्या वर्षी भारतीय राज्यव्यवस्थेचा अभ्यास करण्यासाठी नियुक्त केलेल्या फास्टटेड कमिटी पुढे साक्ष देऊन भारतीय माणसाचे सरासरी वर्षाचे उत्पन्न केवळ 20 रुपये आहे हे पुरावांसह सिद्ध केले. त्यामुळे इंग्रजांनी जे सांगितले होते की भारतीय लोक अत्यंत सुखात आहेत हा ढोंगी व खोटारडा दावा त्यांनी खोडून काढला. ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना केली.
1890 मध्ये भारत पारतंत्र्यात असताना ब्रिटिश हाऊस ऑफ कॉमर्सचे सदस्य होणारे ते पहिले भारतीय होते. भारतीय स्वातंत्र्यासाठी आवाज उठवणारे ते पहिले भारतीय होते .दादाभाई नौरोजी हे वेल बी कमिशनचेही सदस्य होते. 1906 च्या कलकत्ता अधिवेशनात त्यांनी स्वराज्य हेच ध्येय म्हणून घोषित केले म्हणून त्यांना भारताचे पितामह म्हणतात.
दादाभाई नवरोजी हे राजकारणात मवाळ होते तरीही ब्रिटिश राजवडीत ते निर्भर आणि टीका करत. ते प्रगत विचारांची असल्याने स्त्री पुरुष समानतेचा स्त्रीशिक्षणाचा, विधवा पुनर्विवाहाचा, पुरस्कार केला. रस्ता गोफ्तार या गुजराती साप्ताहिकाचे संस्थापक ते होते. भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीच्या प्रारंभी त्यांनी ब्रिटिश कामगिरी केली. म्हणून त्यांना स्वतंत्र चळवळीचे श्रेष्ठ पितामह असे संबोधले जाऊ लागले.
दादाभाईंचा जन्म मुंबईतल्या एका गरीब कुटुंबात झाला. फ्री-पब्लिक स्कूलिंग योजनेअंतर्गत त्यांचं शिक्षण झालं. लोकांची सेवा करणं हेच सार्वजनिक शिक्षणाच्या ऋणातून मुक्त होण्याचा मार्ग आहे, असं त्यांना वाटायचं.
लहान वयातच प्रागैतिक विचारांनी त्यांना आकर्षित केलं. 1840 मध्ये दादाभाईंनी मुलींसाठी शाळा उघडली. कर्मठ पारंपरिक विचारसरणीच्या पुरुषांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. स्वत:ची भूमिका योग्य पद्धतीने मांडण्याची त्यांच्याकडे हातोटी होती. काळाच्या पुढचा विचार करणारं द्रष्टेपण त्यांच्या अंगी होतं.
दादाभाई नौरोजींचा राजकीय प्रवास (Political journey of Dadabhai Naoroji in Marathi)
१८५२ मध्ये दादाभाईंनी पहिल्यांदा भारताच्या राजकारणात प्रवेश केला. १८५३ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या भाडेपट्ट्याचे नूतनीकरण करण्यावर त्यांनी तीव्र आक्षेप घेतला. दादाभाईंनी या संदर्भात ब्रिटिश सरकारकडे याचिकाही केली होती. मात्र, ब्रिटिश सरकारने त्यांच्या युक्तिवादाकडे दुर्लक्ष करून लीजचे नूतनीकरण केले. दादाभाई नौरोजींच्या मते, भारतीय लोकसंख्येची निरक्षरता ही भारतातील ब्रिटिश वर्चस्वाला कारणीभूत ठरली.
“ज्ञान प्रसारक मंडळी” ची स्थापना दादाभाईंनी प्रौढांना शिक्षण देण्यासाठी केली होती. भारताचे प्रश्न स्पष्ट करण्यासाठी दादाभाईंनी गव्हर्नर आणि व्हाईसरॉय यांना अनेक याचिका पाठवल्या. सरतेशेवटी, त्यांचा असा विश्वास होता की ब्रिटीश जनतेला आणि संसदेला भारतातील आणि भारतीयांच्या परिस्थितीबद्दल पूर्णपणे माहिती दिली पाहिजे. १८५५ मध्ये ते ३० वर्षांचे असताना त्यांनी इंग्लंडला प्रस्थान केले.
1890 मध्ये भारत पारतंत्र्यात असताना ब्रिटिश हाऊस ऑफ कॉमर्सचे सदस्य होणारे ते पहिले भारतीय होते. भारतीय स्वातंत्र्यासाठी आवाज उठवणारे ते पहिले भारतीय होते .दादाभाई नौरोजी हे वेल बी कमिशनचेही सदस्य होते. 1906 च्या कलकत्ता अधिवेशनात त्यांनी स्वराज्य हेच ध्येय म्हणून घोषित केले म्हणून त्यांना भारताचे पितामह म्हणतात.
1855 मध्ये दादाभाई पहिल्यांदा ब्रिटनला गेले. तिथली प्रगती पाहून ते अवाक झाले. आपला देश इतका मागास आणि गरीब का, असा विचार त्यांच्या मनात आला.
ब्रिटनच्या आर्थिक प्रगतीमागे वसाहतवाद असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. पुढची दोन दशकं त्यांनी यासंदर्भात आर्थिक विश्लेषण केलं. वसाहतींच्या माध्यमातून आर्थिक प्रगती, या विचाराला त्यांनी आव्हान दिलं. त्यांनी आपल्या अभ्यासातून ब्रिटिश विचारसरणी परिस्थितीच्या उलट विचार करत असल्याचं सिद्ध केलं.
स्वातंत्र्य संग्रामात दादाभाई नौरोजींचे योगदान आणि काँग्रेसची स्थापना – Congress party Founded
एक सच्चा देशभक्त आणि सदैव राष्ट्रहिताचा विचार करणाऱ्या दादाभाई नौरोजीना इंग्रजांची रणनीती बऱ्याच प्रमाणात आवडत असे. नौरोजीना इंग्रजांच्या न्यायप्रियतेवर देखील पूर्ण विश्वास होता. त्यामुळे त्यांना अनेकदा इतरांच्या रोषाचा देखील सामना करावा लागत असे, परंतु यातून त्यांची विशाल वैचारिकता प्रगट होत असे.
दादाभाई नौरोजीनी ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना करून भारतीयांची मदत करण्याचा आणि त्यांच्या स्थितीत बदल करण्याचा खूप प्रयत्न केला. त्यांना एक शिक्षित आणि सभ्य समाज निर्माण करायचा होता. भारतात पसरलेल्या गरिबीला आणि असाक्षरतेला त्यांनी ब्रिटीशांना जवाबदार ठरवले.
1885 साली दादाभाई नौरोजीनी ए ओ ह्यूम आणि दिन्शाव एदुल्जी यांच्या समवेत मिळून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केली. त्यामुळे त्यांना भारतीय राष्ट्रीय काँग्रेस स्थापना-पुरुष देखील मानल्या जातं.
कायम राष्ट्रहिताचा विचार करणाऱ्या दादाभाईंनी आपल्या कार्यकाळात उग्र विचार करणाऱ्या आणि शांततापूर्वक विचार करणाऱ्यांमध्ये होत असलेल्या विभाजनाला थांबवले. आणि 1906 साली अध्यक्षीय भाषणात त्यांनी स्वराज्याची मागणी केली.
1892 साली लंडन इथं झालेल्या निवडणुकीत त्यांनी भाग घेतला आणि लिबरल पार्टी कडून निवडणूक लढली. आपल्या प्रतिभेच्या जोरावर ते प्रथम ब्रिटीश भारतीय सांसद म्हणून निवडून आले.
दादाभाई नौरोजीना शांततापूर्वक मार्गाने भारताचे स्वातंत्र्य हवे होते, विरोधाचे स्वरूप अहिंसक आणि संवैधानिक असावे यावर त्यांचा विश्वास होता.
त्यांनी भारतीयांना पटवून दिले की “भारतातील धन इंग्रजांकरवी भारताबाहेर जाऊन पुन्हा तेच धन आपल्याला कर्ज म्हणून दिल्या जात आहे” हे एक दृष्टचक्र आहे.
महादेव गोविंद रानडे यांनी देखील ही बाब लक्षात आणून दिली होती की “राष्ट्रीय संपत्ती मधील एक तृतीयांश हिस्सा कोणत्या न कोणत्या रुपात ब्रिटीशां करवी भारता बाहेर नेल्या जात आहे.
दादाभाई नौरोजी यांचा मृत्यू मराठीत | Dadabhai Nauroji Deth In Marathi
शेवटच्या दिवसांमध्ये दादाभाई इंग्रजांकडून भारतीयांच्या शोषणावर लेख लिहित असत, तसेच या विषयावर भाषणे देत असत. भारतीय राष्ट्रवादी चळवळीचा पाया दादाभाई नौरोजी यांनी स्थापित केला. भारताचे महान स्वातंत्र्यसेनानी दादाभाई नौरोजी यांचे 30 जून 1917 रोजी वयाच्या 91 व्या वर्षी निधन झाले. दादाभाई यांचा मृत्यू 30 जून 1917 रोजी झाला.