डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन माहिती|Dr. Sarvepalli Radhakrishnan Information ln Marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या बद्दल माहिती घेणार आहोत त्यांचा जन्म हा 5 सप्टेंबर रोजी झाला.

डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जीवन परिचय मराठीत| Dr.sarvpalli Radhakrishnan Information In marathi

  • संपूर्ण नाव – डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन
  • जन्मतारीख -5 सप्टेंबर 1888
  • जन्मगाव– तीरोन्नती तमिळनाडू
  • आई-वडील – सीतम्मा व सर्वपल्ली वीर स्वामी
  • राजकीय पक्ष- भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
  • मृत्यू– 17 एप्रिल 1975    डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म तमिळनाडूतील तिरुन्नती येथे 5 सप्टेंबर 1888 ला झाला.

त्यांच्या वडिलांचे नाव सर्वपल्ली वीर स्वामी तर आईचे नाव सितम्मा होते.

1954 ला भारताचे सर्वोच्च पुरस्कार भारतरत्नाने त्यांना सन्मानित करण्यात आले.
     पाश्चिमात्य जगातला भारतीय तात्विक ओळख करून देणारे अशी  डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची  ख्याती आहे.

वयाच्या सोळाव्या वर्षी सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे शिवकामू यांच्याशी विवाह झाला त्यांना एक मुलगा व पाच मुली झाल्या.

डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी पदवी व पदव्युत्तर शिक्षण “मद्रास ख्रिश्चन कॉलेजमध्ये”पूर्ण केले.

यांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी 1918 ते 1921 या काळात मद्रास प्रेसिडेन्सी कॉलेज आणि मैसूर महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम केले.

त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठात देखील अध्यापनाचे कार्य केले.त्यांच्या सन्मानार्थ “राधाकृष्ण मेमोरियल”हा पुरस्कार देण्यात येतो.

ब्रिटनने त्यांना 1931 ला “सर” ही पदवी देऊन गौरव केला.

1952 ला ते भारताचे “पहिले उपराष्ट्रपती”तर 1962 ला “दुसरे राष्ट्रपती” म्हणून त्यांची निवड करण्यात आली .

1954 ला भारताचे सर्वोच्च पुरस्कार भारतरत्नाने त्यांना सन्मानित करण्यात आले.
पाश्चिमात्य जगातला भारतीय तात्विक ओळख करून देणारे अशी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची ख्याती आहे.

सर्वपल्ली राधाकृष्णन हे लहानपणापासूनच हुशार विद्यार्थी होते. त्यांचे प्रारंभिक शिक्षण तिरुपती येथील लुथेरन मिशन स्कूल या ख्रिश्चन मिशनरी संस्थेत झाले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते १९०० साली वेल्लोरला गेले. जिथे त्यांनी 1904 पर्यंत शिक्षण घेतले. सन 1902 मध्ये त्यांनी मॅट्रिक स्तराची परीक्षा उत्तीर्ण केली, त्यासाठी त्यांना शिष्यवृत्तीही देण्यात आली. त्यानंतर 1904 मध्ये त्यांनी कला शाखेची परीक्षा प्रथम विभागात उत्तीर्ण केली. या दरम्यान त्यांनी मानसशास्त्र, इतिहास आणि गणित या विषयात विशेष पात्रता मिळवली. यानंतर त्यांनी तत्त्वज्ञानात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.

तत्वज्ञान व नीतिशास्त्र हे नेहमीच त्यांचे आवडीचे विषय होते.

नरहर कुरुंदकर असे लिहितात की सर्वपल्ली राधाकृष्णन तीन प्रश्नांवर नेहमी चिंतन करीत असत. बऱ्याचदा कोणाशी चर्चा करताना ते या प्रश्नांच्या अनुषंगानेच बोलत असे.

अशा या ऋषीतुल्य सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिवस दरवर्षी “शिक्षक दिन”म्हणून साजरा केला जातो .

17 एप्रिल 1975 ला डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा मृत्यू झाला.

शैक्षणिक कारकीर्द

डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सुरुवातीस सहाय्यक प्राध्यापक आणि नंतर प्राध्यापक म्हणून अनुक्रमे मद्रास प्रेसिडेन्सी कॉलेज आणि मैसूर विद्यापीठ मध्ये 1800 1918 ते 1921 दरम्यान काम केले म्हैसूर विद्यापीठात ने राधाकृष्णन यांचा तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून गौरव केला ऑक्सफर्ड विद्यापीठात दर वर्षातून काही मिळणे अशा प्रकारे वीस वर्षे त्यांनी अध्यापनाचे कार्य केले

डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे स्वतः एक उत्तम शिक्षक असल्यामुळे त्या पेशाबद्दल वाटणारे प्रेम आणि त्यासाठी केलेले 40 वर्षांची कार्य त्याच्या सन्मान करण्यासाठी भारत सरकारने 5 सप्टेंबर हा त्यांच्या जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्याचे जाहीर केलेभारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर जवाहरलाल नेहरूंनी राधाकृष्णन यांना सोव्हिएत युनियनचे विशेष दूत म्हणून काम करण्यास प्रोत्साहित केले. डॉ. राधाकृष्णन यांनी नेहरूजींचा दृष्टिकोन स्वीकारला आणि १९४७ ते १९४९ या काळात संविधान सभेत काम केले. हाऊस ऑफ कॉमन्समधील प्रत्येकाने त्यांच्या कार्याचे आणि वागण्याचे कौतुक केले. यशस्वी शैक्षणिक कारकिर्दीनंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला. राधाकृष्णन यांच्यासाठी ऑक्सफर्ड विद्यापीठात 1936 ते 1952 विद्यार्थ्यांनी निर्माण झालेराधाकृष्णनन यांचे लहानपण तिरुत्तनी गावातच गेले. तेथूनच त्यांनी प्राथमिक शिक्षण प्राप्त केले. पुढील शिक्षण त्यांनी ख्रिश्चन मिशनरी संस्था लुथर्न मिशन स्कूल, तिरुपती येथे सन 1896 पासून 1900 पर्यंत मिळवले. 1900 मध्ये सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी वेल्लुर मधील कॉलेज मधून शिक्षण ग्रहण केले. त्यानंतर मद्रास ख्रिश्चन कॉलेज मधून आपले शिक्षण पूर्ण केले. ते लहानपणापासूनच हुशार होते. सन 1906 मध्ये त्यांनी दर्शन शास्त्रात MA केले. राधाकृष्ण अभ्यासात हुशार असल्याने त्यांना आपल्या संपूर्ण शैक्षणिक जीवनात शिष्यवृत्ती मिळत राहिली.

.

शिक्षक दिन

भारताचा माजी राष्ट्रपती आणि शिक्षक डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती दरवर्षी 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन म्हणून साजरी केली जाते. शिक्षणाबद्दल डॉक्टर राधाकृष्णन यांना अतिशय जिव्हाळा होता शिक्षण क्षेत्रात अधिकाधिक विकास घडवून यावा यासाठी ते आयुष्यभर प्रयत्नशील होते ज्या देशांमध्ये शिक्षकाला सर्वत्र मान व प्रतिष्ठा असते तेथील प्रजावंत प्रज्ञावंत माणसे शिक्षण क्षेत्रात अधिकाधिक आढळून येतात असे ते सर्वांगीण प्रगती करू शकतात समाजाला सुसंस्कृत करणारा शिक्षक हा देशाचा आधार आणि दिलासा आहे त्यामुळे नागरिकांनी या पवित्र व्यवसायाचा सन्मान केला पाहिजे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे स्वतः एक उत्तम शिक्षक असल्यामुळे त्या पेशाबद्दल वाटणारे प्रेम आणि त्यासाठी केलेले 40 वर्षांची कार्य त्याच्या सन्मान करण्यासाठी भारत सरकारने 5 सप्टेंबर हा त्यांच्या जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्याचे जाहीर केलेभारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर जवाहरलाल नेहरूंनी राधाकृष्णन यांना सोव्हिएत युनियनचे विशेष दूत म्हणून काम करण्यास प्रोत्साहित केले. डॉ. राधाकृष्णन यांनी नेहरूजींचा दृष्टिकोन स्वीकारला आणि १९४७ ते १९४९ या काळात संविधान सभेत काम केले. हाऊस ऑफ कॉमन्समधील प्रत्येकाने त्यांच्या कार्याचे आणि वागण्याचे कौतुक केले. यशस्वी शैक्षणिक कारकिर्दीनंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला.डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन स्वतः शिक्षक होते. ते आपल्या शिक्षकावर खूप प्रेम करायचे आणि जेव्हा ते भारताचे राष्ट्रपती झाले, तेव्हा त्यांच्या काही विद्यार्थी आणि मित्रांनी त्यांना विनंती केली की त्यांना त्यांचा वाढदिवस 5 सप्टेंबर रोजी साजरा करण्याची परवानगी द्यावी.

त्याने उत्तर दिले, “माझा वाढदिवस साजरा करण्याऐवजी 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला तर तो अभिमानास्पद विशेषाधिकार असेल”. तेव्हापासून शब्दांनुसार, आम्ही दरवर्षी 5 सप्टेंबर शिक्षक दिन म्हणून साजरा करतो.

शिक्षक त्यांच्या जीवनात विद्यार्थ्याचा कणा म्हणून उभा असतो. शिक्षक आपल्याला योग्य गोष्टी घेऊन योग्य मार्गावर चालायला शिकवतो. शिक्षक हा विद्यार्थ्यांचा दुसरा पालक असतो. आपण सर्व मोठे झालो आहोत आणि आता आपल्या जीवनात त्यांचे मूल्य समजले आहे.

आणि त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय सुंदर भविष्याची कल्पना करू शकत नाही. एक चांगला शिक्षक आपल्याला शिक्षा करेल तसेच आपल्यावर प्रेम करेल. मी एक शिक्षक असल्याने विद्यार्थ्यांसोबत मूल्ये सामायिक करू इच्छितो.

मला विद्यार्थ्यांना गोष्टी स्पष्टपणे समजावून सांगायच्या आहेत, अशा प्रकारे मला या संपूर्ण देशाची अधिक चांगल्या प्रकारे सेवा करायची आहे. माझ्या आयुष्यात एक चांगले शिक्षक होण्याचे माझे स्वप्न पूर्ण होण्याची आशा आहे.

१३ मे १९५२ ते १३ मे १९६२ पर्यंत त्यांनी देशाचे उपराष्ट्रपती म्हणून काम केले. १३ मे १९६२ रोजी त्यांची भारताच्या राष्ट्रपतीपदी निवड झाली. राजेंद्र प्रसाद यांच्या तुलनेत त्यांचा कार्यकाळ अधिक कठीण होता, कारण एकीकडे भारत चीन आणि पाकिस्तान यांच्याशी युद्धात गुंतला होता, ज्यामध्ये भारताचा चीनकडून पराभव झाला होता. त्यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात मात्र दोन पंतप्रधानांचा मृत्यू झाला. सोबत्यांना त्यांच्या कामाबद्दल जास्त आदर होता आणि त्यांच्याशी कमी मतभेद होते.

पुरस्कार

1954 भारत रत्न पुरस्काराने सन्मानित

मृत्यू

अशा या महान व्यक्तीचा मृत्यू 17 एप्रिल 1975 रोजी झाला दीर्घ आजारानंतर १७ एप्रिल १९७५ रोजी डॉ. राधाकृष्णन यांचे निधन झाले. त्यांची शिक्षणाशी असलेली बांधिलकी दीर्घकाळ स्मरणात राहील. परिणामी, ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाचे स्मरण करून डॉ. राधाकृष्णन यांना आदर दाखवला जातो. या दिवशी देशभरातील नामवंत आणि उत्कृष्ट शिक्षकांना त्यांच्या योगदानाबद्दल सन्मानित केले जाते. टेम्पलटन पुरस्कार, जो धर्माच्या क्षेत्रात उन्नतीसाठी दिला जातो, राधाकृष्णन यांना १९७५ मध्ये यूएस सरकारने मरणोत्तर बहाल केला होता. या सन्मानाने सन्मानित होणारे ते पहिले गैर-ख्रिश्चन होते.

Leave a Comment