गोपाळ कृष्ण गोखले मराठी माहिती| Gopal Krishna Gokhale information In Marathi

गोपाळ कृष्ण गोखले जीवन परिचय मराठीत

 • संपूर्ण नाव- गोपाळ कृष्ण गोखले
 • जन्मतारीख– 9 मे 1866
 • जन्मगाव – रत्नागिरी जिल्ह्यातील कोथरूड
 • आई वडील – वालुबाई गोखले व कृष्णराव गोखले
 • सामाजिक कार्य – भारत सेवक समाज
 • मृत्यू– 19 फेब्रुवारी 1955 • गोपाळ कृष्ण गोखले यांचा जन्म 9 मे 1866 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील कोथरूड या गावी झाला.
 • त्यांच्या वडिलांचे नाव कृष्णराव गोखले व आईचे नाव वालुबाई गोखले होते. 1889 मध्ये गोखले भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य झाले.
 • गोपाळ कृष्ण गोखले यांनी सर्वसामान्य माणसांसाठी नेहमीच काम केले. गोपाळ गोखले यांची संपूर्ण नाव गोपाळ कृष्ण गोखले होते.
 • ते भारतातील महान राष्ट्रवादी नेते म्हणून प्रसिद्ध होते. स्वातंत्र्य चळवळीमध्ये मवाळ पक्षाचे नेते म्हणून त्यांनी काम पाहिले. इ.स 1905 मध्ये त्यांनी भारत सेवक समाजाची देखील स्थापना केली.
 • इंडियन पब्लिक सर्विस कमिशनचे ते सदस्य होते. गांधीजी त्यांना आपले राजकीय गुरु माणिक असत ते भारताच्या व्हाईसरॉय चे सल्लागार होते. इ.स 1905 मध्ये अखिल भारतीय काँग्रेसचे ते अध्यक्ष होते. 19 फेब्रुवारी 1955 रोजी निधन झाले.
 • त्यावेळी ते अवघे 49 वर्षांचे होते.

त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी त्यांचे आजीवन प्रतिस्पर्धी असलेले बाळ गंगाधर टिळक म्हणाले होते, “भारताचा हिरा महाराष्ट्राचा रत्न श्रमिक राजपुत्र विश्रांती घेत आहे” त्याच्याकडे पहा व त्यांच्यासारखे वागण्याचा प्रयत्न करा.

बालपण

रत्‍नागिरी जिल्ह्यातील कोतळूक या खेड्यात जन्मलेल्या गोखले यांचे बालपण कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथे गेले. त्यांचे प्राथमिक शिक्षणही येथेच झाले. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांचे वडील बंधू गोविंदराव यांनी स्वतःचे शिक्षण सोडून आणि त्यांच्या पत्‍नीने स्वतःचे दागिने विकून केलेल्या त्यागामुळे गोपाळ कृष्ण गोखल्यांचे उच्च शिक्षण कोल्हापूरचे राजाराम कॉलेज व मुंबईचे एलफिन्स्टन कॉलेज येथे होऊ शकले.

शिक्षण१८८४ मध्ये बी.ए. (गणित) पदवी घेऊन जानेवारी १८८५ मध्ये त्यांनी पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षकाची नोकरी स्वीकारली. पुण्याच्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे आजीव सदस्यत्व, फर्ग्युसन कॉलेजमध्ये अध्यापन, १८९५ मध्ये मुंबई विद्यापीठाच्या सिनेटवर फेलो म्हणून नियुक्ती असा प्रवास सुरू असतानाच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून त्यांचा सार्वजनिक जीवनात प्रवेश झाला. सार्वजनिक सभेचे सचिव म्हणूनही त्यांनी काही काळ कार्य केले. शेतकऱ्यांचे कर्ज, दुष्काळ व सावकारांचा त्रास आदी विषयांचा सखोल अभ्यास करून सरकारकडे निवेदने पाठवणे, त्याबाबत पाठपुरावा करणे-अशा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांविषयक कार्यांत त्यांनी शिस्त निर्माण केली. त्यामुळे त्यांच्या निवेदनांना सर्वत्र मान्यता मिळाली.

इंग्रजांचे भारतात येणे हे ईश्वर सत्तेचा नियोजनाचा एक भाग आहे अशी त्यांची समजूत होती इंग्रजी संस्कृतीने भारतीय जनतेला उन्नतीच्या संधी उपलब्ध करून दिल्या आणि भारतीय जनतेची हीच मंडळी विकास उखडून आणतील हे मतावर ते ठाम होते इंग्रजांच्या उदारमतवादाचा त्यांच्यावर प्रभाव जरूर होता भारताच्या आर्थिक व औद्योगिक प्रगतीचा पाया ही त्यांनीच घातला राजकारणाचा अर्थशास्त्राची जोड दिली स्वदेशीचा पुरस्कार केला लोक जीवनाची प्रतिष्ठा उच्च निक्षता ऐतिहासिक भौतिक जीवनाविषयीच्या उदाहरणात या दोघांवरही बोट ठेवून अनेक सामाजिक सुधारणांना पाठिंबा दिला त्यांनी ही प्रार्थना समाज सार्वजनिक सभा सामाजिक परिषद आश्र्यासारख्या अनेक संस्थेची स्थापना केली त्यांनी आयुष्यभर इंग्रज सरकारला विरोध केला आणि स्वदेशी आंदोलनाच्या माध्यमातून स्वतंत्रसंग्रामाला नवी दिशा देण्याचे काम केले त्यांच्या या कामाला महात्मा गांधी यांनी पुढे चालविले त्यांनी 1886 मध्ये काँग्रेस सदस्यत्व स्वीकारले होते मात्र 1907 मध्ये सुरतच्या विभागणीनंतर ते बाळ गंगाधर टिळक आणि इतर साथीदार काँग्रेस मधून बाहेर पडलेला पुढे 11 वर्षानंतर पुन्हा काँग्रेसमध्ये सहभागी झाले.

सामाजिक सुधारणा

इ.स. १९०५ साली त्यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केली.गोपाळ कृष्ण गोखले उदर मतवादी राष्ट्रवादाप्रमाणेच भारतीय अर्थव्यवस्थेचे अध्यजनक होते भारतीय अर्थव्यवस्थेत व्यवस्थेच्या पायाभरणीचे कार्य केले. इंग्रजांचे भारतात येणे हे ईश्वर सत्तेचा नियोजनाचा एक भाग आहे अशी त्यांची समजूत होती इंग्रजी संस्कृतीने भारतीय जनतेला उन्नतीच्या संधी उपलब्ध करून दिल्या आणि भारतीय जनतेची हीच मंडळी विकास उखडून आणतील हे मतावर ते ठाम होते इंग्रजांच्या उदारमतवादाचा त्यांच्यावर प्रभाव जरूर होता भारताच्या आर्थिक व औद्योगिक प्रगतीचा पाया ही त्यांनीच घातला राजकारणाचा अर्थशास्त्राची जोड दिली स्वदेशीचा पुरस्कार केला लोक जीवनाची प्रतिष्ठा उच्च निक्षता ऐतिहासिक भौतिक जीवनाविषयीच्या उदाहरणात या दोघांवरही बोट ठेवून अनेक सामाजिक सुधारणांना पाठिंबा दिला त्यांनी ही प्रार्थना समाज सार्वजनिक सभा सामाजिक परिषद आश्र्यासारख्या अनेक संस्थेची स्थापना केली त्यांनी आयुष्यभर इंग्रज सरकारला विरोध केला आणि स्वदेशी आंदोलनाच्या माध्यमातून स्वतंत्रसंग्रामाला नवी दिशा देण्याचे काम केले त्यांच्या या कामाला महात्मा गांधी यांनी पुढे चालविले त्यांनी 1886 मध्ये काँग्रेस सदस्यत्व स्वीकारले होते मात्र 1907 मध्ये सुरतच्या विभागणीनंतर ते बाळ गंगाधर टिळक आणि इतर साथीदार काँग्रेस मधून बाहेर पडलेला पुढे 11 वर्षानंतर पुन्हा काँग्रेसमध्ये सहभागी झाले.संस्था

नामदार गोखले यांच्या स्मरणार्थ पुणे शहरात ‘गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पाॅलिटिक्स ॲन्ड इकाॅनाॅमिक्स’ नावाची संस्था स्थापन करण्यात आली आहे.

आसामी इतिहासकार डॉ. सूर्यकुमार भुयां यांनी गोखले यांच्या निधनानंतर आसामी भाषेत १९१६-१७ या काळात लिहिलेल्या गोखल्यांच्या पहिल्या चरित्राचे मराठी भाषांतर ९४ वर्षांनी म्हणजे २०११ साली मराठीत आले. हे भाषांतर विद्या शर्मा यांनी केले आहेनामदार गोपाळ कृष्ण गोखले चिपळूण तालुक्यातील वळवेश्वरचे त्यांच्या वयाच्या तेराव्या वर्षी त्यांनी त्यांचे पितृछत्र हरवले हरपले त्यांच्या वडिलांचा वडिलांचे निधन झाले गोपाळचे शिक्षणाची आवड प्रगती पाहून वडील बंधूंनी त्यांचे शिक्षण कोल्हापूरच चालू ठेवले मॅट्रिकची परीक्षा चांगल्या मार्काने उत्तीर्ण झाल्यावर नोकरीला न लावता त्यांना राजाराम कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला गोपाळ रावांचा स्वभाव शांत होता एक घटना अशी घडली की त्यांच्या जीवनाला कलाटणीच मिळाली त्याचवेळी कोल्हापूरचे कारभारी बर्वे यांनी टिळक आगरकर यांच्यावर अब्रून अब्रू नुकसाना नुकसानीचा दावा दाखल केला तेव्हा त्यांच्या बचावासाठी निधी गोळा केला जात होता या निधीसाठी गोपाळराव आघाडीवर होते हळूहळू थोरांचा सहवास वाढत होता न्यायमूर्ती रानडे ज्योतिबा फुले विष्णुशास्त्री चिपळूणकर लोकहितवादी मंडळी निर्णया मार्गाने जनजागृती करीत होती त्यांचा पगडा गोपाळ रावांवर पडला आणि गोपारावांनी बीए झाल्यावर नोकरी करून वकील होण्याचे ठरवले त्याचप्रमाणे ते 1885 मध्ये वकीलही झाले जे ते म्हणायचे ते करून दाखवायचे त्यांचा आत्मविश्वास हा प्रबळ होता न्यायमूर्ती रानडे यांनी गोपाळराव गोखले यांच्या उत्साह वक्तशीरपणा इंग्रजा इंग्रजा इंग्रजी वरचे प्रभुत्व विनयशीलता असे अनेक गुण पाहिले अनुभवले त्याचा परिणाम असा झाला की 1818 मध्ये गोपाळ रावांना सार्वजनिक सार्वजनिक सभेचे सरचिटणीस म्हणून निवडून घेतले स्टेशन 1896 मध्ये गोपाळराव मुंबई विद्यापीठाचे फॉलो म्हणून निवडून आले शिक्षण हा त्यांचा आवडीचा जिव्हाळ्याचा विषय होता त्यांना मराठ्यांच्या इतिहासाचा मोठा अभिमान होता त्यांच्यामध्ये मराठ्यांचा इतिहास इंग्रज लेखकांनी बिघडून टाकलेला आहे इसवी सन 1905 मध्ये गोपाळराव काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष झाले काँग्रेसच्या सगळ्या अध्यक्षांपेक्षा गोपाळराव गोखले कमी वयाचे होते त्यांनी केलेली सेवा मोठी होती त्यांनी भारत सेवक समाजाची स्थापना देखील केली ती अतिशय हुशार होते ते सुद्धा रानड्यांसारखे सनदशीर चळवळीचे पुरस्कार होते कामाच्या व्यापामुळे प्रकृती साथ देत नव्हती 17 फेब्रुवारी 1915 ला त्यांना तीव्र झटका आला तेव्हा ते म्हणाले की हक लोकांची मौज अनुभवली आता पर लोकात जावयाचे आहे असे अंतिम उद्गार काढले 19 फेब्रुवारी 1915 मध्ये या थोर भारत सेवकाची प्रांजल मालवली महात्मा गांधींना गोपाळा गोखल्यांबद्दल इतका आदर होता की त्यांनी गोखल्यांना गुरु मानले होते.

गोपाळ कृष्ण गोखले यांचा मृत्यू

गोपाळ कृष्ण गोखले यांचा मृत्यू 19 फेब्रुवारी 1955 रोजी झाला

Leave a Comment