नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण गडकिल्ल्यांविषयी माहिती घेणार आहोत गडकिल्ले हे शिवाजी महाराजांच्या काळात व त्याच्या आधीही आधीच्या काळात बांधलेले आहेत या गडकिल्ल्यांवरून आपल्यावर होणाऱ्या आक्रमणांवर लक्ष ठेवण्यासाठी यातील गड-किल्ल्यांची निर्मिती केली गेली आहे अशाच काही गड किल्ल्यांची माहिती आपण या भागात बघणार आहोत त्यामधील पहिला आहे गाविलगड किल्ला
इतर किल्ल्यांप्रमाणे या किल्ल्याला देखील एक महत्त्वाचा इतिहास लागलेला आहे त्यामध्ये महा भारतात भीम गाणे एकच काशी युद्ध करून त्याला याच दलित फेकले होते येथील जरी फेकले होते म्हणून याला किचकाची दरी अशी देखील म्हणतात ती जरी ह्याच गडाच्या वरून पाहता या किल्ल्याचा इतिहास देखील अतिशय रंजक आहे त्याची कथा पुढील प्रमाणे येते
अनेक किल्ल्यांप्रमाणे या किल्ल्याचा इतिहास अतिशय रंजक आहे गाविलगड हा किल्ला नावाप्रमाणेच अतिशय सुंदर संस्मरणीय व मोठा आहे या गडावर देखील शिवाजी महाराजांनी काही दिवस वास्तव केले त्याचप्रमाणे आदिलशहा यांनी देखील या ठिकाणी वास्तव्य केले आहे या गडाचा इतिहास त्याच्या नावाप्रमाणेच अतिशय रंजक आहे येथील गडावर अनेक प्रकारच्या लढाया झाल्या आहेत तरीही या किल्ल्याला काहीही फरक पडला नाही हा जसा होता तसा तटस्थ उभा आहे याची भव्यता पाहून शत्रू हा त्या गडावर चढण्याची हिंमत करत नसेल या गडाची भव्यता शूरता वीरता पाहण्यासाठी आपण पाहूया या गडाच्या या गडाचा इतिहास
गाविलगड हा महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे किल्ल्याचे भोवती घनदाट जंगल आहे गाविलगड हा बांधकाम असलेला किल्ला विदर्भाचे भूषण आहे महाभारतातल्या भीमाने किचकाशी कुस्ती करून त्याचा इथे वध केला व त्याला बाजूच्या दरीत फेकून दिले अशी कथा आहे चिखलदरा हा किचकदरा या शब्दाचे मराठी रूपांतर आहे इ.स 1803 मध्ये दुसऱ्या युद्धात इंग्रज व मराठे यांच्यामध्ये या किल्ल्यावर महत्त्वाची लढाई झाली होती ऑर्थर वसलीच्या इंग्रजी सैन्याने येथे मराठ्यांचा पराभव केला हा भूभाग बहमनी सुलतानाच्या ताब्यात होता तत्पूर्वी या डोंगरावर गवळी लोकांनी मातीचा कोट उभारला अशी वंदता आहे बहमणी सुलतानाच्या काळात सातपुड्याच्या संरक्षणासाठी अहमद शहाणे हा बलदंड किल्ला बांधून उत्तरेकडून होणाऱ्या आक्रमणाला पायबंद घालण्याचा प्रयत्न केला. इंग्रजांबरोबरच्या युद्धात बोनी सिंगाने अतुलनीय पराक्रम केला त्याच्या या पराक्रमाची प्रशंसा जनरल सर जॅक्सन निकोल्स यांनी आपल्या नोंदवहीत करून ठेवली आहे
हा किल्ला चिखलदऱ्याजवळ, मेळघाट व्याघ्र प्रकल्पामध्ये आहे. किल्ल्याच्या भोवती घनदाट जंगल आहे. १२ व्या / १३ व्या शतकात गवळ्यांनी बांधलेला हा किल्ला नंतर बलाढ्य गोंडानी घेतला. गाविलगड हा वैभवशाली बांधकाम असलेला किल्ला विदर्भाचे भूषण आहे. हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारचा असून तो अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यामध्ये आहे.अनेक किल्ल्यांप्रमाणे या किल्ल्याचा इतिहास अतिशय रंजक आहे गाविलगड हा किल्ला नावाप्रमाणेच अतिशय सुंदर संस्मरणीय व मोठा आहे या गडावर देखील शिवाजी महाराजांनी काही दिवस वास्तव केले त्याचप्रमाणे आदिलशहा यांनी देखील या ठिकाणी वास्तव्य केले आहे या गडाचा इतिहास त्याच्या नावाप्रमाणेच अतिशय रंजक आहे येथील गडावर अनेक प्रकारच्या लढाया झाल्या आहेत तरीही या किल्ल्याला काहीही फरक पडला नाही हा जसा होता तसा तटस्थ उभा आहे याची भव्यता पाहून शत्रू हा त्या गडावर चढण्याची हिंमत करत नसेल या गडाची भव्यता शूरता वीरता पाहण्यासाठी आपण पाहूया या गडाच्या या गडाचा इतिहास
गडावरील ठिकाणे
किल्ल्यावर निजामकालीन कोरीव मूर्ती पाहण्यासारख्या आहेत. गडावर २ मोठे तर ३ लहान तलाव आहेत. साधारणत: ६ ते ७ तोफा असून नाजूक स्थितीमध्ये आहेत, पण त्यातील फक्त ३ तोफा अजूनही शाबूत आहेत. त्यामध्ये बिजली तोफ ही लांबीला कमी तर व्यासाला मोठी आहे, तर कालभैरव तोफ ही २० फुट लांब तर व्यासाला कमी आहे. घोडे, हत्ती इत्यादींचे कोरीव काम व हिंदुस्तानी, उर्दू, अरबी या भाषांमधील मजकूर तोफांवर आढळतो.
राष्ट्रीय संरक्षित स्मारक
या किल्ल्याला १३ मार्च, इ.स. १९१३ रोजी राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले.[१]
कसे जाल ?
चिखदऱ्यापासून मध्य रेल्वेचे बडनेरा हे जवळचे स्थानक ११० किलोमीटरवर आहे. त्याचे मुंबई पासूनचे अंतर ७६३ कि.मी. आहे. एस टी महामंडळाच्या येथे येणाऱ्या गाड्या अमरावती, अकोला, वर्धा, नागपूर इथून नियमित सुटतात. चिखलदरा येथे पोहोचण्यासाठी दोन मुख्य गाडीमार्ग आहेत. त्यापैकी एक जळगाव, भुसावळ, बऱ्हाणपूरकडून धारणी, हरिसाल, सेमाडोह व तेथून चिखलदरा असा येतो. हा मार्ग मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून येत असल्यामुळे, हा गाडीरस्ता सूर्यास्त ते सूर्योदय या रात्रीच्या वेळांत बंद करण्यात येतो.
दुसरा मार्ग अमरावती, अचलपूर, परतवडा, ते चिखलदरा असा आहे. या मार्गावर धामनगाव गढी ते चिखलदरा हा घाटरस्ता आहे. चिखलदरा येथे मुक्कामाची व जेवणाची उत्तम सोय होऊ शकते. चिखलदऱ्यापासून गाविलगडाचा बलदंड किल्ला दोन कि.मी. अंतरावर आहे. हे दोन किलोमीटरचे अंतर कोणत्याही वाहनाने पार पाडता येते. चिखलदऱ्याकडून निघालेल्या एका दांडावरील पठारावर गाविलगडाचा किल्ला बांधलेला आहे.
ऑक्टोबर ते जून या काळात येथील हवामान खूपच छान असते.
ऑर्थर वसलीच्या इंग्रजी सैन्याने येथे मराठ्यांचा पराभव केला हा भूभाग बहमनी सुलतानाच्या ताब्यात होता तत्पूर्वी या डोंगरावर गवळी लोकांनी मातीचा कोट उभारला अशी वंदता आहे बहमणी सुलतानाच्या काळात सातपुड्याच्या संरक्षणासाठी अहमद शहाणे हा बलदंड किल्ला बांधून उत्तरेकडून होणाऱ्या आक्रमणाला पायबंद घालण्याचा प्रयत्न केला.
गावी गड या किल्ल्यावरील वातावरण अतिशय अल्हाददायक आहे येथे गेल्यावर मन अत्यंत रमनीय होते तेथील ठिकाण हे मनाला अल्हाददायक वाटते तेथे गेल्यावर आपण आपल्या मनातले सर्व ताण तणाव विसरून जातो डोंगरांच्या रांगेत असलेले हे छोटा हा किल्ला अतिशय सुंदर व प्रेक्षणीय आहे प्रेक्षणीय स्थळांच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा किल्ला आहे
पुढे इस १४८८ मध्ये इजामशाही घराण्यातील मूळ पुरुष फतेउल्ला इमाद उलमुलक यांच्या ताब्यात नरताळा किल्ला आल्यानंतर त्याने या किल्ल्याची दुरुस्ती केली व विस्तार केला.
चिखदऱ्यापासून मध्य रेल्वेचे बडनेरा हे जवळचे स्थानक ११० किलोमीटरवर आहे. त्याचे मुंबई पासूनचे अंतर ७६३ कि.मी. आहे. एस टी महामंडळाच्या येथे येणाऱ्या गाड्या अमरावती, अकोला, वर्धा, नागपूर इथून नियमित सुटतात. चिखलदरा येथे पोहोचण्यासाठी दोन मुख्य गाडीमार्ग आहेत. त्यापैकी एक जळगाव, भुसावळ, बऱ्हाणपूरकडून धारणी, हरिसाल, सेमाडोह व तेथून चिखलदरा असा येतो. हा मार्ग मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून येत असल्यामुळे, हा गाडीरस्ता सूर्यास्त ते सूर्योदय या रात्रीच्या वेळांत बंद करण्यात येतो
इंग्रज व भोसले यांच्यात झालेल्या तहानुसार गाविलगड व नरतळा किल्ले इंग्रजांकडे गेले.
इथे वर्षभर पर्यटकांची गर्दी असते. रतनगड हे महाराष्ट्रात ट्रेकिंग साठी प्रसिद्ध आहे. आणि भंडारदरा येथील पर्यटन स्थळांपैकी एक आहे. स्पंदन दरीतल्या वाटा पुढे इतक्या निमुळता,अरुंद व जंगलातून होत जाते की कित्येक ठिकाणी सूर्याचा प्रकाश जमिनीपर्यंत पोहोचत नाही. समोर आजोबा पर्वत, रतनगड, आणि मागे अलंग- मदन- कुलंग गड आणि कळसुबाईचे शिखर सह्याद्रीच्या विशालतेची साक्ष देत असताना. ही स्पंदन दरीची सैर करणे एक संस्मरणीय अनुभव आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस स्थानक मधून राज्य परिवहन बस उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे जवळचे रेल्वे स्थानक अहमदनगर आहे. त्याचप्रमाणे हवाई हवाई मार्गासाठी जवळचा विमान औरंगाबाद पुणे शिर्डी इत्यादी आहेत.
हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारात येतो. मुख्य दरवाजाच्या आत पाण्याचे साठे आणि दरबारी इमारती असलेल्या महालाच्या आत स्नानगृहाचा समावेश आहे. गाविलगडावर निजामशाहीच्या ताबा असताना त्या गडावर छोटी मज्जिद बांधण्यात आली होती. जाणीमजीधी राजवाडा च्या मागे एक मोठी मज्जित आहे. मज्जित किल्ल्याच्या सर्वात उंच ठिकाणी आहे. प्रार्थना मंडपात सात कमनीच्या दर्शनी भाग छत्रीच्या आकाराच्या मीनारांनी लावलेला आहे. या कमानी आणि खांबांनी बनलेले सर्व 21 खाणे पूर्ण घुमराच्या समान संख्येने चढलेले आहे. एका शिलालेखानुसार छोटी मज्जिद 1577 ते 78 मध्ये निजामशाहीच्या अधिकाऱ्यांनी बांधली होती. यात एकच प्रार्थना मंडप आहेत. ज्याच्या समोर चौकोनी तोरण आहे किल्ल्यावर सुरक्षा व्यवस्था म्हणून खंड काही त्याचप्रमाणे या गाविलगडावर किल्ल्याच्या अनेक तलाव आहेत. जसे की शक्कर तलाव, देवी तलाव, माचली तलाव, काळापाणी तलाव असे अनेक प्रकारचे तलाव या ठिकाणी आहेत. गाविलगड किल्ल्याच्या थेट भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ ही नोव्हेंबर ते फेब्रुवारी यादरम्यान किल्ल्याला भेट देण्याचा उत्तम काळ आहे. हा किल्ला सध्या मेळघाट व्याघ्र प्रकल्प अंतर्गत आहे. नागपूर हे सर्वात जवळचे विमानतळ आहे. 230 किलोमीटर अंतरावर आहे. तर अमरावती हे सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन आहे हे रेल्वे स्टेशन 100 किलोमीटर अंतरावर आहे. चिखलदरा हे रस्त्याने चांगले जोडले गेले आहे ,तर हा होता गाविलगड किल्ला मराठी माहिती आपणास गाविलगड किल्ला ही माहिती आवडली असेलच या ठिकाणचे वातावर अतिशय रमणीय त्याचप्रमाणे येथील हवा अतिशय अल्लाददायक आहे त्याचप्रमाणे अतिशय सुंदर व निसर्ग रम्य वातावरण आहे आपण सर्वांनी या ठिकाणी अवश्य भेट द्यावे.