कलाडगड किल्ला मराठी माहिती|Kaladgad Fort information In Marathi


कलाडगड किल्ल्याच्या पायथ्याचे गाव पेठेवाडी हे गाव आहे.

वन खात्याने येथे सिमेंटचा निवारा बांधल्याने ही जागा शोधणे सोपे झाले आहे.

हे गाव पाचगणी पासून 7 किलोमीटर आहे. पण किल्ल्यावर जाणारी वाट पाचगणी पासून 5 किलोमीटर आहे.अकोले हा तालुका अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे. अहमदनगर जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये असलेल्या सह्याद्रीच्या मुख्य रांगेला चिकटून असलेला अकोले तालुका, हा डोंगरदऱ्यांमुळे निसर्गसंपन्न आहे. या डोंगरदऱ्यांमधे अनेक दुर्गम असे गिरिदुर्ग ठाण मांडून बसलेले आहेत.

याच दुर्गांच्या साखळीमध्ये साधले घाटाच्या माथ्यावर कलाडगड नावाचा काहीसा दुर्लक्षित दुर्ग उभा आहे. मुळा नदीच्या खोऱ्यावर आपली करडी नजर ठेवणारा कलाडगड समुद्रसपाटीपासून ११०० मीटर उंच आहे.

पाचगणी होऊन खाजगी वाहनाने किंवा चालत या निवाऱ्यापर्यंत येऊन उत्तर दक्षिण पसरलेल्या कलारगडच्या धारेवरून चढायला सुरुवात करावी.

साधारणतः दहा मिनिटे दाट झाडीतून चालल्यावर आपण उघड्या जागी येतो. येथे काही दगडाला शेंदूर लावून ठेवलेला आहे.

त्यामधूनच कोरलेल्या गतकाळातल्या पायऱ्या आहेत येथून साधारणतः अर्ध्या तासाचा खडा चढ चढल्यावर आपण त्या काळात खोदलेल्या टप्प्यापाशी येतो तो जेमतेम पाय मावतील अशा खोबण्या काळात तिरक्या कोरलेल्या पायऱ्या आहे.

या खोबऱ्यात पाय घट्ट बसवून आपण हाताची मजबूत पकड घेऊन सावधगिरीने हा टप्पा पार केल्यावर आपण भैरोबाच्या गुहे पाशी येतो.

जमिनीच्या पातळीच्या खाली गतकाळात खोदलेल्या गुहेत भैरोबाची शेंदूर लावून ठेवलेला दगड आहे.

बाहेरच्या मोकळ्या भागात दोन झिजलेली सर्प शिल्प आहेत. भैरोबाचे दर्शन घेऊन किल्ल्याच्या मधला डोंगर उजव्या बाजूला आणि दरी डाव्या बाजूला आहे. पुण्यावरून येणार असाल तर पहिले संगमनेर ला यावं लागेल(१५६ कि. मी.), तेथून अकोले तालुक्यातील राजूर या बसस्थानकावरून पाचनई गावाची बस पकडून यायचं. पाचनई पासून ७ कि. मी. अंतरावर पेठेवाडी गाव परंतु तिथे न जाता अलिकडेच म्हणजे ५ की.मी. वर आपल्याला गडाचा पायथा लागतो.साधारणतः दहा मिनिटे दाट झाडीतून चालल्यावर आपण उघड्या जागी येतो. येथे काही दगडाला शेंदूर लावून ठेवलेला आहे.

गडावर येण्याचा दुसरा मार्ग म्हणजे पुणे जिल्ह्यातील माळशेज घाटातील खिरेश्वर नावाचे गाव आहे. हे गाव हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याचे गाव आहे. येथून टोलार खिंडीमार्गे साधारणतः ४ तासांच्या पायपीटीचा मार्ग आहे. किंवा हरिश्चंद्रगडाला भेट देऊन दुर्गप्रेमी पाचनई गावात उतरू शकतात.

अरुंद पायवाटेने दक्षिणेकडे चालत जावे.

साधारणपणे 5 मिनिटात आपण गतकाळात खोदलेल्या दोन टाक्यांपाशी पोहोचतो टाक्यांमध्ये दगड घुसून टाकी बुजलेली आहे.

टाकी पाहून दक्षिण टोकाकडे चालत गेल्यावर उजव्या बाजूला दोन मोठे गोल दगड आणि एक देवळी आहे. याला वेताळाचा चाळा म्हणतात.

हे ठिकाण पाहून आल्या वाटेने टाक्यांपर्यंत यावे तिथून एक वाट गडाच्या सर्वोच्च माथ्यावर जाते. 5 मिनिटात आपण माथ्यावर पोहोचतो.

दक्षिणेकडे अरुंद असलेल्या गडमाथा उत्तरेला रुंद आहे.

याच भागात काही घरांची जोडी आहेत.आणि तेथून भैरोबाच्या गुहेपर्यंत यावे.जाता अलिकडेच म्हणजे ५ की.मी. वर आपल्याला गडाचा पायथा लागतो.त्यामधूनच  कोरलेल्या  गतकाळातल्या पायऱ्या आहेत येथून साधारणतः अर्ध्या तासाचा खडा चढ चढल्यावर आपण  त्या काळात खोदलेल्या टप्प्यापाशी येतो तो जेमतेम  पाय मावतील अशा खोबण्या काळात तिरक्या  कोरलेल्या पायऱ्या आहे.

गडावर येण्याचा दुसरा मार्ग म्हणजे पुणे जिल्ह्यातील माळशेज घाटातील खिरेश्वर नावाचे गाव आहे. हे गाव हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याचे गाव आहे. येथून टोलार खिंडीमार्गे साधारणतः ४ तासांच्या पायपीटीचा मार्ग आहे. किंवा हरिश्चंद्रगडाला भेट देऊन दुर्गप्रेमी पाचनई गावात उतरू शकतात.

किल्ला पाहण्यासाठी एक तास लागतो.

कलाडगडाच्या पायथ्याला पोहोचण्यासाठी अगोदर पाचनई हे लहानसे गाव गाठणे सोईचे ठरते. या पाचनईस येण्यासाठी अकोले तालुक्यामधील राजूर या गावी यावे. राजूरवरून काही ठरावीक एस.टी. बसेस पाचनईपर्यंत येतात.
पुणे जिल्ह्यामधील माळशेज घाटाच्या माथ्यावर खिरेश्वर नावाचे गाव आहे. खिरेश्वर हे हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याचे गाव आहे. येथून टोलार खिंडीमार्गे साधारण ४ तासांच्या पायपिटीचा रस्ता आहे. अथवा हरिश्चंद्रगडाला भेट देऊन हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या परिसरातून तासाभरात डोंगर उतरून पाचनईला येता येते.
पाचनई येथून तास दीडतासात चालत कलाडगडाच्या पायथ्याला पोहोचता येते. गडाच्या पूर्वेकडून गडावर जाणारा मार्ग आहे. पायथ्यापासून जवळच एक लहानशी वस्ती आहे. तेथून पुढे अर्ध्या तासावर पेठेची वाडी म्हणून छोटे गाव आहे.

ठाणे जिह्ल्यातील माळशेज घाटाच्या पायथ्याशी असलेल्या बेलपाडा हया गावातून देखील कलाड गडावर जाता येते. बेलपाडा गावातून साधले घाट चढून येण्यास ७-८ तासांच्या पायपिटीचा रस्ता आहे, काही ठिकाणी कठीण चढाईचा रस्ता आहे. बेलपाडा गावातून साधले घाट चढून वर गेल्यावर घाटमाथ्यावारच आपल्याला डाव्याबाजूस डोंगर्रांगेपासून थोडा वेगळा असलेला पूर्व पश्चिम पसरलेला छोटेखानी हा गड दिसतो. आपल्याला ह्याची पश्चिम बाजू दिसते. घाट चढून आल्यावर पायवाट आपल्याला पाचनई – पेठेचीवाडी रस्त्याला येऊन मिळते. डावीकडे १५-२0 मिनिटे चालल्यावर आपण गडाच्या पूर्व सोडेकडून जाणारा मार्ग आहे तिथे पोहचतो. रस्त्याला उजवीकडे वळून १५-२0 मिनिटे चालल्यावर आपण हरिश्चंद्र गडाच्या पायथ्याच्या पाचनई गावात पोहचतो.

भैरोबाच्या गुहे नंतरच्या गतकाळात कोरलेल्या तिरक्या पायऱ्यांच्या टप्पा अतिशय सावधगिरीने उतरून गेल्यानंतर किल्ल्यांची फेरी पूर्ण होते. किल्ल्यावरून पूर्वेला हरिश्चंद्रगड दिसतो.

Leave a Comment