अंतुर किल्ला  मराठी माहिती |  Antur Fort Information In marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण शिवाजी महाराजांच्या अंतर किल्ल्याबद्दल अधिक माहिती घेणार आहोत ती माहिती पुढील प्रमाणे



अजंठा सातमाळा या सह्याद्रीच्या पूर्व पश्चिम उपरांगेवर मोक्याच्या ठिकाणी अंतर्गत ठाण मांडून बसलेला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्या अंतर्गत हा किल्ला आहे
या भक्कम आणि बलदंड किल्ल्याची उभारणी एका मराठी सरदाराने केली होती. पुढे हा किल्ला अहमदनगरच्या निजामशाहीच्या ताब्यात होता. मालिक अंबरच्या काळात येथे काही बांधकामे झाली. पुढे मोगल वावटळीत हा किल्ला मोघलांच्या ताब्यात गेल्या.
इंग्रजांनी इतर किल्ल्यांबरोबर याचाही ताबा मिळवला. अंतुरच्या पूर्व अंगाला असणाऱ्या घड्य

कड्यांच्या पोटात दक्षिणेकडे तोंड करून हा दरवाजा आहे.अरुंद जागेत दरवाजा असल्यामुळे तो समोर गेल्याशिवाय चटकन दिसत नाही. येथे दरवाज्याच्या बाहेर पहारेकरांच्या जागा आहेत. काही वर्षांपूर्वी पर्यंत म्हणजे १९९० पर्यंत या दरवाजाला लाकडीदार होती. ती आता बेपत्ता झाली आहेत. या दारातून आत गेल्यावर आतील मार्ग तटबंदीने बंदिस्त केला असून तो अरुंद आहे .या मार्गावरून खूपच दगड पसरलेली आहे. पुढचा दरवाजा मात्र पूर्व दिशेला तोंड करून आहे. हा भव्य दरवाजा आहे हा दरवाजा ओलांडून पुढे गेल्यावर तिसरा दरवाजा येतो. दुसऱ्या दरवाजाच्या आतील बाजूच्या कमानीवर शिल्पे आहेत. अशी शिल्पे अनेक ठिकाणी पाहायला मिळतात. पण येथे या सजावटी बरोबरच तोफेचे चार गोळे वापरले आहेत. अशा प्रकारे केलेली सजावट महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राबाहेरही आढळत नाही.
टेकडीच्या माथ्यावर टेहळणीसाठी एक भला मोठा चौथरा बांधलेला असून त्यावर चढण्यासाठी उत्तरेकडून पायऱ्या आहेत. या चौथर्‍यावरून संपूर्ण गडावर लक्ष ठेवता येते. तसेच येथून अजंठा सातमाळा रांगेचे उत्तम दर्शन होते. उत्तरेकडील खानदेशचा परिसर निहारता येतो. टेकडीच्या माथ्यावर भक्कम तटबंदी असून या तटबंदीला चिखलती बांधली आहेत. तर इथे एक तोफ पडलेली आहे.

अंतूरच्या पूर्व अंगाला असणाऱ्या कड्याच्या पोटात दक्षिणेकडे तोंड करून एक प्रेक्षणीय दरवाजा आहे. अरुंद जागेत दरवाजा असल्यामुळे तो समोर गेल्याशिवाय चटकन दिसत नाही. येथे दरवाजाच्या बाहेर पहारेकऱ्यांच्या जागा आहेत. काही वर्षांपूर्वीपर्यंत (१९९० पर्यंत) या दरवाजाला लाकडी दारे होती. ती आता बेपत्ता झाली आहेत. या दारातून आत गेल्यावर आतील मार्ग तटबंदीने बंदिस्त केलेला असून तो अरुंद आहे. या मार्गावर वरून खूपच दगड पडलेली आहेत. पुढचा दरवाजा मात्र पूर्व दिशेला तोंड करून आहे. हा भव्य दरवाजा आहे. हा दरवाजा ओलांडून पुढे गेल्यावर तिसरा दरवाजा आहे. दुसऱ्या दरवाजाच्या आतील बाजूच्या कमानीवर शिल्पे आहेत. अशी शिल्पे अनेक ठिकाणी पहायला मिळतात. पण येथे या शिल्पाबरोबर सजावटीसाठी तोफेचे चार गोळे वापरले आहेत. अशा प्रकारे केलेली सजावट महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राबाहेरही आढळत नाही. ही वैशिष्ट्यपूर्ण सजावट पाहून आपण तिसऱ्या दारावरील भव्य असा फारशी शिलालेख अवलोकन करून गडप्रवेश करायचा. हा प्रवेश गडाच्या मध्यभागीच होतो.मोगल अथवा मराठे यांच्या इतिहासाची देखील पार्श्वभूमी आहे, तर हरिश्चंद्रगडाला दोन चार हजार वर्षापूर्वीची पौराणिक पार्श्वभूमी लाभली आहे. साडेतीन हजार वर्षांहूनही प्राचीन असलेल्या चहूबाजूंनी तुटलेल्या रौद्रभीषण कडेकपारींचे नैसर्गिक संरक्षण लाभलेल्या या हरिश्चंद्रगडाचा उल्लेख प्राचीन अग्निपुराणात व मत्स्यपुराणात आढळतो. आदिवासी कोळी महादेव या समाजाकडून हा किल्ला मोघलांनी घेतला व त्यानंतर १७४७-४८ मध्ये हा किल्ला मराठ्यांनी मोगलांकडून घेतला आणि किल्लेदार म्हणून कृष्णाजी शिंदे यांची नियुक्ती केली.किल्ल्याचे शेवटचे किल्लेदार रामजी भांगरे (आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे वडील ) होते. इंग्रजांनी 1818 मध्ये हा किल्ला जिंकला.

हरिश्चंद्र, तारामती आणि रोहिदास अशी येथील शिखरांची नावे असल्यामुळे या किल्ल्याचा संदर्भ थेट राजा हरिश्चंद्रापर्यंत स्थानिक दंतकथांनी जोडला आहे. हरिश्चंद्रगडावरील लेण्यांत चांगदेवांनी तपश्चर्या केली होती.

गड दक्षिणोत्तर पसरलेला असून तटबंदीने वेष्टित आहे. या तटबंदीच्या कडेने उत्तर टोकाकडे चालू लागल्यास उजवीकडील तटबंदीमधील काही बुरुज लागतात. डावीकडे एक टेकडी असून टेकडीच्या दक्षिण बाजूला भलामोठा तलाव आहे. टेकडीच्या उतारावर भव्य इमारत आहे. इमारतीच्या गच्चीवर जाता येते. त्यासाठी पायऱ्या आहेत. टेकडीच्या माथ्यावर टेहाळणीकरिता भलामोठा चौथरा बांधलेला असून त्यावर चढण्यासाठी उत्तरेकडून पायऱ्या आहेत. या चौथऱ्यावरून संपूर्णगडावर लक्ष ठेवता येते तसेच येथून अंजठा-सातमाळा रांगेचे उत्तम दर्शन होते; उत्तरेकडील खानदेशाचा परिसर न्याहाळता येतो. गडाचा दक्षिण भाग एका तटबंदीने वेगळा केलेला आहे. या तटबंदीमध्ये तीन दरवाजे आहेत. त्यापैकी मध्यभागी मोठा दरवाजा असून त्याला दक्षिण बाजूला दोन मोठे बुरूज आहेत. मधल्या टेकडीच्या पश्चिम उतारावर तटबंदीजवळ पाण्याचे टाके कोरलेले आहे. गडाचा उत्तर भाग बालेकिल्ल्यासारखा असून तो अधिकच भक्कम करण्यात आला आहे. या बाजूला किल्ला हा डोंगर रांगेशी जोडला गेला असल्यामुळे या बाजूला मोठा खंदक कोरलेला आहे. खंदकाच्या माथ्यावर भक्कम तटबंदी असून या तटबंदीला चिलखती बांधणी आहे. इथे एक तोफ पडलेली आहे.कड्यांच्या पोटात दक्षिणेकडे तोंड करून हा दरवाजा आहे.अरुंद जागेत दरवाजा असल्यामुळे तो समोर गेल्याशिवाय चटकन दिसत नाही. येथे दरवाज्याच्या बाहेर पहारेकरांच्या जागा आहेत. काही वर्षांपूर्वी पर्यंत म्हणजे १९९० पर्यंत या दरवाजाला लाकडीदार होती. ती आता बेपत्ता झाली आहेत. या दारातून आत गेल्यावर आतील मार्ग तटबंदीने बंदिस्त केला असून तो अरुंद आहे .या मार्गावरून खूपच दगड पसरलेली आहे. पुढचा दरवाजा मात्र पूर्व दिशेला तोंड करून आहे. हा भव्य दरवाजा आहे हा दरवाजा ओलांडून पुढे गेल्यावर तिसरा दरवाजा येतो. दुसऱ्या दरवाजाच्या आतील बाजूच्या कमानीवर शिल्पे आहेत. अशी शिल्पे अनेक ठिकाणी पाहायला मिळतात. पण येथे या सजावटी बरोबरच तोफेचे चार गोळे वापरले आहेत. अशा प्रकारे केलेली सजावट महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राबाहेरही आढळत नाही.

इतिहास



या भक्कम आणि बलदंड किल्ल्याची उभारणी एका मराठा सरदाराने केली होती. पुढे हा किल्ला अहमदनगरच्या निजामशाहीच्या ताब्यात गेला. मलीक अंबरच्या काळात येथे काही बांधकामे झाली. पुढे मोगली वावटळीत हा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला. इंग्रजांनी इतर किल्ल्याबरोबर याचाही ताबा मिळवला.

किल्ल्यावरील चोर (गुप्त) दरवाजे, चोर (गुप्त) मार्ग, भूयारे अबाल वृध्दांची नेहमीच उत्कण्ठा वाढवतात. लहानपणापासून वाचलेल्या अनेक रहस्य कथा, साहस कथांमधून आपल्याला या गोष्टी आधीच भेटलेल्या असतात, त्यांनी आपल्या मनाचा एक कप्पा व्यापलेला असतो. त्यात भर म्हणजे किल्ल्यावरील गुप्त मार्ग, भूयारे यांच्या भोवती तयार झालेल्या दंतकथांमुळे त्यांना एक गुढतेचे वलय प्राप्त झालेले असते. भूयारे आणि गुप्त वाटा यांच्या बद्दल जनमानसात अनेक अतिरंजीत समज पिढ्यान पिढ्या पसरलेले असतात. (उदा :- सिंधुदुर्ग किल्ल्यातील भूयार समुद्राखालून मालवण शहरात जात हो्ते., कुलाबा किल्ल्यातील भुयार समुद्राखालून अलिबाग मधील कान्होजी आंग्रे यांच्या वाड्यापर्यंत जाते. अशा भूयारांबाबत अनेक कथा वेगवेगळ्या किल्ल्यांवर ऎकायला मिळतात) त्या शास्त्रकाट्यावर पारखून न घेता त्यावर अंधविश्वास ठेवला जातो, याला कारण म्हणजे या भूयारांनी नकळत व्यापलेला आपल्या मनातील कप्पा. खरतर चोर (गुप्त) दरवाजे, चोर (गुप्त) मार्ग, भूयारे ही किल्ल्याची महत्वाची अंग होती. त्याकाळचे राजकारण, युध्द, फंद – फितुरी यांच्याच साक्षीने होत होती. महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील अंतुर किल्ल्यावरील चोर (गुप्त) मार्ग अचानक पाहाण्याची संधी मिळाली आणि आम्ही हरखूनच गेलो.

किल्ला कल्याणीच्या चालुक्य राजवंशाच्या ताब्यात असल्याचे म्हटले जाते. मुहम्मद बिन तुघलकाच्या काळात या किल्ल्याचा उल्लेख मिळत नाही. किल्ल्याचे सुरुवातीचे बांधकाम चौदाव्या शतकात बहमनी सुलतानांच्या काळात केले गेले. बहमनी काळात मातीच्या भिंतींऐवजी मजबूत दगडी तटबंदीचे बांधकाम करण्यात आले. अलाउद्दीन बहमनी द्वितीय याच्या काळात या किल्ल्याचा उल्लेख मिळतो. नंतरच्या काळात मुहम्मदशाह बहमनी तृतीय याच्या काळात महमूद गावानने साम्राज्याचे आठ प्रांत पाडल्यानंतर, हा किल्ला दस्तूर दिनारकडे सोपविण्यात आला. हा किल्ला निजामशाही व आदिलशाहीच्या सीमेवर असल्याने अली आदिलशाह (१५५८-६०) याने या किल्ल्याला बळकटी प्राप्त करून देण्यासाठी अतिरिक्त बांधकामे केली. १५८७ साली या किल्ल्यावर आदिलशाही व कुतुबशाहीमधील शांतता प्रक्रियेचा एक भाग म्हणून इब्राहिम आदिलशाह व गोवळकोंड्याच्या मुहम्मद कुली कुतुबशाहाची सुंदर बहीण मलिका जहान यांचा भव्य विवाहसोहळा संपन्न झाला होता.

Leave a Comment